सुस्वागतम
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
10
सहिये mm. तू
सहिये mm. तू पण केलसं वाट्ट उद्घाटन..
अरे वा
अरे वा अभिनंदन !! दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा
मग आजच्या
मग आजच्या मुहूर्तावर काय लिहीनार आहेस? दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.
रश्मी,
रश्मी, अभिनंदन आणि दसर्याच्या शुभेच्छा! आता लौकरच येथे बर्याच विषयांवर वाचायला मिळेल अशी आशा करतो!
रश्मी,
रश्मी, दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनंदन, लिहित रहा ईथे!
अभिनंदन!!!! आ
अभिनंदन!!!!
आता लवकर राहत्या जागेचा उपयोग करा!!
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!!
सगळ्यांना
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद,
गणेशोत्सवात 'संयोजक' म्हणुन काम केल्याबद्दल (खरतर मिरवल्याबद्दल) ध्यानि मनि नसताना ऍड्मिन नि हि जागा दिलि. इथे काहितरि अर्थपुर्ण लिहिन अस काहि म्हणण अगदि धाडसाच ठरेल, पण तसे प्रयत्न नक्कि करणार आहे. तुमच्या शुभेछ्छांनि उमेद वाढलिय माझि आता सगळ्यांच्या परखड प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
अभिनंदन ग
अभिनंदन ग रश्मी आणि दसर्याच्या शुभेच्छा.
आता सगळ्यांच्या परखड प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. >>>
हे घे लगेच, तेवढ शुद्धलेखनाचे बघणार का?
ही घे अजुन
ही घे अजुन एक :
तेव्हढ ते दुसर्या वेलांटीच्या एलर्जीच बघा!
रंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन!
काय ग बाई
काय ग बाई त्रास हा :). बघते बरे कारे बाबांनो