परीक्षण - Scam 1992: The Harshad Mehta Story
अलीकडच्या काळात वेब सिरिज म्हणजे अतिरंजित कथा, अति भडक मारामारी, आणि अति भडक दृश्ये असे समीकरण बनले होते. पण या सगळ्यांना छेद देणारी नवीन वेब सिरिज म्हणजे SCAM 1992 आली आहे. IMdB या संकेतस्थळा वर ९.५ मानांकन असलेली एकमेव भारतीय वेब सिरिज आहे. त्यामुळे ही सिरिज बघायचीच असे ठरवले.
खेळावर आधारित चित्रपटात रोमांच पूर्ण, खेळातील चढ उतार, भावनिकदृष्ट्या पणाला लागलेली शक्ती आणि युक्ती, दोन खेळाडू मधील संघर्ष आणि खेळ प्रशिक्षण यावर असल्याने चित्रपट आपल्याला अतिशय भावतात आणि कथा जवळची वाटते. खेळावर आधारित चित्रपटात सांघिक भावना कशी निर्माण होते. एखादा खेळाडू महान बनण्यासाठी किती कष्ट करतो किंवा संघर्ष करतो असे दाखवतात. विविध खेळावर आज पर्यंत भरपूर चित्रपट आले आहेत. खेळावर आधारित माझे आवडते दोन चित्रपट ‘Mircle’ आणि ‘चक दे इंडिया’ आहेत. हे दोन्ही चित्रपट परत-परत जरी बघितले तरी प्रेरणा मिळते.
Marley & Me मुव्ही पाहिलाय? २००८ साली रिलीज झालेला हा मुव्ही पाहिला नसाल तर जरूर पहा. ज्यांच्या घरी कुत्रा आहे किंवा ज्यांना तो घरी असावा असे वाटते अशा सर्वांनी तर हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे.
इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला.
आर्टिकल १५ चित्रपट आणि हाथरस
आर्टिकल १५ चा रिव्यू माबो वर वाचला
त्यातले एक वाक्य परत टाकावेसे वाटते "यापुढे सिक्स पॅक वाले , 10 गुंडांना लोळवणारे , कुत्तों का झुंड कितना भी बड़ा हो उनके लिए एक शेर ही काफी होता है , आता माझी सटकली - असले नाटकी संवाद असलेले पोलीस पडद्यावर कधीही बघवणार नाहीत
यात मुख्य नायकाने कोणाला चापट पण मारलेली नाहीये..."
प्रसिद्ध अमेरिकी नियतकालिक ई-स्क्वायरच्या १९९८ सालच्या एका अंकात आलेल्या ‘Can You Say … Hero?’ या मुखपृष्ठकथेवर आधारलेला गेल्या वर्षी आलेला हा चित्रपट. सत्य घटनांवर आधारित. फ्रेड रॉजर्स या अमेरिकी टीव्ही सेलिब्रेटीभोवती केन्द्रित.
अनेकांसाठी त्या अवाजाच्या आठवणी वेगवेगळ्या असतील पण माझी त्या आवाजाशी पहिली ओळख म्हणजे...
आsssजा शाम होने आयी...
आपल्याकडे एक जीप असावी, एक लेदर जॅकेट असावे, आपली एक 'सुमन' असावी, ती आपल्याच कॉलनीत रहात असावी, ईंग्लिश बोलून आपल्याला तिला ईंप्रेस करता यावे, आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जाण्यासाठी आपण तिच्या घराखाली आपल्या जीपचा हॉर्न वाजवत साद घालावी तिच्या विनवण्या कराव्यात ...अहाहा काय ते सुखस्वप्न...
आज 'द डिसायपल' ह्या मराठी चित्रपटाला व्हेनिस चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाल्याची आनंदित करणारी बातमी वाचली!
हा चित्रपट कुठे बघता येईल? नेटफ्लिक्स वगैरे वर येण्याची शक्यता आहे का? उत्सुकता आहे...
कोहली कुलोत्पन्न दोघेच फेमस. एक विराट, दुसरा राजकुमार. राजकुमार उर्फ राज कोहली आज आपल्याला नागीन आणि दोन जानी दुश्मन्स मुळे माहित असला तरी त्याचे शिखर वर्ष १९८४ आहे. या वर्षी त्याने एक नव्हे तर दोन डोक्याला ताप चित्रपट बनवले. पहिला जीने नहीं दूंगा, ज्यात रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंगशी आपली ओळख करून दिली आहे. आणि दुसरा राज तिलक ज्यातून कमल हसनला सारिका आणि प्रेक्षकांना आ वासण्याची शक्ती मिळाली.
माझा लेख एकांगी वाटेल पण आहे ते आहे
मॅडम पहिल्यांदा मध्ये दिसल्या गँगस्टर मध्ये ,तेव्हाच वाटले कि पुढे आयटम गर्ल होणार
रासकल मध्ये अंतर्वस्त्रे दाखवली , लाईफ इन मेट्रो मध्ये उठवळ मुलीची भूमिका ,फॅशन मध्ये पण फॅशन चे प्रदर्शन