व्हेनिस चित्रपट महोत्सव

'द डिसायपल' पुरस्कार!

Submitted by यक्ष on 14 September, 2020 - 02:30

आज 'द डिसायपल' ह्या मराठी चित्रपटाला व्हेनिस चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाल्याची आनंदित करणारी बातमी वाचली!

हा चित्रपट कुठे बघता येईल? नेटफ्लिक्स वगैरे वर येण्याची शक्यता आहे का? उत्सुकता आहे...

विषय: 
Subscribe to RSS - व्हेनिस चित्रपट महोत्सव