न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धाताप्रमाणे विश्वातली प्रत्येक वस्तू दुसरया प्रत्येक वस्तूकडे आकर्षिली जाते. हे आकर्षणाचे बल ( Force ) वस्तूचे वस्तुमान वाढत गेले तर त्याच्या सम प्रमाणात आणि त्यांच्यातले अंतर कमी होत गेले तर त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात वाढत जाते हे त्याने मांडले , याच गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे फळ वरून खाली पडतं आणि ग्रहाही भ्रमण करतात !
खर तर न्यूटनने जरी 'द्वीपद प्रमेय' ( Binominial Theorem ) आणि कलनशास्त्र ( Calculus ) याच गोष्टी फक्त शोधल्या असत्या तरी त्याचं एक महान गणिती म्हणून इतिहासात स्थान नक्की होते . इतर विज्ञानातील उपद्याप करण्याचीही त्याला गरज नव्हती , पण तसे व्हायचे नव्हते. लिंकनशायरमधील हा कोवळा तरुण पुढे त्याच्या हयातीतच इतका कीर्तिमान झाला की ब्रिटीश कवी अलेकझानडर पोप याने त्याच्याविषयी लोकप्रिय अशा पक्ती लिहून ठेवल्या -
" Nature and Nature's Laws lay hid in Night ,
God said ' Let Newton be' , And all was light "
घरकाम म्हणजे एकदम बेक्कार काम... असे एक खूप उर्मट वाक्य मध्ये कुठेतरी वाचले आणि मनात विचार सुरू झाले. खरच घरकाम बेक्कार असते का ?
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. माणूस जेव्हा एकटा रानावनात रहात होता
तेव्हाची.माणूस मुळातच बुद्धिमान होता.आपले जीवन समृद्ध करण्यासाठी तो
अनेक प्रयत्न करत होता. लवकरच इतर सर्व प्राणिमात्रांहुन तो प्रगत होत
गेला, आणि वेगळा ठरला. परंतु तरीही एकटेपणा त्याला भेडसावत होता.त्याला
आयुष्यात कसलीतरी उणीव भासत होती.मग त्याने देवाची मनापासुन प्रार्थना
केली आणि सांगितले की देवा जीवनात यशस्वी होण्याची कला तर तु मला
जन्मजातच दिली आहेस, परंतु आता मला असे काहीतरी दे की ज्यामुळे माझ्या
आयुष्याला अर्थ लाभेल. मग देवाने प्रसन्न होवुन त्याला नात्याचे अनमोल
मराठी भाषा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. त्याबाबतच्या चर्चेत या संदर्भातील पुढील निकषांकडे लक्ष वेधले गेले. '' High antiquity of its early texts/ recorded history over a period of 1500-2000years, A body of ancient literature /texts ,which is considered a valuable heritage by generations of speakers. The literary tradition be original and not borrowed from another speech community.
अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान
![Harriet](http://i1191.photobucket.com/albums/z467/Ashok_klp/th_K1_PATRON_6.jpg?t=1319434776)
हॅरिएट मन्रो
९ ऑक्टोबर २०११ रोजी या लेखाचा पहिला भाग मायबोली वर प्रकाशित केला होता.....
दुसरा भाग:
(या कामरान शफ़ी यांनी लिहिलेल्या आणि २९ सप्टेंबर २०११ रोजी "एक्सप्रेस ट्रिब्यून"मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या "Hate America, Crush America" या सुंदर लेखाचा मी अनुवाद केलेला आहे. हा आजच ई-सकाळवरही प्रकाशित झालेला आहे. या लेखात आलेले प्रथमपुरूषी उल्लेख लेखकाबद्दलचे आहेत.)