इडली
नाचणीची इडली - सोडा घालुन
मुगडाळीची इडली
इडली चिली
बार्ली + मिक्स मिलेट इडली
मँगो कप केक्स - मायक्रोवेव्ह
खास डोसा व इडली च्या चटणी प्रकार.
सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे. ती हाक तशी नुसती लिहून ऐकवता येणार नाही,ती ऐकवूनच लिहायला पाहिजे,अशी आहे.हा आमचा मद्राशी शास्त्री...तिथून आपला (बालाजी-सारखा)भारदस्त देह घेऊन जाता..जाता त्याला नेहमी ती हाक मारतो.सुरेsssssssssशं..,यंडगुंडो गुलिकुंद्डो???
इडली, हॉटेल आणि भामटा !
गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!
ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!
उपवासाच्या इडल्या
लागणारा वेळ : १५-२० मिनीटे
साहीत्य : १ वाटी वरी तांदूळ, २ वाटया पाणी, चवीनुसार मीठ, इडलीचे पात्र व तेल.
क्रमवार पाककृती : एका मध्यम आकाराच्या टोपात पाणी उकळत ठेवावे. वरीचे तांदूळ धुउन घ्यावेत. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व त्यात चवीनुसार मीठ घालावे. २-३ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले मिश्रण चमच्याने टाकण्याइतपत घटट झाले की इडलीपात्राला तेल लावून ते मिश्रण त्यात घालावे.
१० मिनीटे इडली वाफवून घ्यावीत व साधारण थंड झाल्यावर काढून घ्यावीत. चटणीबरोबर खायल्या द्यावेत.
टिप :
एका वाटीत १०-१२ इडल्या होतात.