हाँग काँगला मुख्य चीनशी पूर्णपणे एकरुप करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 24 जून 2020 पासून ॲपल या लोकशाहीवादी दैनिकाचे प्रकाशन बंद करण्यात आले आहे. त्याआधी चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने जून-2020 मध्ये हाँग काँगसाठीचा ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ एकमताने मंजूर केला होता. त्यानंतर लगेचच त्या कायद्यानुसार हाँग काँगमधील लोकशाहीवादी आंदोलन चिरडून टाकण्यास सुरुवात झाली. लोकशाहीवादी आंदोलकांच्या म्होरक्यांची धरपकड सुरू करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यास सुरुवात झाली. या कायद्याने हाँग काँगवरील आपली पकड मजबूत करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.
विजनवास
सकारात्मक विचार करणे हे नेहमीच आवश्यक असले तरी नेमकी त्याची सर्वाधिक आवश्यकता असते, तेव्हा बुद्धीच्या त्या धडपडीला मनाच्या आशंकारज्जूने बांधून घ्यावे लागते, हेही खरेच. गेल्या काही काळात माझे नवरोजी आणि मी अशाच काहीशा अवस्थेतून जात होतो. त्यातही नवरोजी अधिक प्रमाणात.. आता एक टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर त्याबद्दल लिहिण्याचं बळ आलंय.
बीजिंग लू अर्थात सब ले लूँ
न म स्का र
मी माय बोलीव र न वी न आ हे.
माझा हा खालील लेख एका बँकेच्या २०१९ च्या कँलेंडरमध्ये छापून आला आहे. इथला हा पहिलाच प्रयत्न ...
घरातली व्यक्ती (ज्ये.ना.) १ आठवड्यासाठी चीनला जाणार आहे. शाकाहारी असल्याने आणि ब्रेड/ बेकरी पदार्थांची अॅलर्जी असलयाने खाण्याचे प्रॉल्बेम आहेत. इथले चीनचे धागे वाचून बिजींगमधल्या २/३ हॉटेल्सची नावे लिहून घेतली आहेत.
बरोबर डाळ /तांदूळ, रेडिमेड उपमा देणार आहे. अजून काय चालेल? नेटवर कस्टम नियम वाचून कळाले नाही. डाळिंब, कच्ची पपई अशी फळे, सुकामेवा देता येईल का? रव्याचे लाडू, सातूचे पीठ, साजूक तूप चालते का? तिथे काही नाही मिळाले तर सातूचे पीठ दुधात कालवून/ तूप मेतकूट भात असे खाता येईल. बरोबर छोटा इलेक्ट्रीक कुकर देणार आहे.
लिऊ झिओबो हे चीनमधील मानवी हक्क आणि लोकशाही यासाठी संघर्ष करणारे लेखक - विचारवंत. त्यांचा या वर्षीच्या जुलै महिन्यात वयाच्या ६२ व्या वर्षी तुरुंगात असतानाच मृत्यू झाला. झिओबो हे चीनमधील मानवी हक्कांसाठी केल्या जाणाऱ्या संघर्षाचे प्रतीक बनले होते. चीन सरकारने त्यांची आठवण पुसून टाकण्याचे सर्व प्रयत्न त्यांच्या मृत्यनंतर केले आहेत. सरकारी दडपशाही आणि मृत्यू यांच्या छायेत कायम वावरलेल्या झिओबो यांच्या अनोख्या प्रेमकहाणीवर लिहिलेला हा लेख.
****
===================================================================
===================================================================
==============================================================================
==============================================================================