London
Kew Royal Botanical Garden...
गेल्या आठवड्यात लंडनमधील Kew Royal Botanical Garden ला भेट दिली. त्यावेळी टिपलेली काही क्षणचित्रे.
Kew Garden ची स्थापना १८४० मध्ये झालेली असली तरी १७७२ पासूनच इथे जगभरातून झाडे आणणे आणि रूजवणे सुरु झाले होते. हे आता जगातले सर्वात मोठे, सर्वात जूने बोटॅनिकल गार्डन असून ३०,००० पेक्षा अधिक विविध प्रजाती सांभाळल्या आहेत. खाली दिलेल्या प्रकाशचित्रांमधील झाडे १५०-२०० वर्ष जूनी आहेत.
२००३ साली Kew Garden ला यूनेस्को वर्ड हेरिटेज साईटचा दर्जा लाभलेला आहे. लंडनला येणार्या प्रत्येकाने Kew Garden ला आवर्जून भेट नक्की द्यावी असे हे ठिकाण.
Madame Tussauds Wax Musium - London
मी सध्या लंडन ला जाऊन आलो आणि तिथे Madame Tussauds Wax Musium ला आवर्जून भेट देऊन आलो. तर तिथलेच काही प्राची इथे टाकत आहे.
खूप सुंदर अनुबव होता इथे प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे बघताना. असे वाटतच नवते कि पुतळे बघतोय.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे.