Submitted by लोला on 27 July, 2012 - 14:20 2012 च्या लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याविषयी लिहिण्याचा धागा. तुम्हाला काय आवडले, आवडले नाही.. इथे थोडीझलक १झलक २ पहा. गेल्या वेळी बिजींगने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. काल डॅनी बॉयलची मुलाखत पहाताना ते सगळे विसरुन नव्या नजरेनं आजचा सोहळा पहावा लागणार असं वाटलं. Let the games begin.. विषय: ऑलिम्पिक्सशब्दखुणा: खेळऑलिम्पिक्सऑलिम्पिकolympicLondonGroups audience: लंडन ऑलिम्पिक्स २०१२Group content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 3 4 पुढे > शेवट » अमेरिकेत ( पूर्व किनार्यावर अमेरिकेत ( पूर्व किनार्यावर दिसत नाहीयेत लाईव्ह ;(). NBC वर संध्या ७.३० वाजता आहेत..:(...म्हणजे लंडन मध्ये संपल्यावर इथे टीव्ही वर दिसतील. Submitted by बिनू on 27 July, 2012 - 16:10 Log in or register to post comments हाय्य कोण कोण बघतय लाईव्ह हाय्य कोण कोण बघतय लाईव्ह कव्हरेज??? Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:20 Log in or register to post comments मी आहे.. ऑलिंपिक रिंग्सची मी आहे.. ऑलिंपिक रिंग्सची आयडिया फारच मस्त होती.. ००७ चा फुल्ल टाइमपास.. Submitted by मनीष on 27 July, 2012 - 16:32 Log in or register to post comments अत्ताच नॅशनल अँथम एकदम अत्ताच नॅशनल अँथम एकदम इमोशनल... मुक बधीर मुलांनी सादर्क केलं .... Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:34 Log in or register to post comments उसात लाइव्ह कुठे दाखवताहेत? उसात लाइव्ह कुठे दाखवताहेत? Submitted by वेका on 27 July, 2012 - 16:35 Log in or register to post comments बापरे वेका, मी उसा वाचलं आणि बापरे वेका, मी उसा वाचलं आणि म्ह्म्टल हिला उस कुठे दिसताय्त मला त हॉस्पिटल बेद्स दिसतायत Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:40 Log in or register to post comments निळं ऑलिंपिक स्टेडियम काय निळं ऑलिंपिक स्टेडियम काय जबरदस्त दिसतं... पण मध्ये मध्ये जाहिराती रसभंग करतायत.. कोणि माबोकर आहेत का स्टेडियम मध्ये? मृदुला? मिलिंदा? Submitted by मनीष on 27 July, 2012 - 16:42 Log in or register to post comments लाजो पीएस्टीत रात्री लाजो पीएस्टीत रात्री आठाच्या मुहुर्ताची वाट पाहताहेत Submitted by वेका on 27 July, 2012 - 16:48 Log in or register to post comments मि बीन इन लंडन सिंफनी मि बीन इन लंडन सिंफनी ऑर्केस्ट्रा..... चॅरिएट्स ऑफ फायर... केव्वळ अप्रतिम! आमच्याकडे नो जाहिरात... Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:49 Log in or register to post comments मी पण बघतेय ( घरुन ). राणीची मी पण बघतेय ( घरुन ). राणीची एंट्री फुल्ल टाईमपास. पण ते हेलिकॉप्टरचं शुटिंग अजून जरा ऊन उतरल्यावर घ्यायला पाहिजे होतं. दिग्दर्शनातील गूफ अप Submitted by अगो on 27 July, 2012 - 16:50 Log in or register to post comments ते मागचं म्युझिक ऐकून मला ते मागचं म्युझिक ऐकून मला 'खून भरी माँग'च आठवतोय Submitted by अगो on 27 July, 2012 - 16:52 Log in or register to post comments बी बी सी च्या वेब्साईट वर बी बी सी च्या वेब्साईट वर ट्वीटर अप्डेट्स आहेत. लाईव्ह स्ट्रीमिण्ग कुठेच दिसत नाहीय, अमेरिकेत. Submitted by बिनू on 27 July, 2012 - 16:52 Log in or register to post comments जगाच्या मागे आहे मेरिकेचं जगाच्या मागे आहे मेरिकेचं जग....असो संध्याकाळ्साठी डीव्हिआर सेट करावा लागेल Submitted by वेका on 27 July, 2012 - 16:54 Log in or register to post comments अगो राणी ची एंट्री... आयडिया अगो राणी ची एंट्री... आयडिया आवडली... पण तो डॅनिअल क्रेग काय बाँड म्हनून सुट होत नही बा... तिथे शॉन कॉनरीच हवा... Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:54 Log in or register to post comments बिनू... आम्ही देतोय ना लाईव बिनू... आम्ही देतोय ना लाईव अपडेट्स Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:55 Log in or register to post comments हो , धन्यवाद लाजो.. ( लाईव्ह हो , धन्यवाद लाजो.. ( लाईव्ह बघता येत नाहीय म्हणून चिडचिड होतय..तुम्हा सर्वांचा हेवा पण वाटतोय..) Submitted by बिनू on 27 July, 2012 - 17:06 Log in or register to post comments सध्या ब्रिटीश म्युझिक सध्या ब्रिटीश म्युझिक इंडस्ट्री ला ट्रिब्युट... पॉप-रॉक-डिस्को इ इ Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:08 Log in or register to post comments ऑलिंपिक टॉर्च - स्पीड बोटीतुन ऑलिंपिक टॉर्च - स्पीड बोटीतुन स्टेडियमक्डे .. डेव्हिड बेक्कम बोट चालवतोय Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:14 Log in or register to post comments खेळाडुंची परेड सुरु सुरुवात खेळाडुंची परेड सुरु सुरुवात अर्थात ग्रीस ने Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:22 Log in or register to post comments अमेझिंग. काय भव्य कार्यक्रम. अमेझिंग. काय भव्य कार्यक्रम. ज्याची कल्पना आणि ज्यांनी प्रत्यक्षात उतरवली त्यांना हॅट्स ऑफ Submitted by भान on 27 July, 2012 - 17:26 Log in or register to post comments ऑझी ऑझी ऑझी..... ओय ओय ऑझी ऑझी ऑझी..... ओय ओय ओय!!!!!!! ऑस्ट्रेलियन टीम - फ्लॅग बेअरर - आम्च्या कॅनबरन - 'लॉरेन जॅक्सन'!!!! बस्केट्बॉल प्लेअर Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:28 Log in or register to post comments कसली उंच आहे ती ! कसली उंच आहे ती ! Submitted by संपदा on 27 July, 2012 - 17:29 Log in or register to post comments ६ फूट ५ इंच ... तिला शेकहँड ६ फूट ५ इंच ... तिला शेकहँड केला होता एका गेम च्या वेळेस तेव्हा मला माझी मान पूर्ण स्ट्रेच करुन बघाव लागल होतं... माझ्याहुन फुटभर उंच!!! Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:46 Log in or register to post comments जर्मन टीम ईन व्हेरी टीपिकल जर्मन टीम ईन व्हेरी टीपिकल ब्लू अँड पिंक जॅकेट्स !!! Submitted by संपदा on 27 July, 2012 - 17:58 Log in or register to post comments अगदी अगदी.... अगदी अगदी.... Submitted by लाजो on 27 July, 2012 - 18:01 Log in or register to post comments ए, युएस वाल्यांनो इथे बघा की ए, युएस वाल्यांनो इथे बघा की - http://www.vipbox.tv/watch/63204/1/olympics-opening-ceremony-countdown-l... इन्डिया आले! Submitted by लोला on 27 July, 2012 - 18:03 Log in or register to post comments मेरा भारत महान!! भारतीय टीम मेरा भारत महान!! भारतीय टीम - फ्लॅग बेअरर - सुशिल कुमार - रेसलिंग पिवळ्या साड्या आणि पिवळे फेटे Submitted by लाजो on 27 July, 2012 - 18:04 Log in or register to post comments इकडे कॉमेंटेटर म्हणे, चीन इकडे कॉमेंटेटर म्हणे, चीन सारखाच भारत सुद्धा मोठा देश असूनही खेळाडू मात्र चीनपेक्षा बरेच कमी , असं का? तर बरोबरची बाई म्हणाली की भारतात खेळापेक्षा शिक्षणाला महत्व देतात Submitted by संपदा on 27 July, 2012 - 18:12 Log in or register to post comments भारतात खेळापेक्षा शिक्षणाला भारतात खेळापेक्षा शिक्षणाला महत्व देतात<<< नशिब काही अॅडवर्स कॉमेंट नाही केली Submitted by लाजो on 27 July, 2012 - 18:13 Log in or register to post comments मादागास्करचा बास्केटबॉल मादागास्करचा बास्केटबॉल प्लेअर - फ्लॅग बेअरर - Fetra Ratsimiziva - ७ फुट उंच आहे Submitted by लाजो on 27 July, 2012 - 18:14 Log in or register to post comments Pages1 2 3 4 पुढे > शेवट »
अमेरिकेत ( पूर्व किनार्यावर अमेरिकेत ( पूर्व किनार्यावर दिसत नाहीयेत लाईव्ह ;(). NBC वर संध्या ७.३० वाजता आहेत..:(...म्हणजे लंडन मध्ये संपल्यावर इथे टीव्ही वर दिसतील. Submitted by बिनू on 27 July, 2012 - 16:10 Log in or register to post comments
हाय्य कोण कोण बघतय लाईव्ह हाय्य कोण कोण बघतय लाईव्ह कव्हरेज??? Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:20 Log in or register to post comments
मी आहे.. ऑलिंपिक रिंग्सची मी आहे.. ऑलिंपिक रिंग्सची आयडिया फारच मस्त होती.. ००७ चा फुल्ल टाइमपास.. Submitted by मनीष on 27 July, 2012 - 16:32 Log in or register to post comments
अत्ताच नॅशनल अँथम एकदम अत्ताच नॅशनल अँथम एकदम इमोशनल... मुक बधीर मुलांनी सादर्क केलं .... Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:34 Log in or register to post comments
उसात लाइव्ह कुठे दाखवताहेत? उसात लाइव्ह कुठे दाखवताहेत? Submitted by वेका on 27 July, 2012 - 16:35 Log in or register to post comments
बापरे वेका, मी उसा वाचलं आणि बापरे वेका, मी उसा वाचलं आणि म्ह्म्टल हिला उस कुठे दिसताय्त मला त हॉस्पिटल बेद्स दिसतायत Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:40 Log in or register to post comments
निळं ऑलिंपिक स्टेडियम काय निळं ऑलिंपिक स्टेडियम काय जबरदस्त दिसतं... पण मध्ये मध्ये जाहिराती रसभंग करतायत.. कोणि माबोकर आहेत का स्टेडियम मध्ये? मृदुला? मिलिंदा? Submitted by मनीष on 27 July, 2012 - 16:42 Log in or register to post comments
लाजो पीएस्टीत रात्री लाजो पीएस्टीत रात्री आठाच्या मुहुर्ताची वाट पाहताहेत Submitted by वेका on 27 July, 2012 - 16:48 Log in or register to post comments
मि बीन इन लंडन सिंफनी मि बीन इन लंडन सिंफनी ऑर्केस्ट्रा..... चॅरिएट्स ऑफ फायर... केव्वळ अप्रतिम! आमच्याकडे नो जाहिरात... Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:49 Log in or register to post comments
मी पण बघतेय ( घरुन ). राणीची मी पण बघतेय ( घरुन ). राणीची एंट्री फुल्ल टाईमपास. पण ते हेलिकॉप्टरचं शुटिंग अजून जरा ऊन उतरल्यावर घ्यायला पाहिजे होतं. दिग्दर्शनातील गूफ अप Submitted by अगो on 27 July, 2012 - 16:50 Log in or register to post comments
ते मागचं म्युझिक ऐकून मला ते मागचं म्युझिक ऐकून मला 'खून भरी माँग'च आठवतोय Submitted by अगो on 27 July, 2012 - 16:52 Log in or register to post comments
बी बी सी च्या वेब्साईट वर बी बी सी च्या वेब्साईट वर ट्वीटर अप्डेट्स आहेत. लाईव्ह स्ट्रीमिण्ग कुठेच दिसत नाहीय, अमेरिकेत. Submitted by बिनू on 27 July, 2012 - 16:52 Log in or register to post comments
जगाच्या मागे आहे मेरिकेचं जगाच्या मागे आहे मेरिकेचं जग....असो संध्याकाळ्साठी डीव्हिआर सेट करावा लागेल Submitted by वेका on 27 July, 2012 - 16:54 Log in or register to post comments
अगो राणी ची एंट्री... आयडिया अगो राणी ची एंट्री... आयडिया आवडली... पण तो डॅनिअल क्रेग काय बाँड म्हनून सुट होत नही बा... तिथे शॉन कॉनरीच हवा... Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:54 Log in or register to post comments
बिनू... आम्ही देतोय ना लाईव बिनू... आम्ही देतोय ना लाईव अपडेट्स Submitted by लाजो on 27 July, 2012 - 16:55 Log in or register to post comments
हो , धन्यवाद लाजो.. ( लाईव्ह हो , धन्यवाद लाजो.. ( लाईव्ह बघता येत नाहीय म्हणून चिडचिड होतय..तुम्हा सर्वांचा हेवा पण वाटतोय..) Submitted by बिनू on 27 July, 2012 - 17:06 Log in or register to post comments
सध्या ब्रिटीश म्युझिक सध्या ब्रिटीश म्युझिक इंडस्ट्री ला ट्रिब्युट... पॉप-रॉक-डिस्को इ इ Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:08 Log in or register to post comments
ऑलिंपिक टॉर्च - स्पीड बोटीतुन ऑलिंपिक टॉर्च - स्पीड बोटीतुन स्टेडियमक्डे .. डेव्हिड बेक्कम बोट चालवतोय Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:14 Log in or register to post comments
खेळाडुंची परेड सुरु सुरुवात खेळाडुंची परेड सुरु सुरुवात अर्थात ग्रीस ने Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:22 Log in or register to post comments
अमेझिंग. काय भव्य कार्यक्रम. अमेझिंग. काय भव्य कार्यक्रम. ज्याची कल्पना आणि ज्यांनी प्रत्यक्षात उतरवली त्यांना हॅट्स ऑफ Submitted by भान on 27 July, 2012 - 17:26 Log in or register to post comments
ऑझी ऑझी ऑझी..... ओय ओय ऑझी ऑझी ऑझी..... ओय ओय ओय!!!!!!! ऑस्ट्रेलियन टीम - फ्लॅग बेअरर - आम्च्या कॅनबरन - 'लॉरेन जॅक्सन'!!!! बस्केट्बॉल प्लेअर Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:28 Log in or register to post comments
कसली उंच आहे ती ! कसली उंच आहे ती ! Submitted by संपदा on 27 July, 2012 - 17:29 Log in or register to post comments
६ फूट ५ इंच ... तिला शेकहँड ६ फूट ५ इंच ... तिला शेकहँड केला होता एका गेम च्या वेळेस तेव्हा मला माझी मान पूर्ण स्ट्रेच करुन बघाव लागल होतं... माझ्याहुन फुटभर उंच!!! Submitted by लाजो on 27 July, 2012 - 17:46 Log in or register to post comments
जर्मन टीम ईन व्हेरी टीपिकल जर्मन टीम ईन व्हेरी टीपिकल ब्लू अँड पिंक जॅकेट्स !!! Submitted by संपदा on 27 July, 2012 - 17:58 Log in or register to post comments
अगदी अगदी.... अगदी अगदी.... Submitted by लाजो on 27 July, 2012 - 18:01 Log in or register to post comments
ए, युएस वाल्यांनो इथे बघा की ए, युएस वाल्यांनो इथे बघा की - http://www.vipbox.tv/watch/63204/1/olympics-opening-ceremony-countdown-l... इन्डिया आले! Submitted by लोला on 27 July, 2012 - 18:03 Log in or register to post comments
मेरा भारत महान!! भारतीय टीम मेरा भारत महान!! भारतीय टीम - फ्लॅग बेअरर - सुशिल कुमार - रेसलिंग पिवळ्या साड्या आणि पिवळे फेटे Submitted by लाजो on 27 July, 2012 - 18:04 Log in or register to post comments
इकडे कॉमेंटेटर म्हणे, चीन इकडे कॉमेंटेटर म्हणे, चीन सारखाच भारत सुद्धा मोठा देश असूनही खेळाडू मात्र चीनपेक्षा बरेच कमी , असं का? तर बरोबरची बाई म्हणाली की भारतात खेळापेक्षा शिक्षणाला महत्व देतात Submitted by संपदा on 27 July, 2012 - 18:12 Log in or register to post comments
भारतात खेळापेक्षा शिक्षणाला भारतात खेळापेक्षा शिक्षणाला महत्व देतात<<< नशिब काही अॅडवर्स कॉमेंट नाही केली Submitted by लाजो on 27 July, 2012 - 18:13 Log in or register to post comments
मादागास्करचा बास्केटबॉल मादागास्करचा बास्केटबॉल प्लेअर - फ्लॅग बेअरर - Fetra Ratsimiziva - ७ फुट उंच आहे Submitted by लाजो on 27 July, 2012 - 18:14 Log in or register to post comments
अमेरिकेत ( पूर्व किनार्यावर
अमेरिकेत ( पूर्व किनार्यावर दिसत नाहीयेत लाईव्ह ;(). NBC वर संध्या ७.३० वाजता आहेत..:(...म्हणजे लंडन मध्ये संपल्यावर इथे टीव्ही वर दिसतील.
हाय्य कोण कोण बघतय लाईव्ह
हाय्य
कोण कोण बघतय लाईव्ह कव्हरेज???
मी आहे.. ऑलिंपिक रिंग्सची
मी आहे.. ऑलिंपिक रिंग्सची आयडिया फारच मस्त होती.. ००७ चा फुल्ल टाइमपास..
अत्ताच नॅशनल अँथम एकदम
अत्ताच नॅशनल अँथम एकदम इमोशनल... मुक बधीर मुलांनी सादर्क केलं ....
उसात लाइव्ह कुठे दाखवताहेत?
उसात लाइव्ह कुठे दाखवताहेत?
बापरे वेका, मी उसा वाचलं आणि
बापरे वेका, मी उसा वाचलं आणि म्ह्म्टल हिला उस कुठे दिसताय्त मला त हॉस्पिटल बेद्स दिसतायत
निळं ऑलिंपिक स्टेडियम काय
निळं ऑलिंपिक स्टेडियम काय जबरदस्त दिसतं... पण मध्ये मध्ये जाहिराती रसभंग करतायत..
कोणि माबोकर आहेत का स्टेडियम मध्ये? मृदुला? मिलिंदा?
लाजो पीएस्टीत रात्री
लाजो
पीएस्टीत रात्री आठाच्या मुहुर्ताची वाट पाहताहेत
मि बीन इन लंडन सिंफनी
मि बीन इन लंडन सिंफनी ऑर्केस्ट्रा.....
चॅरिएट्स ऑफ फायर... केव्वळ अप्रतिम!
आमच्याकडे नो जाहिरात...
मी पण बघतेय ( घरुन ). राणीची
मी पण बघतेय ( घरुन ). राणीची एंट्री फुल्ल टाईमपास. पण ते हेलिकॉप्टरचं शुटिंग अजून जरा ऊन उतरल्यावर घ्यायला पाहिजे होतं. दिग्दर्शनातील गूफ अप
ते मागचं म्युझिक ऐकून मला
ते मागचं म्युझिक ऐकून मला 'खून भरी माँग'च आठवतोय
बी बी सी च्या वेब्साईट वर
बी बी सी च्या वेब्साईट वर ट्वीटर अप्डेट्स आहेत.
लाईव्ह स्ट्रीमिण्ग कुठेच दिसत नाहीय, अमेरिकेत.
जगाच्या मागे आहे मेरिकेचं
जगाच्या मागे आहे मेरिकेचं जग....असो संध्याकाळ्साठी डीव्हिआर सेट करावा लागेल
अगो राणी ची एंट्री... आयडिया
अगो
राणी ची एंट्री... आयडिया आवडली... पण तो डॅनिअल क्रेग काय बाँड म्हनून सुट होत नही बा... तिथे शॉन कॉनरीच हवा...
बिनू... आम्ही देतोय ना लाईव
बिनू... आम्ही देतोय ना लाईव अपडेट्स
हो , धन्यवाद लाजो.. ( लाईव्ह
हो , धन्यवाद लाजो..
( लाईव्ह बघता येत नाहीय म्हणून चिडचिड होतय..तुम्हा सर्वांचा हेवा पण वाटतोय..)
सध्या ब्रिटीश म्युझिक
सध्या ब्रिटीश म्युझिक इंडस्ट्री ला ट्रिब्युट... पॉप-रॉक-डिस्को इ इ
ऑलिंपिक टॉर्च - स्पीड बोटीतुन
ऑलिंपिक टॉर्च - स्पीड बोटीतुन स्टेडियमक्डे .. डेव्हिड बेक्कम बोट चालवतोय
खेळाडुंची परेड सुरु सुरुवात
खेळाडुंची परेड सुरु
सुरुवात अर्थात ग्रीस ने
अमेझिंग. काय भव्य कार्यक्रम.
अमेझिंग. काय भव्य कार्यक्रम. ज्याची कल्पना आणि ज्यांनी प्रत्यक्षात उतरवली त्यांना हॅट्स ऑफ
ऑझी ऑझी ऑझी..... ओय ओय
ऑझी ऑझी ऑझी..... ओय ओय ओय!!!!!!!
ऑस्ट्रेलियन टीम - फ्लॅग बेअरर - आम्च्या कॅनबरन - 'लॉरेन जॅक्सन'!!!! बस्केट्बॉल प्लेअर
कसली उंच आहे ती !
कसली उंच आहे ती !
६ फूट ५ इंच ... तिला शेकहँड
६ फूट ५ इंच ... तिला शेकहँड केला होता एका गेम च्या वेळेस तेव्हा मला माझी मान पूर्ण स्ट्रेच करुन बघाव लागल होतं... माझ्याहुन फुटभर उंच!!!
जर्मन टीम ईन व्हेरी टीपिकल
जर्मन टीम ईन व्हेरी टीपिकल ब्लू अँड पिंक जॅकेट्स !!!
अगदी अगदी....
अगदी अगदी....
ए, युएस वाल्यांनो इथे बघा की
ए, युएस वाल्यांनो इथे बघा की - http://www.vipbox.tv/watch/63204/1/olympics-opening-ceremony-countdown-l...
इन्डिया आले!
मेरा भारत महान!! भारतीय टीम
मेरा भारत महान!!
भारतीय टीम - फ्लॅग बेअरर - सुशिल कुमार - रेसलिंग
पिवळ्या साड्या आणि पिवळे फेटे
इकडे कॉमेंटेटर म्हणे, चीन
इकडे कॉमेंटेटर म्हणे, चीन सारखाच भारत सुद्धा मोठा देश असूनही खेळाडू मात्र चीनपेक्षा बरेच कमी , असं का? तर बरोबरची बाई म्हणाली की भारतात खेळापेक्षा शिक्षणाला महत्व देतात
भारतात खेळापेक्षा शिक्षणाला
भारतात खेळापेक्षा शिक्षणाला महत्व देतात<<<
नशिब काही अॅडवर्स कॉमेंट नाही केली
मादागास्करचा बास्केटबॉल
मादागास्करचा बास्केटबॉल प्लेअर - फ्लॅग बेअरर - Fetra Ratsimiziva - ७ फुट उंच आहे
Pages