Madame Tussauds Wax Musium - London

Submitted by अमोल सूर्यवंशी on 16 April, 2014 - 06:36

मी सध्या लंडन ला जाऊन आलो आणि तिथे Madame Tussauds Wax Musium ला आवर्जून भेट देऊन आलो. तर तिथलेच काही प्राची इथे टाकत आहे.

खूप सुंदर अनुबव होता इथे प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे बघताना. असे वाटतच नवते कि पुतळे बघतोय.

तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे.

1.jpg2.jpg3.JPG4.JPG5.JPG6.JPG7.JPG8.JPG9.JPG10.JPG11.JPG12.JPG13.JPG14.JPG15.JPG16.JPG17.JPG18.JPG19.JPG20.JPG21.JPG22.JPG23.JPG24.JPG25.JPG26.JPG27.JPG28.JPG29.jpg30.jpg31.jpg

अजून खूप प्राची आहेत पण मोजकेच काही टाकल्या आहेत. वेळ भेटला तर बाकीच्या पण प्राची टाकेन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायकल जॅक्सनच काय तो अत्यंत हुबेहूब वाटला. अक्षरशः जिवंत वाटतोय.
पण बाकी कोणताच पुतळा तंतोतंत जमलेला नाही. बॉलिवूडमधले तर कलाकार नाहीच जमलेले. Sad

बाकी पुतळे सुंदर आहेत पण भारतीय कलाकार काय त्यांना जमलेले नाहियेत. Happy
ह्याच्यापेक्षा जास्त चांगले पुतळे (भारतीय कलाकारांचे) लोणावळ्याजवळ वर्सोली येथील वॅक्स म्युजियम मध्ये आहेत.
केरळी कलाकार आहे.

बाकी पुतळे सुंदर आहेत पण भारतीय कलाकार काय त्यांना जमलेले नाहियेत. स्मित
ह्याच्यापेक्षा जास्त चांगले पुतळे (भारतीय कलाकारांचे) लोणावळ्याजवळ वर्सोली येथील वॅक्स म्युजियम मध्ये आहेत.
केरळी कलाकार आहे.>>>> + १००००००००००००

सही फोटो!

सगळे भारतीय सिनेकलाकार हुकलेत. जॅक स्पॅरो, मायकल जॅक्सन, ब्रिटनी स्पिअर्स, हल्क, दोन्ही हुकुमशहा, ह्यू जॅकमनचा वोल्व्हरीन हुबेहूब वाटतात.

बाकी पुतळे सुंदर आहेत पण भारतीय कलाकार काय त्यांना जमलेले नाहियेत. स्मित
ह्याच्यापेक्षा जास्त चांगले पुतळे (भारतीय कलाकारांचे) लोणावळ्याजवळ वर्सोली येथील वॅक्स म्युजियम मध्ये आहेत.
केरळी कलाकार आहे.>>>> + १००००००००००००

सगळे भारतीय सिनेकलाकार हुकलेत >> हो मृण्मयी.. कुठल्याच भारतीयाच्या स्किन चा कलर जमला नाहिये..
ऐश्वर्या रॉय चा पुतळा तर खुप फनी दिसतो !

भारतीय एकही जमलेला नाही.
गोर्‍या रंगांमुळे ते ते जमलेले वाटत असावेत (शाईन) असा विचार करेपर्यंतच ओबामांचा पुतळा आला. त्यामुळे हा निष्कर्ष बाद!

अमोल, छान फोटोज, पण इतर प्रतिसादांशी सहमत. Happy

मी सध्या लंडन ला जाऊन आलो>>>>>>SDL रॉक्स का रे? Wink

फोटो छान.... सचिन छान जमल आहे पण अमिताभ्,ह्रितिक्,सलमान, ऐश्वर्या सगळ्याच मूर्ति आगदि बिघडवल्या आहेत.
डि.सि च्या म्युझियम मधले अमिताभ आणि शाहरुख बर्यापैकि चांगले आहेत.हुबेहुब दिसतात