Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बार्बी बघितला का कोणी...
बार्बी बघितला का कोणी...
Florence pugh चा मिडसोमर
Florence pugh चा मिडसोमर अफलातून आहे.
बवाल अ तिशय पांचट सिनेमा.
बवाल अ तिशय पांचट सिनेमा.
काय च्या काय गोष्टी आहेत. झान्वी वाईट अभिनय करते...बेगडी दिसते..बोलणं पण घशात कफ अडकल्या सारखं आहे, स्पष्ट नाही. वरून ला रोल झेपला नाही..ना धड कॉमेडी ना धड नितिमुल्यं..वेळ वाया गॅरंटी.
झान्वी युरोप भर सलवार कमीज घालून असते मग एकाच दृश्यात खोल गळा वाला गाऊन घालते तरी अजिबात ऑकवर्ड होत नाही, रोजच घालत असल्या सारखी असते.
इतक्या लहान मुलांकडे मोबाईल असतो, आधी हा काहिही शिकवत नसतो,..मुलांना काहीच पडलेली नसते कोणी तक्रार ही करत नाही...आजकाल ची मुलं आणि त्यांचे आई बाप फाडून खातिल.
जसं काही युरोपात नसता गेला तर वॉर ची माहिती पुस्तकांतून वाचून मुलांना शिकवता आलीच नसती आणि तो बापाच्या पैशा वर इमेज सुधारायला गेलाय बायको ला घेऊन युरोपात मस्त फिरतोय! हे ही न कळण्या इतकं पब्लिक दूध खूळं दाखवलंय. काहीही.
Aashu29 >>> बरोबर एकदम
Aashu29 >>> बरोबर एकदम
बवाल चांगला चित्रपट आहे...
बवाल चांगला चित्रपट आहे... बद्री कि दुल्हनिया ज्यांना आवडला त्यांनी नक्की बघा.. मेसेज चांगला आहे...
मी पण रॉबर्ट डाउनी ज्यु ला
मी पण रॉबर्ट डाउनी ज्यु ला ओळखळं नाही. त्याचं स्मर्क ओळखीचं वाटत होतं पण शेवटपर्यंत कळलंच नाही.
जसं काही युरोपात नसता गेला तर
जसं काही युरोपात नसता गेला तर वॉर ची माहिती पुस्तकांतून वाचून मुलांना शिकवता आलीच नसती
>>> तुम्ही चित्रपट पळवत पळवत बघितलेला दिसतोय... तो ते मुद्दाम करतो.. बवाल इतना करो कि पब्लिक मुद्द्दा भूल जाये... विधायक चा बेटा वगैरे सिन झाल्यामुळे इमेज कशी सांभाळावी त्यासाठी तो हे करतो.... त्यासाठी कॉलेज क्रिकेट चे उदाहरण आहे... परत एकदा चित्रपट बघितला तर मिस नका करू...
Barbie मी पाहिला. All pink
Barbie मी पाहिला. All pink attire वगैरे साग्रसंगीत . फोटो वगैरे काढून. मित्र मैत्रिणी बरोबर timepass करायला योग्य सिनेमा. फर्स्ट half मजा आहे, नंतर मी बोर झालेले. Margot robbie मस्त, दिसते अगदी barbie, acting ही छान, Ryan gosling out of place vatla. त्याचे ते पांढरे केस, त्यात केन नाही म्हातारा खूप वाटतो. Acting ही अगदी cringe.
Greta gerwig चाच का सिनेमा जिने लेडी बर्ड काढलेला, असे राहून राहून वाटत होते. प्लॉट चांगला होता पण बर्याच गोष्टी घुसडल्या अणि त्यामुळे अर्धवट सगळच राहिले असे वाटले.
मी अनु धन्यवाद.
मी अनु धन्यवाद.
कुतला मुडदा ? >>
( सॉरी, हसायलाच आलं)
(No subject)
बद्री कि दुल्हनिया ज्यांना
बद्री कि दुल्हनिया ज्यांना आवडला त्यांनी नक्की बघा>>> बद्री कि दुल्हनिया छान होता. त्यातला मेसेज ही छान. त्यातला रोल वरून ला सुट झालाय आणि त्याने तो इमानाने केलाय.
तो ते मुद्दाम करतो.. बवाल इतना करो>> मला माहित आहे ते. मी इतरांच्या बुद्धीची कीव करत होते. हीरो च्या दिव्यं मतांचा अ तिव आदर आहे
परत एकदा चित्रपट बघितला तर मिस नका करू>>>> लॉल. सर किती हसवता..
ऑपेन हायमर हा चित्रपट १०
ऑपेन हायमर हा चित्रपट १० वर्षाच्या मुलाला दाखवू शकतो का? त्याला interstellar, martian नीट समजला होता.
त्यामुळे समजणे हा प्रोब्लेम नाही. काही अयोग्य सिन्स नाहित ना
ऑपेन हायमर हा चित्रपट १०
ऑपेन हायमर हा चित्रपट १० वर्षाच्या मुलाला दाखवू शकतो का >>>>
भारतात १६ वर्षाखाली अलाऊड नाहीये हा चित्रपट. बाहेर असाल तरी काही दृश्ये १० वर्षाला सूट होणार नाहीत असे वाटते.
त्याला समजणार n नाही कारण
त्याला समजणार n नाही कारण ऐतिहासिक सामाजिक शास्त्रीय माहिती आधीच पाहिजे. एक सीन अयोग्य वाटू शकेल पण तो तसा नाही. दहा वर्शे खूप लहान वय आहे ऑपेन हायमर दाखवायला.
ओके धन्यवाद MazeMan आणि अमा
ओके धन्यवाद MazeMan आणि अमा
आता मात्र कुठलाही किळसवाणा
आता मात्र कुठलाही किळसवाणा प्रकार, हिडीस भूत किंवा लाल डोळे, वीजेची उघडझाप असे काहीही न दाखवता सुद्धा भयाचा अंमल कसा ठेवला आहे याचे नवल वाटले. नॅनी झालेली अभिनेत्री तर कमाल आहे. निव्वळ डोळेच भय निर्माण करतात. >> शेवटचा सीन कळस आहे. ते पोरगं नि त्याचे डोळे !!! दुर्दैवाने पुढचे भाग नेहमीच्या हॉरर मार्गानेच गेले
राघू धन्यवाद. बघतोच. चांगल्या
राघू धन्यवाद. बघतोच. चांगल्या हॉररच्या शोधात असतोच.
Insidious - the red door
Insidious - the red door पाहिला. चांगला आहे. Jump scares मस्त आहेत. Insidious सिरीज मध्ये मला तरी पहिले २ जास्त चांगले वाटतात आणि आवडतात. ३ आणि ४ ओके ओके होते. खरंतर ४ कंटाळवाणा होता. पण हा नवीन Insidious पहिल्या दोन सिनेमात असलेली स्टोरी पुढे नेतो हे आवडलं.
.The ritual इंग्रजी
.The ritual इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
चार मित्र हायकिंग ला जातात..तिथे भयंकर आणि स्ट्रेंज गोष्टी असतात.
थ्रीलर, हॉरर, फ बाराखडी ने पुरेपूर भरलेला सिनेमा...
बोअर झाला..नाही आवडला..
he ritual इंग्रजी
he ritual इंग्रजी नेटफ्लिक्सवर.>> एकदा वॉच हिस्ट्ररी व सर्च हिस्ट्री डिलीट करून बघा. नवा अल्गोरिथम सुरू झाला म्हणजे चांगले पिक्चर येतील सर्च बार मध्ये.
पण आम्ही सर्च बारमधून नव्हता
पण आम्ही सर्च बारमधे सापडला म्हणून नव्हता पाहिला ना ..मित्राने सजेस्ट केलेला...
अनेक वर्षांनी इथे वाचून हॉरर
अनेक वर्षांनी इथे वाचून हॉरर मुव्ही अधुरा बघत आहे प्राईम वर. रसिका दुग्गल अभिनय आवडतो.
यूट्यूबवर बासू चटर्जी यांची
यूट्यूबवर बासू चटर्जी यांची हमारी शादी नावाची एक नितांत सुंदर टेलिफिल्म पाहिली. >> ह पा धन्यवाद , खरंच मस्त आहे फिल्म
हॉरर बघायचा असेल तर हेरेडेटरी
हॉरर बघायचा असेल तर हेरेडेटरी बघा. अतिशय अभद्र आहे. HBO वर आहे.
बवाल साठी आशुला मम . काहीच्या काही आहे. नावं ठेवू तितकी कमी . काय तो वरुण, काय ती जाह्नवी, काय ते कथानक ...! उठाले रे बाबा. .......
हॉरर बघायचा असेल तर हेरेडेटरी
हॉरर बघायचा असेल तर हेरेडेटरी बघा. अतिशय अभद्र आहे. >>>>>> बघितलाय..प्राईमवर पण आहे...भयंकर डिस्टर्बींग आहे...
बवालसाठी अस्मिता ला मम
रॉकी और रानी की प्रेमकहानी
रॉकी और रानी की प्रेमकहानी खूप जबरदस्त चित्रपट आहे...
हेरेडेट्रीच्या दिग्दर्शकाचा
हेरेडेट्रीच्या दिग्दर्शकाचा मिडसोमर सुद्धा सुंदर सिनेमा आहे. खरोखरी अतिशय वेगळा सिनेमा, म्हणायला हॉरर.
मिडसोमर,>>> टाकला यादीत..
मिडसोमर,>>> टाकला यादीत.. ओटिटिवर सापडला तर बघेन..
वीकेंडसाठी सिनेमे सुचवावे..
नन-२ फक्त थेटरातच बघा असं
नन-२ फक्त थेटरातच बघा असं म्हणताहेत. ट्रेलर पाहूनच थरकाप झाला.
थरकाप झाला रे झाला की बवाल
थरकाप झाला रे झाला की बवाल बघा, तो कल्पनेचे सगळे दोर कापून वैतागवाण्या वास्तवात आणतो, तेही क्षणभरात. माझा ऑपनहायमरचा हॅन्ग ओव्हर उतरवला त्याने.
मिडसोमर नोटेड कॉमी , धन्यवाद.
Pages