Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गल्ली बॉय मध्ये छान काम केले
गल्ली बॉय मध्ये छान काम केले आहे रणवीर ने.
अरे गल्ली बॉय राहिला कि...
अरे गल्ली बॉय राहिला कि....त्यात पण आवडलेला..आलिया पण मस्त त्यात..आलियाकडून काम करवून घेणारे असतील तर टैलंट आहे तीच्यात..जान्हवीसारखी मख्ख तरी नाही ती.
अनरिअॅलिस्टिक , ग्लॅमरस
अनरिअॅलिस्टिक , ग्लॅमरस मुव्हीज सगळं ठिके, एन्टरटेन्मेन्ट करणारे बिनडोक मुव्हीजही आवडतात मला पण असे उथळ उपदेश करायचा आव आणणारे सिनेमे हस्यास्पद वाटतात !
म्युझिक मधेही कॉपी राइट वगैरे वेगळेच मुद्दे पण नवीन फ्रेश म्युझिक ऑलमोस्ट येतच नाही आजकाल.. सिनेमात जे म्युझिक चांगले आहे ते सगळे जुन्याचे रिमेक्स्/रिक्रिएशन्स, प्रीतम म्हणजे सध्याचा "महान" संगीतकार आणि अरिजीत बेसुरा टॉपचा गायक
ए.आर रेहमान, शंकर एहसान लॉय वगैरे लोक कमीच संगीत देतात बॉलिवुड मधे !
अमित त्रिवेदी ची गाणी अजुनही फ्रेश आणि मेलोडियस वाटतात पण त्याला सो कॉल्ड ए लिस्टर्स फार घेत नाहीत का ?
ओपेन हायमर बघून आल्यावर ऑडिबल
ओपेन हायमर बघून आल्यावर ऑडिबल वर अमेरिकन प्रॉमेथिअस पुस्तक ऑडिओ बुक घेतले व ऐकत आहे.>> मी पण घेतलं कालच. पण मी पुस्तक ऐकताना एकाग्रतेने ऐकू शकत नाही. बघू हे कितपत ऐकून होते. लेकाला वाचायचे आहे म्हणून पेपरबॅक घ्यायचा विचार करतेय.
अरिजीत बेसुरा टॉपचा गायक >>>
अरिजीत बेसुरा टॉपचा गायक >>> प्रचंड अनुमोदन
अरजीतचे भेडिया मधले अपना
अरजीतचे भेडिया मधले अपना बनाले चांगले होते.
ओपनहायमर पाहयला मिळणार
ओपनहायमर पाहयला मिळणार अपेक्षा न धरता "रॉकी और रानी की प्रेम कहानी" बघितला कि चांगली करमणूक होते. केजो चे सिनेमे जेव्हढे क्रिंजी असतात तेव्हढा क्रिंजी असूनही रोस्ट नि नॉस्टॅलजिया मस्त मॅनेज केला आहे. आलिया नि रणवीर दोघेही परफेक्ट कास्टींग आहेत त्यांच्या रोल्स साठी. सिनेमातल्या गाण्याऐवजी जुनीच गाणी पूर्ण ठेवली असती तर चालले असते
अरिजित बेसुरा????
अरिजित बेसुरा????
झिना झिना झिना उडा गुलाल,
झिना झिना झिना उडा गुलाल,
माई तेरी चुनरीया लहरायी
हे अरिजितचे गाणं आवडतं मला. फार त्याची ऐकली जात नाहीत पण जी ऐकली त्यातलं हे फार आवडलं.
अरजीतचे भेडिया मधले अपना
अरजीतचे भेडिया मधले अपना बनाले चांगले होते
>>
होते काय आहे. आमच्याकडे पोरगा रोज लावतो हे गाणे.
अरीजित बेसुरा म्हणणे फार च धाडसी ठरेल. एकासुरा बोलू शकतो. व्हरायटी कमी वगैरे जी सोनू निगम कडे होती.. बाकी अरीजीत माझा फार आवडीचा नाही पण त्याला सूट होणाऱ्या गाण्यांवर तो आपली छाप पाडतो हे मान्य करावेच लागेल.
अर्जित खूप मेंगळट आवाजात जातो
अर्जित खूप मेंगळट आवाजात जातो. झोपेतुन उठुन गायल्यासारखे.
बाकी, दिपांजलीचा व मैत्रेयीचा रॉकी रानी प्रतिसाद वाचून ओटीटीवर पण पहाणार नाही बुवा.
अरिजीत बेसुरा टॉपचा गायक>>>>
अरिजीत बेसुरा टॉपचा गायक>>>> धक्काच बसला. नॉट
अॅग्री अॅट ऑल. कधितरी आळसावलेला सूर लागला आहे काही गाण्यांत. अनेक गाणी सुरीली आहेत.
पण अर्थात ज्याची त्याची चॉईस!
पार्थिव गोहिल, अर्मान मलिक, रोचक कोहली वगैरे मंडळी ही आवडतात. आतिफ काही गाण्यांत!
त्याला सूट होणाऱ्या गाण्यांवर
त्याला सूट होणाऱ्या गाण्यांवर तो आपली छाप पाडतो हे मान्य करावेच लागेल.>>>>> +१
अर्जित खूप मेंगळट आवाजात जातो. झोपेतुन उठुन गायल्यासारखे>>>>>> +१११११
सोनू निगम v/s अरिजित सिंग
सोनू निगम v/s अरिजित सिंग
https://www.maayboli.com/node/61325
इथे चर्चा झाली आहे एकदा
किशोर कुमार न आवडणारे लोक
किशोर कुमार न आवडणारे लोक देखील पाहिले आहेत... अरिजित बेसुरा तर सुरीला कोण हा प्रश्न आहे...
अरिजित ही ऑटोट्यून ची केस
अरिजित ही ऑटोट्यून ची केस स्टडी आहे
अरिजित गातो मस्त, पण सगळी
अरिजित गातो मस्त, पण सगळी गाणी सारखीच वाटतात स्टाइल मध्ये(हेच मला स्व आदरणीय जगजीत सिंग यांच्याबद्दल पण वाटायचं.)
सगळीकडे आर्त विव्हळणे ऐकणे काही मुड्स मध्ये मस्त वाटते, पण तेचते झाल्यावर कंटाळा येतो.
अरिजितसाठी अनु +१
अरिजितसाठी अनु +१
चन्ना मेरिआ माझे फेवरिट आहे
चन्ना मेरिआ माझे फेवरिट आहे अरिजितचे गाणे. कारण त्यात संदल की खुशबू पण आहे. करण जोहरच्या सिनेमा त गाणी नेहमी छान असतात. रॉ रा मधले कुडमाई पण अरिजितने चांगले गायले आहे. ह्या गाण्याचाच खर्च १० क्रोर आहे. आज मुद्दामून बघितले. ह्यातील आलियाचाअ ब्राय्डल लहेंगा केशरी रंगाचा आहे. व ब्लाउज चा कट तुम्ही जर केथ्रीजी मधील शावा शावा गाणे पाहिले असले तर त्यात राणीने जो लहंगा घातला आहे त्यातील बिलोज सारखा आहे. आज सकाळी प्लेलिस्ट लावली होती. बेसूर तर एक पन गाणे वाट्॑ले नाही. ऑटो ट्युन चा आरोप बीटीएस वर पण होतो.
अरिजितचं आयत आवडतं. आधी
अरिजितचं आयत आवडतं. आधी विश्वासच बसला नाही कि हे अरिजितने गायले आहे.
बाकिची बहुतेक गाणी ऐकवत नाहीत. काही काही कानावर पडून पडून सवयीची झाली आहेत.
पण त्याची ती नरड्यात खडा ठेवून गायची शैली एकूणच आपल्याला झेपणारी नाही.
त्याची ती नरड्यात खडा ठेवून
त्याची ती नरड्यात खडा ठेवून गायची शैली एकूणच आपल्याला झेपणारी नाही
>>
हा हा...
अरिजित गातो मस्त, पण सगळी
अरिजित गातो मस्त, पण सगळी गाणी सारखीच वाटतात स्टाइल मध्ये>>>> हो हे मान्य आहे.
तसाच भिगे होंठ तेरे चा गायक.
तसाच भिगे होंठ तेरे चा गायक.>
तसाच भिगे होंठ तेरे चा गायक.>> ते एक गाणेच पुरेसे आहे. सेपरेट फॅन बेस.
तसाच भिगे होंठ तेरे चा गायक
तसाच भिगे होंठ तेरे चा गायक
>>
भीगे होठ तेरे, बारा मास मै मौसम बेचता हूं, काल काल मे हम तुम करे धमाल, वाऱ्या वरती गंध पसरला ही चारही गाणी त्याचीच आहेत
ही सारखी वाटतात का?
केजो चे सिनिमे आपल्या
केजो चे सिनिमे आपल्या तुपल्या समस्यांवर नसतातच मुळी . दिल्ली कडची श्रीमंत पंजाबी सो कॉल्ड मूल्य धरून असलेली फॅमिली , त्यांचे ते कचकडे issues . मला पाहिला प्रश्न पडला कि कोणत्या chartterjee चे नाव रानी असेल??? फर्स्ट हाल्फ पूर्ण गंडला आहे सेकंड हाल्फ तुलनेने सुसह्य आहे सर्व सो कॉल्ड समस्यांवर थोडे फार भाष्य आहे. धर्मेंद्रचे सिन बघताना हसायला येत होते. ( सॉरी to say ). आलियाची आई जी कोणी बाई आहे तीन मात्र चांगले बेअरिंग घेतले आहे . कदाचित ती खरेच बंगाली असावी. काश्मीर चे सिन सिनारी उत्तम आहे , बस इतकेच . नवऱ्याला पुचाट सिनेमा पाहायचा होता डोक्याला शॉट नसणारा , मुलगा तयार झाला पाहायला कारण मॉल मधून काही घेऊन द्यायचे प्रॉमिस केले , मी घरात काय करू म्हणून गेले . अजिबात बघू नये याच कॅटेगरी मधला आहे. जया बच्चन तर घरी असल्यासारखी वावरली आहे ( काही अभिनय करायची करायची गरज नाही). कपडे पट उत्तम आहे साड्या वगैरे.
जाता जाता रणवीर सिंग प्रचंड potential असणारा अभिनेता आहे जसे द्याल तसे काम करेल . आलिया ओके .. आजून काही सांगण्याची गरज नाही मैत्रयीने सांगितले आहे.
Paradise जर्मन, हिंदीत
Paradise जर्मन, हिंदीत,नेटफ्लिक्सवर.
Aeon हि कंपनी लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करायला पैसा देत असते, त्याबदल्यात तुम्ही त्यांना आपली काही १०,१५,२०,४०..वर्षे डोनेट करायची.. नायक या कंपनीचा बेस्ट एम्लॉयी...हि वर्षे गरजू?श्रीमंत लोकांचं आयुष्य वाढवायला वापरण्यात येत..काही शस्त्रधारी संस्था याच्या विरोधात आहेत..घेतलेले कर्ज फेडता न आल्याने नायकाच्या पत्नीची चाळीस वर्षे जबरदस्तीने घेतली जातात...इथून सुरू होते गोष्ट, नायक ती वर्षे परत मिळवण्यासाठी काय करतो..ट्वीस्ट्स आहेत..एंगेजींग सिनेमा.. sci fi, मिस्ट्री सिनेमा.. चांगला आहे.
कजो म्हणजे कळलं.
कजो म्हणजे कळलं.
पण
ये केजो केजो क्या है?
ये केजो केजो?
करण जोहर
करण जोहर - इंग्लिश मध्ये केजो
जसे मराठीत शाखा
जसे मराठीत शाखा
इंग्रजीत एस्सारके
करण जोहर - इंग्लिश मध्ये केजो
करण जोहर - इंग्लिश मध्ये केजो>>>
अच्छा. सुरवातीला काही प्रतिसादांमध्ये केजो, कजो दोन्ही पाहुन टंकलेखनातील चुकीमुळे कजो चे केजो झाले असे समजलो. पण नंतर बऱ्याच जणांनी केजो लिहिले पाहुन कुणी वेगळी व्यक्ती तर नव्हे असे वाटले.
Pages