वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर दी त्याचं असं आहे की गेट टुगेदर म्हणजे का वेळी का ठिकाणी जमणे. गटग वगैरे XXरी धेडगुजरी शब्द झाले. आपण अमेरिकेत राहत असल्यामुळे आपल्यावर मराठी भाषा चांगल्या प्रकारे वापरत राहण्याची मोठीच जबाबदारी आहे.

तर दी त्याचं असं आहे की गेट टुगेदर म्हणजे एका वेळी एका ठिकाणी जमणे. गटग वगैरे XXरी धेडगुजरी शब्द झाले. आपण अमेरिकेत राहत असल्यामुळे आपल्यावर मराठी भाषा चांगल्या प्रकारे वापरत राहण्याची मोठीच जबाबदारी आहे.>>>

Lol इथून आलाय का हा डायलॉग! तो टकल्या वैभव मांगले आहे. वैभव मांगलेचा टाईमपास बघायचा असेल तर "विच्छा माझी पुर्ण करा" नक्की बघा. हहपु आहे.

आयला मला काय सारखा डान्स वगैरे करायला सांगताय? बुवाचा पार जिटिजि आयटमबॉय करुन टाकलाय तुम्ही. शो ना हो.

त्यांना मै चंबळेच्या खोरात घेऊन चाल्लीये म्हणून एंटरटेनमेंट म्हणून मी नाचतोय. आयटमगर्ल पण आहे पण ती चित्रातून वालूंटेरीली कटाप झालेली आहे.

बुवा... आयटमबॉय असल्याचे समजल्याने (गैरसमज होऊ नये म्हणून) डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे... हे लक्षात घ्या.. Proud

अ‍ॅक्चुअली तो सिन असा आहे.
बुवाना एका फिरत्या फ्लॅटफोर्म ला बांधल आहे. आणि विनय डोळे बंद करुन सुर्‍या चाकु फेकतो आहे. Happy

अरे ती डान्स ची आयडिया मृने आणली "आर्जव डान्स" Happy म्या आपली चित्रात दाखवली!
पण एकूणात तुम्हाला माहितच आहे ना ( बुवुड्या) , तुम्हीच माझ्या बहुतेक चित्रांची प्रेरणा असता Wink

पण एकूणात तुम्हाला माहितच आहे ना ( बुवुड्या) , तुम्हीच माझ्या बहुतेक चित्रांची प्रेरणा असता>>>>> जास्त पोरी चेकाळायच्या आता मी इथून जातोच कसा! (लाजेनी)
Proud

Pages