Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नक्की.
नक्की.
दी, भगवती या नवीन आयड्यांवर
दी, भगवती या नवीन आयड्यांवर बरं इंप्रेशन पडावं म्हणून पुढच्या आठवड्यापर्यंत जरा बरं वागा
अरारा तेवढं नका बॉ सांगू.
अरारा तेवढं नका बॉ सांगू. जमावं तरी कसं?
तिकडे रंग दाखवायचाच आहे ह्या
तिकडे रंग दाखवायचाच आहे ह्या विचाराने कसातरी दम धरा
मला काहीच कळाले नाही. घाबरवू
मला काहीच कळाले नाही. घाबरवू नका हो. नक्की येऊ न?!!
या हो भगवती .. काही रॅगिंग
या हो भगवती .. काही रॅगिंग होणार नाहीय.. फारफार तर वृतांत लिहावा लागेल .. नंतर व्हाल मेंबर
नक्की या भगवती. तुम्ही
नक्की या भगवती.
तुम्ही उशीराने येणार तर Dunkin Donuts मधून सगळ्यांसाठी काॅफी आणू शकता.
एम्टी, चित्रकला बहरते आहे
Sure how many cups?
Sure how many cups?
एम्टी, चित्रकला बहरते आहे >>
एम्टी, चित्रकला बहरते आहे >> +१
पुठ्ठ्याचा खोका भरून आणा,,.
पुठ्ठ्याचा खोका भरून आणा,,. वाटून पितील..
चित्र क्र, १ - फक्त बायकाच
चित्र क्र, १ - फक्त बायकाच भेट देतात का? पुरुषांना मॅनर्स नसतात किंवा त्यांचे स्थान दुय्यम, त्यांना मागेच ठेवायचे असे या चित्रातून दर्शवून पुरुषांना समाजात दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न आहे हा.
चित्र क्र. २ - वरातीमागून घोडे पुरुषाने आणले? म्हणजे पुरुष वेळच्या वेळी कामे करत नाहीत? चूक पुरुषांची आहे?
अशी प्रक्षोभक चित्रे काढून बायका पुरुषांत फूट पाडण्याचे बंद करा. उगाच बायकांना वाटू लागेल की आता पुरुषांनी स्वैपाक करावा, भांडी घासावी नि आपण आरामात बसावे! हे चालणार नाही.
भगवती - म्हणजे बाकी काही
भगवती - म्हणजे बाकी काही आणण्याऐवजी कॉफी आणा म्हणताहेत ते. ४ -४:३० पर्यन्त मंडळींची परिस्थिती खाखा खाखा करून जागचे हालताही येत नाहीये अशी असते नॉर्मली. त्यामुळे खायचे नकाच मग काही आणू
>>मला काहीच कळाले नाही.
>>मला काहीच कळाले नाही. घाबरवू नका हो>> अहो भगवती, अजून आठवडा जायचाय. आत्ताच घाबरून कसं चालेल? पिक्चर तो अभी बाकी है.
झक्की
झक्की
सायो.. तु नाही येणार?
सायो.. तु नाही येणार?
चनस, नाही. माझ्या लेकाच्या
चनस, नाही. माझ्या लेकाच्या वाढदिवसाची पार्टी आहे संध्याकाळी. जेवून लगेच पाय निघत नाही हे अनुभवावरून माहित आहे. भयंकर वाईट वाटतंय मला. विकु एवढा शिरा आणणार आणि माझा मिस होणार म्हणून जास्तच
ओक्के ..
ओक्के ..
goga I will bring coffee in
goga I will bring coffee in ice tray..ek ek cube vatun deta yeil.
भगवती, कामावरून सरळ गटगला या
भगवती, कामावरून सरळ गटगला या की. तिथे आधीच भ मे केलेल्या बाया असणारेत. तुम्ही कितीही आवरून आलात तरी काही फायदा नाही
पावभाजी किती प्लेट सांगायची?
भ मे= भडक मेकप
भ मे= भडक मेकप
सायो मला मे जमत नाही...भ मे
सायो

मला मे जमत नाही...भ मे तर दुरचे
ड्रेसकोड आहे का?
कामावरुन सरळ यायला हरकत नाही
कामावरुन सरळ यायला हरकत नाही पण ऑफिसच्या कपड्यात कसेतरीच वाटेल.
भेटवस्तुबद्दल काही सुचवा ना!
भेटवस्तुबद्दल काही सुचवा ना!
दी, भगवती या नवीन आयड्यांवर
दी, भगवती या नवीन आयड्यांवर बरं इंप्रेशन पडावं म्हणून पुढच्या आठवड्यापर्यंत जरा बरं वागा
हो आणी गटग मध्येही जास्त भांडू नका. मागच्या गटग ला ती कोण नवी माबोकरीण आली होती तिच्या डोक्याला तीन टाके पडले होते.
ड्रेसकोड वगैरे नाही हो! भेटवस्तू म्हणून स्वरचित गझल आणा एखादी.
मागच्या गटग ला ती कोण नवी
मागच्या गटग ला ती कोण नवी माबोकरीण आली होती तिच्या डोक्याला तीन टाके पडले होते <<<< तिला डोकं होतं?
विकु
विकु
मी ऑफिसच्याच ड्रेस मध्ये
मी ऑफिसच्याच ड्रेस मध्ये येणार आहे. काळजी नको.
तिला डोकं होतं? >> गोगा..
तिला डोकं होतं? >> गोगा.. होतं ना पण गट्ग झाल्यावर पार भजं झाल त्याच
कोण बरे ही मेंदूभजी वाली
कोण बरे ही मेंदूभजी वाली माबोकरीण? ....:ए. भा. प्र.
सुप्र! ज्यांच्याकडे माझा
सुप्र! ज्यांच्याकडे माझा पत्ता नाहिये त्यांनी कृपया मला संपर्कातून ईमेल करा . मी रिप्लाय करेन. मी संपर्कातून पत्ता पाठवणे मला चालले असते पण माबो संपर्कातून मास ईमेल ची सोय नाही.
Pages