Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या हवेच्या मागे लावुन
ह्या हवेच्या मागे लावुन द्या.
हवेनाथ... ?/?? बरोबर वाटतंय
हवेनाथ... ?/?? बरोबर वाटतंय का? की आर्चनाथ चालेल..
भाईनाथ नको
भाईनाथ नको
ही एचेच नाहीये बरं !!
ही एचेच नाहीये बरं !!
>>स्वाती_आंबोळे | 11 July,
>>स्वाती_आंबोळे | 11 July, 2014 - 15:19
>>करून करून किती झणझणीत रस्सा करतो हे बघूच दे. फिदीफिदी
आता बघाच
ठरले तर मग. कृपया तेवढे मेनूमध्ये बदला, आणि फूड क्रेडिट्समध्ये माझ्या नावाला अजून एक नाव जोडण्याची कृती तुम्हाला anti-feminist वाटत नाही काय?
शूम्पी पाटिवि मध्ये तर नव्हतीस ना
मग कोण आहे? बाय द वे. तु कोण
मग कोण आहे?

बाय द वे. तु कोण आहे माहिती आहे मला.
विनय - एक्झॉटिक मै - देशी
विनय - एक्झॉटिक


मै - देशी फ्रुट सॅलड + अजून काहीतरी
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हेत पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
झक्की आल्यास- रंपा
अहो जीएस, तुम्ही आणि आरती २ वेगवेगळे पदार्थ आणणार आहात का? तसे असल्यास तुमची नावे जोडत नाही मग
हवा कुठून?
हवा कुठून?
हा आयडी तो हह नाही.
हा आयडी तो हह नाही.
काय हवा आर्च
काय हवा आर्च
**
**
सोर्सेस कडुन. तुला हवाय का?
सोर्सेस कडुन. तुला हवाय का?
>> फूड क्रेडिट्समध्ये माझ्या
>> फूड क्रेडिट्समध्ये माझ्या नावाला अजून एक नाव जोडण्याची कृती तुम्हाला anti-feminist वाटत नाही काय?
नाही. तुला साधा रस्सा करायलादेखील आरतीची मदत लागते असं त्यातून सूचित होतं.
तो हह.. >> हह तो होता. मी ती
तो हह.. >> हह तो होता. मी ती आहे हा.
अपुनको तो लगता है टण्या,
अपुनको तो लगता है टण्या, मॅक्स और हह एकीच है.
माझं का अवघडे म्हणे? खरच खूप
माझं का अवघडे म्हणे?
खरच खूप ऐकल्यासारखं वाततय हे नाव. आता गोविंद सोवळे म्हणजे जीएस हे कळलं मला(तितकी काही मी ही... नाही)
शूम्पी पाटिवि मध्ये तर नव्हतीस ना>> पाटिवि काये आता?
तर मी श्री. जीएस यांच्या लेखनावर एक चक्कर मारून आले आणी कदाचित संघ वगैरेमध्ये असलेल्या पुण्याच्या शाळामैत्रिणीकडून नाव ऐकलं असण्याची शक्यता वाटतेय सध्या..
ये पाटिवि नही जानती ...
ये पाटिवि नही जानती ... पार्ले-टिळक
भाई एचेच सध्या संन्यस्तफळीवर आहेत बहुतेक
विनय - एक्झॉटिक मै - देशी
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + अजून काहीतरी
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा ( तथाकथित मसालेदार)
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - आंब्याचा शिरा
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हेत पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
झक्की आल्यास- रंपा.
एक नक्की झाले की हवाहवाई
एक नक्की झाले की हवाहवाई देशात नस्ते.......
मी पण येऊ शकते का? मी इथे
मी पण येऊ शकते का? मी इथे नवीन आहे. थोडा वेळ येऊन जाइन म्हणते. तेवढिच ओळख होइल माबोकरांची. काय आणू बरोबर?
भगवती, अवश्य या की! वर नाव
भगवती, अवश्य या की! वर नाव नोंदणी करा. तुम्ही कुठे असता न्यू जर्सीत ? प्लेन्स्बरो एरियाशी फमिलियर आहात का ? तसेही याय्चे नक्की असेल तर पत्ता कळवेनच तुम्हाला ईमेल मधे.
बाकी मेनू वर आहेच, तुम्हाला काय आणायला जमेल तुम्हीच बोला
हे उगीच धागा वर रहायला ता.क.
हे उगीच धागा वर रहायला
ता.क. "वरातीमागून घोडा" चित्र पण वरातीमागून आले आहे

खुपच छान!
खुपच छान!
हे तट्टू अबेच्या तट्टूपेक्षा
हे तट्टू अबेच्या तट्टूपेक्षा ताजातवानं दिसतंय.
मी सामोसे आणते. साधारण ४ ४:३०
मी सामोसे आणते. साधारण ४ ४:३० पर्यंत येते.
I live in Flemington NJ, but
I live in Flemington NJ, but I know Plainsboro area.
भगवती, लंच गेट टुगेदर आहे .
भगवती, लंच गेट टुगेदर आहे . १२ - १२:३० पर्यन्त यायला जमेल का
चाट / पाणी पुरीचं साहित्य असं काहीतरी चालेल का?
बायदवे , समोसे नको आणू शक्यतो , आधीच बटाटे वडे आणी पाव भाजी मुळे बटाटे खूप झाले
better late than never... मै
better late than never... मै ला cleaning साठी मदत वगैरे..
भगवती , तुमचे स्वागत..
I work till 1:30. By the time
I work till 1:30. By the time I get home, get ready and reach there it will be Aramse 4 4:30. @ Maitreyee good idea.
ओके गं. जेवढ्या लवकर जमेल
ओके गं. जेवढ्या लवकर जमेल तेव्हा पोहोच. ४-४:३० ला तरी सगळे असतील. पण अजून जास्त उशीर नको करू.
Pages