वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एका फ्रेंडने लाहौरहून पेठा आणला होता एकदा. एकीनं इलाहाबादहून. वा वा काय पण पेठा होता.

(माझ्या देशोदेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या माणसांबद्दल चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच)

इलाहाबादहून >>>> एक तर ते विदेशात नाही.. आणि पेठा आग्र्याचा खायचा असतो.. म्हणुन जर्मन मित्राला दिला असेल.. Happy

चाफा ??? .... जर्मन मित्राच्या धाकटा भाऊ??? कधी असलं नाव जर्मनीत ऐकलं नव्हत...:ऐ ते न.. Happy

येइन बोल्लो की. पण क्या है. ये सिजनमे अपुन्को बौत काम करना पडता है ना.
थोडा टाईम फिर बी निकालेका सोचा है. सबको मिलकेने वास्ते तो आनाईच पडेगा.
वैसे क्या आणणेका वो जरा इझी वाला बोल देणा क्या.!!

पान तो एडिसन मे मिलेगा नै. उदरसे कोइ आता है क्या. मै पैसा देगा. मै बोले तो वो मै नही क्या. मै मै मै मई.. Happy

बरं आपल्या बाराचा काही फंड बिंड आहे का? असल्यास, त्यात पैसे असल्यास एक प्रायवेट डिटेक्टिव हायर करून भाई, आर्च यांच्यामागे लावून देऊ.

अरे वा एच्चेच ! अलभ्य लाभ.
जीएसच्या निरामिष अन झणझणीत रश्श्याची पावर म्हणायची का ही Happy

असल्यास, त्यात पैसे असल्यास एक प्रायवेट डिटेक्टिव हायर >> कंबरकाकवांनी विनंती केल्यास नाथ फुकट नाही का करणार त्यांचे काम ?

Pages