Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रातराणी आणशील का माझ्यासाठी?
रातराणी आणशील का माझ्यासाठी?
मोगरा हवाय प्लीजच
मोगरा हवाय प्लीजच
ओके - मिळाले तर नक्की.
ओके - मिळाले तर नक्की.
माझ्या एका फ्रेंडने लाहौरहून
माझ्या एका फ्रेंडने लाहौरहून पेठा आणला होता एकदा. एकीनं इलाहाबादहून. वा वा काय पण पेठा होता.
(माझ्या देशोदेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या माणसांबद्दल चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच)
पण तू पेठा खातच नसल्यामुळे
पण तू पेठा खातच नसल्यामुळे तुझ्या जर्मन मित्रालाच दिलास हेपण सांग ना.
इलाहाबादहून >>>> एक तर ते
इलाहाबादहून >>>> एक तर ते विदेशात नाही.. आणि पेठा आग्र्याचा खायचा असतो.. म्हणुन जर्मन मित्राला दिला असेल..
मी चाफा घ्यायला येइन .
मी चाफा घ्यायला येइन .
आग्र्याचा पेठा काय हो कुणी पण
आग्र्याचा पेठा काय हो कुणी पण खातं
जर्मन मित्राच्या धाकटा भाऊ.......
हल्ली बारा गटगला येणं हे
हल्ली बारा गटगला येणं हे भाईंकरता 'शान के खिलाफ' झालेलं दिसतंय
चाफा ??? .... जर्मन
चाफा ??? .... जर्मन मित्राच्या धाकटा भाऊ??? कधी असलं नाव जर्मनीत ऐकलं नव्हत...:ऐ ते न..
भाईंकरता 'शान के खिलाफ' <<<
भाईंकरता 'शान के खिलाफ' <<< आता साबू आहेत ते.. साबू(दाणा) खिचडी असली तरच येतात..
येइन बोल्लो की. पण क्या है.
येइन बोल्लो की. पण क्या है. ये सिजनमे अपुन्को बौत काम करना पडता है ना.
थोडा टाईम फिर बी निकालेका सोचा है. सबको मिलकेने वास्ते तो आनाईच पडेगा.
वैसे क्या आणणेका वो जरा इझी वाला बोल देणा क्या.!!
पैले नाव नोंदवो.
पैले नाव नोंदवो.
कुंभ लग्न म्हणुन घाबरत असतील.
कुंभ लग्न म्हणुन घाबरत असतील.
सामोसा मत लावो बोला ना कलईच
सामोसा मत लावो बोला ना कलईच बाईने. दुसरा क्या लेके आएगा वो बोलो.
भाई, पान लानेको सकते क्या?
भाई, पान लानेको सकते क्या? तोंडाको पुसनेका नय, खानेका.
पान तो एडिसन मे मिलेगा नै.
पान तो एडिसन मे मिलेगा नै. उदरसे कोइ आता है क्या. मै पैसा देगा. मै बोले तो वो मै नही क्या. मै मै मै मई..
आर्च, आती क्या?
आर्च, आती क्या?
दहीवड्यांऐवजी एक झणझणीत
दहीवड्यांऐवजी एक झणझणीत निरामिष रस्सा आणू का ? ( अमेरिकेत exotic विदर्भात endemic असा )
भाई आले, आर्च आले
भाई आले, आर्च आले
मला जीएस करून करून किती
मला जीएस करून करून किती झणझणीत रस्सा करतो हे बघूच दे.
भाई मला बोलवत नाहीत. मला
भाई मला बोलवत नाहीत. मला विसरलात भाई.
ट्ण्या आला.
ट्ण्या आला.
गोविंद सोवळे हे नाव मला
गोविंद सोवळे हे नाव मला फार्फार ऐकल्यासारखं वाटतय
ये हवे तुच राहिली होतीस
ये हवे तुच राहिली होतीस
शूम्पे तू अवघड आहेस
शूम्पे तू अवघड आहेस
बरं आपल्या बाराचा काही फंड
बरं आपल्या बाराचा काही फंड बिंड आहे का? असल्यास, त्यात पैसे असल्यास एक प्रायवेट डिटेक्टिव हायर करून भाई, आर्च यांच्यामागे लावून देऊ.
अरे वा एच्चेच ! अलभ्य
अरे वा एच्चेच ! अलभ्य लाभ.
जीएसच्या निरामिष अन झणझणीत रश्श्याची पावर म्हणायची का ही
असल्यास, त्यात पैसे असल्यास
असल्यास, त्यात पैसे असल्यास एक प्रायवेट डिटेक्टिव हायर >> कंबरकाकवांनी विनंती केल्यास नाथ फुकट नाही का करणार त्यांचे काम ?
काय शोनु कशी आहेस. भाई, ह्या
काय शोनु कशी आहेस.
भाई, ह्या वेळेस यायच जमवणार बरं
Pages