Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुढच्यावर्षीचा वासंतिक कल्लोळ
पुढच्यावर्षीचा वासंतिक कल्लोळ कधी आणि कुठे करणार ? मी येईन म्हणते :).
संबंधच नाय! मी फ्यान होतो
संबंधच नाय! मी फ्यान होतो एलिमेंट्रीत असताना. मी त्याचे पाहिलेल्या सिनेम्यांची नावं तरी माहित असतील की नाही तुला ह्याची खात्री नाही.
अविनाश? जीते है शानसे? डान्स डान्स (हा माहित असेल).
बहर गेल्यावर मोहोर गळून पडावा तसे मेंबरं गळून पडत आहेत त्यामुळे भौव्य दिव्य वासंतिक कल्लोळ करायची प्रंप्रा लोप पावते की काय ह्याची मला भिती वाटू लागली आहे!
अर्रे वा वा संपू! (बुवा
अर्रे वा वा संपू!
(बुवा निघतो निघतो म्हणत इथेच हं. बघतेय हं. :P)
(बुवा निघतो निघतो म्हणत इथेच
(बुवा निघतो निघतो म्हणत इथेच हं. बघतेय हं. फिदीफिदी)>>>>>> त्यालाच एम ओ म्हणतात बाई. गो फिगर!
>>>>नाच मेरी बुलबुल.... हातात
>>>>नाच मेरी बुलबुल....
हातात चाकू आणि डोळ्यावर पट्टी वगैरे असल्याने "जिंदगी है खेल कोई पास कोई फेल" हे गाणं चालावं
मी येते म्हणतेय मग करा की
मी येते म्हणतेय मग करा की भव्य दिव्य कल्लोळ
तुम्ही आलात म्हणजे दिव्य
तुम्ही आलात म्हणजे दिव्य झालाच की!
तस आमच सगळच भव्य असतच ना.
तस आमच सगळच भव्य असतच ना.
दलाल, जल्लाद, रावणराज, सुरज,
दलाल, जल्लाद, रावणराज, सुरज, कालिया, तिसरा कौन, पति पत्नी और तवायफ, मिलिटरी राज, बिल्ला नं. ७८६, आज का रावण..
ऑल टाइम क्लासिक्सः लोहा, गुंडा
खराखुरा क्लासिकः मृगया
पिटात/तंबूत/विडिओ थेटरात मिथुनच्या शिणुमाशिवाय पर्याय नाही
अरे हे बर्या पैकी नवे आहेत.
अरे हे बर्या पैकी नवे आहेत. नंतर तो रजनी होऊ पाहत होता बॉलिवूडचा, अचाट फायटी करुन.
मिथूनचा लोहा आहे? अजून एक लोहा आहे मग. धर्मेंद्र, शत्रुघ्न आणि करण कपूर असलेला.
(इथून हकालपट्टी होणार आहे आता !)
मिथुन धर्मेंद्र आणि कांति
मिथुन धर्मेंद्र आणि कांति शहाचा लोहा माहिती नाही बुवा तुम्हाला. जीव द्या! लो बजेट क्लासिक हिंदी शिनेमातली तुम्ही पहिलीसुद्धा पास झाली नाही आहात.
माधुरी आणि मिथुनचा कुठला?
माधुरी आणि मिथुनचा कुठला? प्रेम प्रतिग्या? त्यात निळू फुले माधुरीचे ड्याडी असतात आणि हातगाडी ओढत असतात तो? एकदमच क्लासिक होता.
रविवारी रस्सा करतच आहे, तुझी
रविवारी रस्सा करतच आहे, तुझी इच्छा पुर्ण करेन. आयला म्हणजे धर्मेंद्रनी दोन लोहा नावाच्या सिनेमांमध्ये काम केलय?
त्यात निळू फुले माधुरीचे ड्याडी असतात >>>>> मी ते ड्युआयडी वाचलं अन काही कळलच नाही क्षणभर.
>> मी ते ड्युआयडी वाचलं
>> मी ते ड्युआयडी वाचलं
(No subject)
झक्की अॅज युजवल तळ्यात
झक्की अॅज युजवल तळ्यात मळ्यात करतायत. त्यांना समजावा.
(काही नाही, धागा वर काढायला. :P)
झक्कींनी नाही म्हणून कळवलं.
झक्कींनी नाही म्हणून कळवलं. 'तुम्हांला वाटतो तेवढा मी रिकामटेकडा नाही' हे कारण पहिल्या क्रमांकावर आहे
सिनेट आणि काँग्रेसबद्दल
सिनेट आणि काँग्रेसबद्दल काहीतरी तक्रार वाचली. त्यांना अद्याप एक्झेक्युटिव्ह डिसिजनचं झेपलेलं दिसत नाही.
अशाने एक माणूस रागावेल हं!
अशाने एक माणूस रागावेल हं! >>>> हे आत्ता वाचलं.
ते घरात एक बाई असतं ते सतत रागावलेलच असतं (असं मला वाटतं).
>> जी एस - आरती- निरामिष
>> जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
हा कुठला पदार्थ?
मेनू वर हेडर मधे टाकलाय.
मेनू वर हेडर मधे टाकलाय. झक्कींच्या अजून २-३ ईमेल्स तरी होतील एवे ए ठि चा दिवस येइपर्यन्त.
आता मला कळलच पाहिजे ए वे ए ठि
आता मला कळलच पाहिजे ए वे ए ठि म्हणजे काय?:D
ए वे ए ठि म्हणजे काय?>> एका
ए वे ए ठि म्हणजे काय?>> एका वेळी एका ठिकाणी
असं लिवलयं की बाईंनी आधी ..
ए वे ए ठि म्हणजे काय?>> एका
ए वे ए ठि म्हणजे काय?>> एका वेळी एका ठिकाणी
ते 'एकाच वेळी एकाच ठिकाणी' अस हाय हो.
अनिलभाई >> I just copy-pasted
अनिलभाई >> I just copy-pasted it from earlier page
त्यांना 'च'ची बाधा आहे.
त्यांना 'च'ची बाधा आहे.
स्वातीना ना 'च' चा फोबिया
स्वातीना ना 'च' चा फोबिया हाय.
खाणार्या तोंडांचा आकडा पण
खाणार्या तोंडांचा आकडा पण टाका हो हेडरमध्ये. म्हणजे किती वाट्या तिखट टाकायचे ते ठरवायला बरे..
ते 'एक-माणुस' 'एक-बाई'..
ते 'एक-माणुस' 'एक-बाई'.. वगैरे कुणी येणार आहेत का?
पिणारी किती डोकी आहेत?
पिणारी किती डोकी आहेत?
Pages