Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्यायला डोकं नाय जिगर लागतं.
प्यायला डोकं नाय जिगर लागतं.
भल्ते प्रयोग नकोत हाँ बुवा.
भल्ते प्रयोग नकोत हाँ बुवा. तोंडानेच प्या एवेएठिला.
प्यायला डोकं नाय जिगर
प्यायला डोकं नाय जिगर लागतं.>> ते बियर लागत ना भौ.
ते बियर लागत ना भौ. >> अरे ..
ते बियर लागत ना भौ. >> अरे .. चखणा राहिला की .. नुस्ताच बिअर काय!
तुम्ही प्या बिअर .. आम्ही खातो चखणा
अहो चकणा नाय ओ! च ख णा.
अहो चकणा नाय ओ! च ख णा.
तेच ते ओ बुवा .. सांभाळुन
तेच ते ओ बुवा .. सांभाळुन घ्या ..
.. केला बरं बदल
गावची लोकं असचं म्हणतात्त ..
गावची लोकं असचं म्हणतात्त>>
गावची लोकं असचं म्हणतात्त>> ते कोणाला म्हणत्यात चकणा ते माहीत हाय का?
व्हयं व्हयं लिहताना कन्फ्युज
व्हयं व्हयं

लिहताना कन्फ्युज
बरं, आता खाणारी तोंडं किती
बरं, आता खाणारी तोंडं किती झाली?
पिणारी किती डो़की??? >>>> काय
पिणारी किती डो़की??? >>>> काय पिणारी????
एम्टी : २+२ गोगा : १ स्वाती
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
ते नाईक सध्या कुठे आहेत माहित
ते नाईक सध्या कुठे आहेत माहित आहे का कुणाला?
चमन तू येणार नाहीस का? ते
चमन तू येणार नाहीस का?
ते शेंडे - त्यांनाही कळवा.
रोममेंबर कोण म्हणं?.
रोममेंबर कोण म्हणं?.
पिणारी किती डो़की??? >>>> काय
पिणारी किती डो़की??? >>>> काय पिणारी???? >> भगवती जो द्रव पदार्थ आणणारं आहे तो!
सगळ्यांना भेटायची फार इच्छा
सगळ्यांना भेटायची फार इच्छा होतेय (मेनू वाचून तर फारच
) पण ८ तास जीवावर येतंय. पुढच्या वेळेला.
काय पिणारी???? >> भगवती जो
काय पिणारी???? >> भगवती जो द्रव पदार्थ आणणारं आहे तो <<< ते त्या पदार्थाच्या घनतेवर ठरेल..
अमित, पुढच्या वेळेला हा मेनू
अमित, पुढच्या वेळेला हा मेनू नसणार.
बाळमाणूस सध्या आजारी आहे.
बाळमाणूस सध्या आजारी आहे. विकान्तापर्यंत त्याला बरे वाटले तर नक्की येणार.
नाही स्वाती, बाग राज्यातून
नाही स्वाती, बाग राज्यातून आमचे पहिले विमान मागच्या वर्षीच ऊडाले. मात्र आमच्या पिढीचे कोणी एक सकुसप येऊन धक्का देणार आहेत असं ऊडत ऊडत ऐकलं.
नाईकांकडून माझी बरीच पुस्तकं येणे बाकी आहेत म्हणून ते येणार आहेत का विचारत होतो.
(यांची कुठली पिढी?! ) >> ऊडत
(यांची कुठली पिढी?! :P)
>> ऊडत ऊडत ऐकलं
उडताना उडण्याकडेच लक्ष द्यावं. उगाच डिस्ट्रॅक्ट झालास तर आदळशील कुठेतरी.
ओके माणसा.
पुढच्या वेळेला हा मेनू नसणार.
पुढच्या वेळेला हा मेनू नसणार. >>
ते ही खरच. पण आता नाही शक्य. गाडी ठोकल्येय ते पण निस्तरायचय.
पुढच्या वेळचा मेनू गोड तिखट काय तो मानून घेऊ. वृत्तांत येउद्या.
नवीन मंडळींचा या वेळचा
नवीन मंडळींचा या वेळचा वृत्तांत वाचून मनाची तयारीही करता येईल.
तीन दिवस आणि अजून ६०८ चा
तीन दिवस आणि अजून ६०८ चा पल्ला गाठायचाय..
होतील हो. हे काय ते आपल्या
होतील हो. हे काय ते आपल्या त्या ह्यांचं गटग आहे का पाच-पन्नास पोस्टीत कारभार उरकायला.
ओबामा, कुठे आहात सध्या?
ओबामा,
कुठे आहात सध्या?
अरे रंपा उचला कोणीतरी. मीच
अरे रंपा उचला कोणीतरी. मीच उचलली असती पण मला चाईल्ड सपोर्ट पेमेंट्स नी हैराण केलय आधीच.

अहो मी कॉफी पिणारी डोकी
अहो मी कॉफी पिणारी डोकी विचारत होती
देवा देवा....
अरे वा आयरीश कॉफी का? नाही तर
अरे वा आयरीश कॉफी का? नाही तर कलुहा आणा
स्वाती माझे २ +१ पण
स्वाती माझे २ +१
पण पिण्याकरीता (कॉफी)
Pages