Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तर दी त्याचं असं आहे की गेट
तर दी त्याचं असं आहे की गेट टुगेदर म्हणजे एका वेळी एका ठिकाणी जमणे. गटग वगैरे XXरी धेडगुजरी शब्द झाले. आपण अमेरिकेत राहत असल्यामुळे आपल्यावर मराठी भाषा चांगल्या प्रकारे वापरत राहण्याची मोठीच जबाबदारी आहे.
अस्सं आहे का....
अस्सं आहे का....:)
गोगा, ते हातातलं एग्झॉटीक चं
गोगा, ते हातातलं एग्झॉटीक चं पातेलं कुठेय? हातात नोट आहे का आता?

Exotic खाल्यामुळे बुवा
Exotic खाल्यामुळे बुवा नाचताहेत.. नाहीतर उगाच कशाला नाचतील..
एग्झॉटीक चं पातेलं कुठेय? >>
एग्झॉटीक चं पातेलं कुठेय? >> ते गाडीत सांडल ते हेच ना?
चट्टेरी पट्टेरी लेंगा
चट्टेरी पट्टेरी लेंगा ड्रेस्कोड का?
बापरे अत्ताच डोके गरगरायला
बापरे अत्ताच डोके गरगरायला लागले आहे
(No subject)
तर दी त्याचं असं आहे की गेट
तर दी त्याचं असं आहे की गेट टुगेदर म्हणजे एका वेळी एका ठिकाणी जमणे. गटग वगैरे XXरी धेडगुजरी शब्द झाले. आपण अमेरिकेत राहत असल्यामुळे आपल्यावर मराठी भाषा चांगल्या प्रकारे वापरत राहण्याची मोठीच जबाबदारी आहे.>>>
(No subject)
म्हणजे मराठी शब्दकोश पण आणावा
म्हणजे मराठी शब्दकोश पण आणावा बरोबर
अहो भगवती, तुम्ही एकट्याच
अहो भगवती, तुम्ही एकट्याच बोलताय की
नया है वह.
नया है वह.
सायो >> this is an effect of
सायो >> this is an effect of joining the GTG
Think about what will happen after GTG is done
भगवती
हे 'नया है वह' प्रकरण कुठून
हे 'नया है वह' प्रकरण कुठून आलंय? मायबोलीवर चिक्कारदा वाचायला मिळतं.
तो डायलॉग त्या "टाइमपास"
तो डायलॉग त्या "टाइमपास" मूव्ही मधे होता. तेव्हापासून फेमस झालाय. का ते माहित नाही.
सायो: 'नया है वह'
सायो: 'नया है वह'
इथून आलाय का हा डायलॉग! तो
आयला मला काय सारखा डान्स वगैरे करायला सांगताय? बुवाचा पार जिटिजि आयटमबॉय करुन टाकलाय तुम्ही. शो ना हो.
गोगा डोळे बांधलेल्या अवस्थेत
गोगा डोळे बांधलेल्या अवस्थेत बुवांचा डान्स कसा काय बघतायत म्हणे?
त्यांना मै चंबळेच्या खोरात
त्यांना मै चंबळेच्या खोरात घेऊन चाल्लीये म्हणून एंटरटेनमेंट म्हणून मी नाचतोय. आयटमगर्ल पण आहे पण ती चित्रातून वालूंटेरीली कटाप झालेली आहे.
मलाही तसच वाटतय ^_~
मलाही तसच वाटतय ^_~
बुवा... आयटमबॉय असल्याचे
बुवा... आयटमबॉय असल्याचे समजल्याने (गैरसमज होऊ नये म्हणून) डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे... हे लक्षात घ्या..
अॅक्चुअली तो सिन असा
अॅक्चुअली तो सिन असा आहे.
बुवाना एका फिरत्या फ्लॅटफोर्म ला बांधल आहे. आणि विनय डोळे बंद करुन सुर्या चाकु फेकतो आहे.
भाई बुवा ऋषी कपूरसारखे
भाई

बुवा ऋषी कपूरसारखे फिरत्या चकतीवर डान्स करताहेत असं काहीतरी डोळ्यासमोर आलं
ऋषी कपूर जाऊन दे. ह्या क्लिप
ऋषी कपूर जाऊन दे. ह्या क्लिप मधली १:२८ ला आहे तशी स्टेप जमली तरी खुप झालं.
http://www.youtube.com/watch?v=lKt-eCQ9XBc ओ बांबा ओ बांबा ओ!
अरे ती डान्स ची आयडिया मृने
अरे ती डान्स ची आयडिया मृने आणली "आर्जव डान्स"
म्या आपली चित्रात दाखवली!
पण एकूणात तुम्हाला माहितच आहे ना ( बुवुड्या) , तुम्हीच माझ्या बहुतेक चित्रांची प्रेरणा असता
नाच मेरी बुलबुल....
नाच मेरी बुलबुल....
पण एकूणात तुम्हाला माहितच आहे
पण एकूणात तुम्हाला माहितच आहे ना ( बुवुड्या) , तुम्हीच माझ्या बहुतेक चित्रांची प्रेरणा असता>>>>> जास्त पोरी चेकाळायच्या आता मी इथून जातोच कसा! (लाजेनी)

बुवा हायला! कुठुन असली रत्नं
बुवा
हायला! कुठुन असली रत्नं शोधून काढता?
बुवा, मिथुनला काय बोलायचं नाय
बुवा, मिथुनला काय बोलायचं नाय हां! जय प्रभुजी
Pages