मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.
माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.
सर्वानूमते ठरलेला प्लान.
दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)
राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून
राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)
ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.
अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!
मुंबईकरांनीसुद्धा मनावर घ्याच
मुंबईकरांनीसुद्धा मनावर घ्याच आता. नाहीतर पुणेकरहो आम्ही येतो तुमच्या सायकल गटग ला पण भाड्याने कुठे मिळेल का सायकल?
२२ आणि २३ ला मी पुण्यातच आहे.
२२ आणि २३ ला मी पुण्यातच आहे. तेव्हा होऊन जाऊ दे..
केदार, ते strava अॅप मस्त
केदार, ते strava अॅप मस्त आहे. इथे आम्हाला माहित करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
पुनश्च विनंती, शक्यतो रविवारी
पुनश्च विनंती, शक्यतो रविवारी जमवा. निदान यावेळेस तरी. हवे तर पुढच्या वेळेपासून एकदा शनिवारी आणि एकदा रविवारी करा.
अरे जबरीच! सर्व वृत्तांत
अरे जबरीच! सर्व वृत्तांत बेस्ट...
फोटो तर एक नंबर आलाय...
सर्व सायकलवीरांचं अभिनंदन
केदार त्या strava अॅप मधे
केदार त्या strava अॅप मधे एखाद्या राई ड चे रिझल्ट्स्चा म्याप इकडे किन्वा फोनच्या डिस्कस्टोरेज मधे कसा सेव्ह करुन घ्यायचा? मला काही केल्या जमत नाहीये.
केदार , पराग , मस्त उपक्रम.
केदार , पराग , मस्त उपक्रम. मी कधी तरी नक्की येईन. निदान प्रोत्साहन द्यायला.
मला जमणार नाही २२-२३ ला घरी
मला जमणार नाही २२-२३ ला घरी चाललोय .
नेक्स्ट टाईम नक्की
जाधवांचा केदार, अरे २३ला
जाधवांचा केदार, अरे २३ला मलाही एक गंगापुजन अन सत्यनारायण एकत्र आहे. सकाळी जमणार नाही अन २२ला सुट्टी नाही.
id aaj activate zala marathi
id aaj activate zala marathi typing sathi practice havi
turtas KEDAR ASHUCHAMP ANI SAGALYA MAYBOLIKARANA DHANYAVAD
VERY NICE EXPERIENCE
SHORTLY WRITE IN DEATAIL MY EXP.
दुसरी राईड ठरली आहे. इथे नाव
दुसरी राईड ठरली आहे. इथे नाव नोदंवा
Pages