मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.
माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.
सर्वानूमते ठरलेला प्लान.
दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)
राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून
राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)
ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.
अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!
केदार, मी राजारामपुलाच्या
केदार, मी राजारामपुलाच्या सिंहगडरोडच्या बाजूला उभा रहाणार आहे.. तिथून सायकल वर मोजून ५ मिनिटांवरच माझे घर आहे..
अरे पूल ओलांड की ठिक चालेल.
अरे पूल ओलांड की
ठिक चालेल. तुझा नं पाठव म्हणजे कोऑर्डिनेट करता येईल.
रोज सारखी सारखी येऊन हा बाफ
रोज सारखी सारखी येऊन हा बाफ बघतेय पुर्वी खूप सायकल चालवली आहे त्यामुळे जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतोय हे ही एक कारण असेल.
मी पण
मी पण
इन्ना आता तू सायकल घे एक.
इन्ना आता तू सायकल घे एक. आणि पुढच्या राईडला ये.
अश्विनी तू पण सायकल घे आणि चालव. गुड फॉर हेल्थ यु नो
रोज सारखी सारखी येऊन हा बाफ
रोज सारखी सारखी येऊन हा बाफ बघतेय पुर्वी खूप सायकल चालवली आहे त्यामुळे जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतोय हे ही एक कारण असेल.
मी पण. फक्त "पूर्वी खूप" च्या एवजी "खूप खूप पुर्वी " अस म्हणते. काळ लोटला त्याला आता. सर्वाना शुभेच्छा. धमाल करा
लोकहो... उद्या एक पूर्ण चक्कर
लोकहो... उद्या एक पूर्ण चक्कर मारायची का??
राजाराम पूल - खडकवासला - राजाराम पूल... जाताना सिंहगड रोड आणि येताना एनडीए रोड..
वा वा, मस्त वाटतंय इथले
वा वा, मस्त वाटतंय इथले अपडेट्स वाचून. सर्वांना शुभेच्छा !
केदार सायकल आहे . पळते
केदार सायकल आहे . पळते त्यामुळे स्टॅमिना पण आहे ( भौतेक). वेळ मात्र मार्च्नंतर आहे. तेव्हा नक्की येणार.
जाताना सिंहगड रोड आणि येताना
जाताना सिंहगड रोड आणि येताना एनडीए रोड.. >>> मला चालेल. आपण खडकवासल्याला जाऊन कॉल घेऊ या.
धागा शांत ? सगळे तयारीला
धागा शांत ?
सगळे तयारीला लागले काय ?
झाली का सायकल फेरी? वृतांत
झाली का सायकल फेरी? वृतांत लिहा आता पटापट.
कशी झाली सायकल फेरी?
कशी झाली सायकल फेरी?
अरे उद्या आहे ! रविवारी सकाळी
अरे उद्या आहे ! रविवारी सकाळी
मला सायकल नाही मिळाली, मी
मला सायकल नाही मिळाली, मी गाडीवर येणार पण सकाळी जाग आली पाहिजे
मि पुण्यात असते तर नक्कि आले
मि पुण्यात असते तर नक्कि आले असते. शुभेच्छा सर्वांना.
झोपा लवकर उद्या लवकर उठायचे
झोपा लवकर
उद्या लवकर उठायचे आहे तुम्हाला
माझी काय सुटका नाही....मी
माझी काय सुटका नाही....मी अजूनही ऑफीसमध्येच आहे...जाईन आता थोड्या वेळाने घरी
लेबर मिनिस्टर ला फोन लावू का?
लेबर मिनिस्टर ला फोन लावू का?
वृत्तांत कधी येतोय? सगळे ठीक?
वृत्तांत कधी येतोय? सगळे ठीक?
सुनिधी, +१ :वृतांताची वाट
सुनिधी, +१
:वृतांताची वाट पाहणारा बाहुला:
http://www.youtube.com/watch?v=UXwtv-VHjeg
कशी झाली सायकल स्वारी?
कशी झाली सायकल स्वारी? वृत्तांत कधी येतोय? सगळे ठीक?
सकाळी ६:३० ऐवजी ६:४५ वाजता
सकाळी ६:३० ऐवजी ६:४५ वाजता राजारामपूलावरुन सुरु झालेली फेरी साडेदहा वाजता ठरल्यापेक्षा १६ किमी जास्त अंतर कापून पार पडलेली आहे... (राजाराम पूल ते डोणजे गाव)
केदार, केदार जाधव, जम्बो, कांदापोहे, सई, सहेली, पराग, प्राजक्ता_शिरीन, आशूचॅम्प आणि मी असे दहा जण सायकलिंग करुन आलो.. सकाळी सकाळी स्मितागद्रे आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होती..
केदार, पराग आणि आशु सोडल्यास बाकी सगळे पहिल्यांदाच लाँग ड्राइव्हला जाणार होते त्यामुळे उत्सुकता होतीच आणि धाकधूकही होती.. पण एकदा सायकला चालवायला सुरुवात केल्यावर फक्त उत्सुकताच राहिली.. त्यामुळे खडकवासल्याला पोहोचल्यावर अजून पुढे जायचे का? ह्या केदारच्या प्रश्नावर सगळ्यांनीच होकार दिल्याने पुढची मजलही सहज शक्य झाली..
सध्या तरी शरीराचे सगळे अवयव ठिकठाक आहेत.. केदारने दिलेल्या टीप्स मुळे बहुतेक नंतरही काही त्रास होऊ नये..
थंडी असल्यामुळे एकदम मस्त वातावरण होते त्यामुळे फारसा थकवा जाणवला नाही....
लवकरच पुढच्या फेरीची घोषणा होईल असे एकूणच सगळ्यांच्या अनुभवा वरुन वाटते आहे..
ह्यावेळेस उधारीवर आणलेल्या सायकलवर गेलो होतो.. पुढच्या वेळेस बहुतेक स्वतःची सायकल घेऊन जायचा विचार आहे..
मस्त!
मस्त!
अभिनंदन.... सर्वांचे
अभिनंदन.... सर्वांचे
मस्त! हा शुभारंभ ठरो.
मस्त! हा शुभारंभ ठरो. अभिनंदन.
मस्त, अभिनन्दन.
मस्त, अभिनन्दन.
जबरदस्त!! कीप ईट अप.
जबरदस्त!! कीप ईट अप.
ह्या राईडचा एलेवेशन
ह्या राईडचा एलेवेशन गेन
पहिलीच राईड असूनही सर्वजण एकदम मनाने तयार होती हे नक्की. ब्राव्हो!
वेळातवेळ काढून, अंगदुखीची पर्वा न करता डोणजे गावाला धडक दिल्याबद्दल सर्व रायडर्स चे अभिनंदन !
सई / हिम्या आता होऊ दे खर्च !
आता पटापटा तुम्हाला काय वाटले ते लिहा. वृत्तांताची वाट सर्वजण बघत आहेत.
माझ्या राईडचे अजून डिटेल्स येत आहेत. स्टे ट्युन्ड.
सायकलस्वारांचे अभिनंदन.
सायकलस्वारांचे अभिनंदन.
Pages