Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
yehich to maine likhya
yehich to maine likhya tha
sirf roman me likhya
apalya apalya kampulach anumodan deta ho tumhi
shonaho agadich
पण मला एक कळत नाही तुम्ही
पण मला एक कळत नाही तुम्ही सगळे मालिकेला इतकी नावे ठेवता पण मालिका बघणे कोणी सोडत नाही >> मी पाहत नाही. पण आधीही मी सुमो आणि गिओ चे डायलॉग्ज आणि देसाई कुटुंबाचे आपापसातील जिव्हाळ्याचे नातेसंबंध पाहण्यासाठीच पाहायचे ही सिरीयल... मेघनाचे लाड डोक्यात जायला लागले तसं बंद केलं पाहणं. हा धागा मात्र नित्यनेमाने फॉलो करते.
रिये तु रोमन झाल्यापासून
रिये तु रोमन झाल्यापासून तुझ्या पोस्टी वाचत नाही मी
म्हणून. मुद्दाम नाही केलं गं.
रिया तुमने रोमन मे लिखा ना
रिया तुमने रोमन मे लिखा ना इसलिये कोई फटाक से पढता नही है रे

दक्षु ठाण्क्यू ठाण्क्यू
दक्षु तुमने भी मेरे मुह कि
दक्षु तुमने भी मेरे मुह कि बातच छीनलि रे . मेरा प्रतिक्रिया देणे के बाद मैने तुम्हाला प्रतिक्रिया पढां . सेम तू सेम

मी पण रोमन मधल्या प्रतिक्रिया वाचत नाहीं
सुजा, सगळेच समजूतदार असतील तर
सुजा, सगळेच समजूतदार असतील तर मालिकेत नाट्य काय राहणार ह्या मुद्द्याला अनुमोदन

पण त्या नाट्यामुळे अर्चू ह्या व्यक्तिरेखेचा राग आला तर बिघडलं कुठे ?
आता अर्चूपण मेघनाच्या
आता अर्चूपण मेघनाच्या मागे-पुढे करणार काल नाना-माईनी तिला समजावले ना.
Girls I know that..... and I
Girls I know that..... and I was just kidding
Even I used to skip roman reply when I was devnagari
Now I read everything
Even I used to skip roman
Even I used to skip roman reply when I was devnagari<<< व्हेन आय वॉज देवनागरी?
आपण निव्वळ एक लिपी आहोत असे वाटण्याइतपत तुझे स्वत्व का घटले बये?
आणि त्या 'मातृभूमी' धाग्यावर मी समंजस व संयत शब्दात हेच सांगितले होते की तू रोमन लिपीत लिहीत आहेस तर इंग्लिशच लिही म्हणजे वाचायला सोपे जाईल, तर ते न ऐकता येथील लाडिकावतींनी भावनांनी ओथंबलेल्या 'देवनागरी विनवण्या' केल्यावर तू ऐकलेस होय!
मला वाटते तुला लवकरच जान्हवीचा रोल करण्याची संधी मिळू शकेल.
I am just a lipi on Mabo
I am just a lipi on Mabo dada.
even here just a single post in English may not affect my mabo career much
anyways this thread is not as IMP as 'that' thread so chalata hai
>>मला वाटते तुला लवकरच
>>मला वाटते तुला लवकरच जान्हवीचा रोल करण्याची संधी मिळू शकेल
हा हा बेफि, कमाल आहात
मला वाटते तुला लवकरच
मला वाटते तुला लवकरच जान्हवीचा रोल करण्याची संधी मिळू शकेल.
.
. 
>>
रिया तसं झालं तर मी जान्हवीची
रिया तसं झालं तर मी जान्हवीची मालिका परत बघायला घेईन, तुझा फ्रेश चेहरा तरी दिसेल.
anishka janhavila double chin
anishka janhavila double chin mhanate tar mag mala chaupat chin mhanel
anishka janhavila double chin
anishka janhavila double chin mhanate tar mag mala chaupat chin mhanel <<<
अनिष्का जान्हवीला डबल चिन म्हणाल्या की मेघनाला? हा धागा जुयेरेचा आहे म्हणून विचारतोय. मी जुयेरेचा धागा असूनही तुला जान्हवीची भूमिका मिळेल असे म्हणतोय कारण तू लाघवीपणाची परिसीमा करून दाखवली आहेस वरच्या एका प्रतिसादात!
माझ्या वैयक्तीक मतानुसार मेघना डबल चिन दिसते.
चिपो हल्ली जरा स्मितहास्य
चिपो हल्ली जरा स्मितहास्य वगैरे करायला लागलीय.. बर्याच दिवसानी एक भाग पाहिला..
जान्हवीला म्हणते ती डबल चिन
जान्हवीला म्हणते ती डबल चिन
बाकी लाघवीपणा मी अॅज अ कॉम्प्लिमेंट घेतेय
येस गोगा, ती हसते आजकाल आणी सोबतीला काय हो माई, काय रे आदित्य, काय ओ विजया ताई , काय हो मला नका मध्ये घेऊ हं आता वगैरे हो हो हो पण असतंच
बाकी लाघवीपणा मी अॅज अ
बाकी लाघवीपणा मी अॅज अ कॉम्प्लिमेंट घेतेय <<<
तू लाघवी नसताना तुला लाघवी म्हणण्याची इथे कोणाची हिम्मत होईल का?
जान्हवीला म्हणते ती डबल चिन<<< ओके ओके
<<पण त्या नाट्यामुळे अर्चू
<<पण त्या नाट्यामुळे अर्चू ह्या व्यक्तिरेखेचा राग आला तर बिघडलं कुठे ? >> अगो एकदम मान्य .
मला पण येतो राग काही काही वेळा
आणी सोबतीला काय हो माई, काय
आणी सोबतीला काय हो माई, काय रे आदित्य, काय ओ विजया ताई , काय हो मला नका मध्ये घेऊ हं आता वगैरे हो हो हो पण असतंच
>> आणि घाबरल्यावर (किंवा तसा अभिनय करायचा प्रयत्न करतांना) प्रत्येक वेळी "अरे बापरे" असं म्हणुन ते डोळे मोठे करायचे. किती वेळा सेम अभिनय?
फक्त सुमो आणि गिओं साठी
फक्त सुमो आणि गिओं साठी मालिका पाहतो आम्ही....>>>>+१ त्यांचे काही काही संवाद छान लिहिले आहेत....
बाकी मेघना कुठल्याही आदित्यला निवडेना का, किंवा सीरियलच्या भाषेत "निर्णय" न घेता आल्यामुळे संन्यास घेऊन हिमालयात जाईनाका, जे काही करायचंय ते सुमों ना न दुखवता केलं की बास्स....बाकी "मैंSनु की फरक पैंSदा है"
खरंतर असली रडुबाई सून देसायांच्या घरात नकोच....हिला फाटक्या चड्डीवाल्या अदूकडे आऊट्सोर्स करा आणि मेघनाच्या आईवडिलांसकट चौघांनाही चेहरे दु:खी करून बसा म्हणावं....आणि सुमोंना ब्रँड न्यू हसरी सून आणा....पण इतने अपने भाग कहाँ....येवढा टायटल सीक्वेन्स आहे म्हटल्यावर ही घुम्माबाई मेघना सुमोंच्याच नशीबी आहे.... 'अरेरे ! भलाई का तो जमाना ही नहीं रहा हो '
गेले २ दिवस काय झालं ?
गेले २ दिवस काय झालं ?
फोटो काढायच्यावेळी अर्चना
फोटो काढायच्यावेळी अर्चना आदित्य आणि मेघनाला जवळ करते तेव्हा आदित्य तिथून निघून जातो. मग सगळेजण आपापल्या खोलीत याबाबत चर्चा करतात आणि एकाचवेळी आपापल्या खोलीत कॉफी पितात. उद्या माई आदित्यला विचारणार आहे...काय प्रॉब्लेम आहे? तुला ती आवडते का? तो हो म्हणतो तेव्हा मेघना ते ऐकते.
ई ई ई खूप पकाव चाल्लय.
ई ई ई खूप पकाव चाल्लय.
ओह ओके, मला वाटलं आदित्य हात
ओह ओके, मला वाटलं आदित्य हात पकडतो मेघनाचा आणि ती सोडवून निघून जाते. काल पाहीलं तर वेगळाचं प्रकार - माई आदित्यावरचं संशय घेतात. सुनेविषयी खात्री आणि इतक्या गुणी मुलाविषयी नाही ??
taddan falatu hot chalaliye
taddan falatu hot chalaliye serial.
cheharyawarache fod ani ati til make up ne zakata yet nahit ka?
khar khar vicharatey
रिये काय काय लपवणार
रिये काय काय लपवणार
tehi kharach mhana
tehi kharach mhana
रिये काय काय लपवणार >> खरंय
रिये काय काय लपवणार >>
खरंय
ही मालीका पाहताना मला एकच
ही मालीका पाहताना मला एकच गाणे आठवते.......

तौबा तेरा जलवा, तौबा तेरा प्यार.....
तेरा इमोशनल अत्याचार
Pages