Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेघना आणि तिच्या आईच्या
मेघना आणि तिच्या आईच्या पोस्टला अनुमोदन.>>>>>काय मेघना आणि तिच्या आईने ही पोस्टी लिहिल्यात??
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुसत हेच नाही तर बायकोला
नुसत हेच नाही तर बायकोला कॉलेजात सोडुन तिच्यावर पाळत ठेवायला आलेल्या तिच्या वडीलांनाही घरी पोचत करतो तो... ऑफिसात जाउन काम कधी करतो कोण जाणे.<<<
मी काढलेल्या ह्या धाग्याचे सगळे गांभीर्य मुग्धटलींच्या प्रतिसादाने नष्ट होत आहे.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मेघना आणि तिच्या आईच्या पोस्टला अनुमोदन<<<
ह्या दोघीही येथे पोष्टी टाकायला लागल्या? ईश्वर मायबोलीची काळजी घेवो.
मेघनाचा काय प्रॉब्लेम आहे. सतत रडक्या चेहर्याने का वावरते. ती हसली तरीसुद्धा रडते आहे असच वाटतं.<<<
तुम्ही प्रत्येक व्यक्तिरेखेच्या दातांचे सौंदर्य कशाला बघता? सेंटिमेंट्स बघा की?![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मेघना आणी जान्हवींना स्वॅप केले तर काय गझब होईल नाही?
-'बेफिकीर'!
मी काढलेल्या ह्या धाग्याचे
मी काढलेल्या ह्या धाग्याचे सगळे गांभीर्य मुग्धटलींच्या प्रतिसादाने नष्ट होत आहे.>> गांभिर्य??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
वरती बदल केला आहे.
वरती बदल केला आहे.
मेघना आणी जान्हवींना स्वॅप
मेघना आणी जान्हवींना स्वॅप केले तर काय गझब होईल नाही?>> बेफि एक कथा लिहा अशी. वाट पाहात आहोत.
मला वाटते आपण हा प्रकल्प
मला वाटते आपण हा प्रकल्प मामांवर सोपवूयात.
अरे तो आदित्य आयटी मधे नाही
अरे तो आदित्य आयटी मधे नाही का? सॉरी..
बँकेत आहे बहुतेक...
बँकेत आहे बहुतेक...
एक त्यातल्यात्यात बरी
एक त्यातल्यात्यात बरी बातमी:
ह्या महिन्यात आदित्य आणि मेघनावर सातत्याने लहान लहान अरिष्टे येणार आहेत म्हणे!
(त्यामुळे प्रेक्षकांवर येणारे अरिष्ट जरा कमी तीव्र होऊ शकेल).
अक्षय तृतियेच्या शुभमुहुर्तावर एवढे तरी झाले म्हणायचे.
आमच्या टेरेसमध्ये दाणे
आमच्या टेरेसमध्ये दाणे टिपायला येणार्या सोळा कबूतरांपैकी एकाचा चेहरा अगदी...... जाऊदेत!
मेघना पॉलिटिकली करेक्ट वागते,
मेघना पॉलिटिकली करेक्ट वागते, बाकी काही का असेनात!
आत्ता तिच्या गळ्यात दोन मंगळसूत्रे होती.
आज एक विचित्रच प्रकार दाखवला.
आदित्य (ऑफिशियल व डोमेस्टिक आदित्य) झोपेत बरळत होता. "आदू, आदू" असे! आणि पहाटेपर्यंत जागून अभ्यास करणार्या मेघनाला ते नेमके "मेघना, मेघना" असे ऐकू आले आणि ती हुरळली. हा बरळतोय ती हुरळतीय.
आदित्य आदू आदू का करत होता?
आदित्य आदू आदू का करत होता? कुठे चाललीये सिरियल?
बेफी आदित्य (ऑफिशियल व
बेफी
आदित्य (ऑफिशियल व डोमेस्टिक आदित्य)....:हाहा:
वेल असं काही झालेलं नाही. तो ' मेघना. मेघना' असंच म्हणत होता...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिरियल कुठेही चाल्लेली नाही. होती तिथेच आहे..
मेघनाला आता मेडिटेशन करताना
मेघनाला आता मेडिटेशन करताना आदित्य देसाई दिसला >>> हो??
ही सिच्युएशन थेट चोप्रांच्या 'लम्हे'तून उचललेली वाटतेय...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मेघनाला सदैव रडक्या चेहऱ्याने
मेघनाला सदैव रडक्या चेहऱ्याने पाहायची सवय झाल्यामुळे ती कधी चुकुन हसलीच तरी रडल्यासारखीच वाटते.
बेफिकीर, "मेघना आणी
बेफिकीर,
"मेघना आणी जान्हवींना स्वॅप केले तर काय गझब होईल नाही?" तुमच्या या वाक्यावर तुम्हीच प्रतिक्रिया दिली आहे कि "मला वाटते आपण हा प्रकल्प मामांवर सोपवूयात." अहो, पण अशोक मामा तर फक्त होसुमीयाघ हिच मालिका बघतात. त्यामुळे हा प्रकल्प आता तुम्हालाच पुर्ण करावा लागेल. तुमची कल्पना तर छान आहे. तेव्हा वेळ काढुन हे काम पुर्ण करा हि विनंती.
बेफिकीर..... मेघना आणि
बेफिकीर.....:हाहा:
मेघना आणि जाह्नवी स्वॅप झाल्यातर धमाल येईल....गोखल्या!च्या घरी ५ सासवा + १ आजेसासू पाहून मेघनाच्या मेंदूत इन्स्टंट अॅन्यूरिझम होऊन तो लगेच फुटेल व ती कोमात जाईल....श्रीरंग गोखले बेसूर गाऊ लागतील....अनंत काळ कथेत पाणी घालून झाल्यावर श्री विघ्नेश्वर व अत्यांनंद म्हाराजांच्या जॉईंट कृपेने 'स्लीपिंग ब्यूटी' मेघना उठेल....पण मधल्या काळात मेघनाचे काम करणार्या अभिनेत्रीचे (पु.लं.च्या भाषेत) लग्न होऊन तीस एक पोर देखील झाले असल्यामुळे तिचा आकार दुप्पट होऊन प्रेक्षकांना ती ओळखू येणार नाही....
इकडे जाह्नवी देसायांच्या घरी येऊन माईंना मुगाचे डोसे करायला शिकवेल....पण आदित्य देसायाची बायको न वाटता काकू वाटेल.... यावर मायबोलीवर मोठ्ठ्या चर्चा होतील आणि बरेचजण पुन्हा आदित्य देसायाच्या काळ्जीत पडतील.....
मेघना तरी आदित्य देसाईची
मेघना तरी आदित्य देसाईची बायको वाटण्यापेक्षा मोठी ताई वाटते. जान्हवी काकू वाटेल इतकंच.
थोडक्यात, आदित्य देसाइच्या
थोडक्यात, आदित्य देसाइच्या आयुष्यात फारसा फरक पडणार नाही!
आत्ताच्या शिरेलीतल्या
आत्ताच्या शिरेलीतल्या हिरवणींपैकी कोणती हिरविण आदित्य देसाईला बायको म्हणून शोभेल.
सानी, मधूगंधा बायको आहे
सानी, मधूगंधा बायको आहे आदित्यची.
सानी, मधूगंधा बायको आहे
सानी, मधूगंधा बायको आहे आदित्यची.>>> माझ्या माहितीनुसार, मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी यांची बायको आहे.
मालिका लांबवण्यासाठी किती
मालिका लांबवण्यासाठी किती पाणी घालायचं त्यात! आधी कॉपी प्रकरण झाले आणि आता भोंदुबाबाला अटक! आता यावर आणखी एक आठवडा घालवतील आणि मग नविन काहीतरी! या बाबा प्रकरणात 'अंधश्रद्धा निर्मुलन समिती' काही लक्ष देत आहे का? झीवाले तरी हे असे खपवुन कसे घेतात?
आदित्य देसाई किंवा नगरकर यापैकी कोणाशी त्या मेघनाच्या रेशीमगाठी जुळुन येणार आहेत माहित नाही. ते नक्की ठरेपर्यंत मालिकेचे नाव बदलुन 'बाबाजी, लक्ष्य असु द्या बाबाजी' करायला काहिच हरकत नाही.
सिरियलमध्ये मधुगंधा आदित्यचा
सिरियलमध्ये मधुगंधा आदित्यचा मोठा भाऊ अमितची बायको आहे. रियल लाईफमधे परेश मोकाशीची बायको आहे.
प्राची + १ मध्ये इथेच कुणीतरी
प्राची + १![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मध्ये इथेच कुणीतरी आदित्यच्या मुलाखतीची लिंक दिली होती त्यात त्याने 'मला अजिबात लग्नाच्या फंदात पडायचे नाही' असे ठासून सांगितल्याचे आठवते
आदित्य देसाई तुमाज मधल्या
आदित्य देसाई तुमाज मधल्या मनवासोबत शोभला असता. वैभवपेक्षा बेटर लुकींग आहे.
हो वेदिका अनुमोदन. तो खरेच
हो वेदिका अनुमोदन. तो खरेच स्वी ट दिसतो. आजकाल मुलगी पण हसते वगैरे. छान दिसते हसली की.
या सिरीयलला झोडपायचं एव्हढं
या सिरीयलला झोडपायचं एव्हढं पोटेंशियल असुनही हा धागा रोडावलेला का, होसूमीयाघ च्या तुलनेत?
ह्यांची सुहाग रात बघण्याच्या
ह्यांची सुहाग रात बघण्याच्या आशेमध्ये किती वर्षे घालवावी लागणार
प्रोग्राम संपताना अचानक सुहाग रात कधी संपली कळणार पण नहिओ
दर दोन आठवड्यने सगळा कुशल
दर दोन आठवड्यने सगळा कुशल मंगल होते आणि तोच घीसापिटा गाणी लागतो …
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
Pages