विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा सा�®न्याची आणि वि�®ानची तिकीटे काढली, तेव्हा भारतच जिंकेल ह्या खात्रीने काढली नव्हती. एक सा�®ना प्रत्यक्ष अनुभवायचा �®्हणून होती तेव्हा पैसे फुकट जाण्याचा प्रश्नच नाही. त्याने अगदी एंजॉय केली �®ॅच! शिवाय सचिन, युवराज, जहीर जवळून बघता आले, त्या�®ुळे पैसा तर वसूल झाला. >>>

जाउ द्या हो! कोल्ह्याला द्रा़क्षे आंबट! आता कितीही म्हणले तरि पैसे फुकट गेलेच की! भारत हरलेली मैच एंजॉय केली ?

फोनवर बोलण्याची फारच हौस असल्यास काळजी करू नये. कॉल सेंटर ची नोकरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. >> Lol

ती सकाळ मधली बातमी विनोदीच आहे... तीन दिवसात ८ तास म्हणजे दिवसाला साधारण २ तास ४० मिनिटे.. एवढं बोलला युवराज... झोपेचे ८ तास सोडल्यास उरलेल्या १६ तासातील २ तास ४० मिनिटे.. म्हणजे तरी १३ तास उरतातच.. मला नाही वाटत की एवढे १६ तास कोणी प्रॅक्टीस करत असेल.. आणि करत असतील तर मग प्रत्यक्ष मॅच खेळताना फिट रहाणे अशक्यच होईल.. त्यामुळे १६ तासातले ३ तास फोनवर बोलल्यामुळे फार काही घडणार नाही..

अरे थॉमस भी गियो!!!!

हिरकु, सोड जाऊ दे. काही विषय काढू नको, उगाच त्याला मोठी शेपटी लागेल निरर्थक पोस्टींची.

हो पण बातमी देणार्‍याला ते समजले पाहिजे ना? दिली आपली बातमी ठोकून. मग त्यावर चर्चा करणे हा तर प्रत्येकाचा मुलभूत हक्कच आहे.
फक्त फोन कुठले होते हे मात्र पाहणे आवश्यक आहे. तेवढंच फिक्सींगवाल्यांना समाधान. Happy अर्थात त्यातून काही निष्पण होणार नाही

आज इंग्लंड जिंकणार हे तर फिक्स आहेच!

त्यामुळे १६ तासातले ३ तास फोनवर बोलल्यामुळे फार काही घडणार नाही.. >>>

१६ तास बोलले तरी चालेल ! प्रश्न हा आहे की तो विदेशात कोणाशी बोलला ? खेळाडुंचा internet access/फोन बंद केला गेला होता! मग ८ तास कोठुन बोलले ?

आयला हे विंडीज लेकाचे हरतात बहुतेक.. फारच वेड्यासारखे खेळलेत सुरुवातीलाच.... अर्थात त्या सुर्वातीच्या हाणामारीमुळे सरवान आणि पोलार्ड वर दडपण कमी असेल. जर त्यांनी नीट धावा काढल्या तर सहज विंडीज जिंकू शकेल.. पण जर तर चे काका आणि आत्या आहेतच..

अरे त्याला समजलं असतं तर तो इथे बडबडला असता का? वर अ‍ॅडमनी त्या करताच ठळक शब्दात सुचना दिलीये. बातमीदाराला फक्त माकडचेष्टेत रस आहे केदार. असो.

उगाच त्याला मोठी शेपटी लागेल निरर्थक पोस्टींची. >>>

माझ्या पोस्ट सोडल्या तर सर्व पोस्ट निरथक आहेत ! ज्या मैचेस फिक्स आहेत त्यात कोन कसे खेळले ह्यावर चर्चा करणे ह्यात जर कोणाला अर्थ वाटत असेल तर तत्याने स्वताचे डोके चेक केले पाहिजे Biggrin

प्रत्येक वेडा दुसर्‍याला तुम्हीच वेडे आहात असे म्हणतो हे ऐकले होते. आज वाचले सुद्धा!

प्रत्येक वेडा दुसर्‍याला तुम्हीच वेडे आहात असे म्हणतो हे ऐकले होते. आज वाचले सुद्धा! >>>

मी तर रोजच तुम्च्या पोस्त वाचतो आहे Biggrin

रसेल हाणून राह्यलाय!!! आज हायलाईट्स बघायला मजा येणार. चांगल्या सिक्स बसल्यात.

कृपया कोणीही गणू यांच्या कुठल्याही पोस्टला कुठल्याही पोस्टला उत्तर देवु नये.....

७४ बॉल ३४ रन्स...
वे.ई. आज इंग्लिश साहेबांना घरी घालवणार वाटत. Happy

मस्त चालली आहे मॅच! मध्ये गडगडून सुद्धा विंडीज परत बॅक ऑन ट्रॅक! कौतूक आहे!! एखादा सोडला तर सगळ्यांचा हातभार आहे रन्स मध्ये.

रसेलचा कॅच होता काय जबरदस्त...केवळ दुर्दैव इंग्लंडचे...
षटकार दिला..

Pages