केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.
परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.
इथे मी एक बेसिक बटर केक आणि बटर आयसिंग ची कृती दिली आहे. अजुन कुणाच्या काही खास आयडियाज्, टीप्स असतिल तर त्या या धाग्यावर लिहा.
बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा.
इथे तुमच्याकडे असलेली बेकिंग साठी लागणारी भांडी, उपकरणे यांचे फोटो पण टाका. एखादे खास उपकरण असेल तर त्याचा वापर कसा, कश्यासाठी करता ते ही लिहा
हॅप्पी बेकिंग
---------------------------------
बेकींग आणि केक साठी लागणारे साहित्य -
बर्याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली.
बेकींगसाठी मुंबईत सामान मिळण्याच्या ठिकाणांची यादी इथे मिळेल....
या मिहितीसाठी - धन्यवाद रूनी पॉटर
वॉव, हे सगळं हाताने केलंस तु
वॉव, हे सगळं हाताने केलंस तु सीमा!! ग्रेट आहे. किती सुबक आणि सुंदर. शिवाय रंगसंगती, सजावट सगळं अगदी अप्रतिम दिसतंय.
सीमा , सगळेच एकदम वॉव
सीमा , सगळेच एकदम वॉव झालय.
मरमेडला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद!
सावली+१. ग्रेट वर्क सीमा.
सावली+१. ग्रेट वर्क सीमा.
वॉव सीमा...सगळं कसलं जबरदस्त
वॉव सीमा...सगळं कसलं जबरदस्त बनलं आहे...अप्रतीम!!!!!
लेकीला शुभेच्छा खुप खुप!!!!!
सीमा, कलर स्कीम पासून थीम
सीमा,
कलर स्कीम पासून थीम पर्यंत सगळेच मस्त जमलेय !
धन्यवाद. सांगते तिला तुमच्या
धन्यवाद. सांगते तिला तुमच्या शुभेच्छा.
सीमा!धन्य आहेस! मर्मेडला
सीमा!धन्य आहेस!
मर्मेडला शुभेच्छा!
साष्टांग नमस्कार सीमा!! :O
साष्टांग नमस्कार सीमा!! :O
ओह, सुपर्ब!!! ( कसल्या
ओह, सुपर्ब!!!
( कसल्या पर्फेक्ट वेळी फोटो टाकलेस. ४ आठवड्यात मला सुद्धा केक पॉप्स बनवायचेत, ९ व्याच वाढदिवसाचे :). त्यासाठी आयडियाज कलेक्ट करतेच आहे, यासाठी तुला मेल करते. थीम डान्स असणार आहे. )
सीमा!!!! कसलं भारीये सगळंच!!!
सीमा!!!! कसलं भारीये सगळंच!!! सा न तुला.
सीमा, डेकोरेशन्स आणि
सीमा, डेकोरेशन्स आणि कपकेक्स्पण अफाट सुंदर!
sahich !
sahich !
सीमा तुला शि सा न. सुपर्ब
सीमा तुला शि सा न. सुपर्ब झालेय सगळं.
वेगळा धागा काढून सविस्तर लिही ़ की.
सीमा, सुंदर .. केव्हढा
सीमा, सुंदर ..
केव्हढा उत्साह!
सीमा, खादाडी ते डेकोरेशन सगळं
सीमा, खादाडी ते डेकोरेशन सगळं भारी झालंय. रंगसंगतीही मस्त दिसतेय.
भारतात सहसा जे व्हिपिंग क्रिम
भारतात सहसा जे व्हिपिंग क्रिम म्हणून वापरलं जातं उदा ट्रोपोलाईट ते ओरिजनल म्हणजे मलईपासून बनवलेलं नसतं तर तेल वगैरे वापरुन तयार केलेलं आहे. टाळू शकत असाल तर नक्कि टाळा
मी केक माओत बनवते. पण माझा
मी केक माओत बनवते. पण माझा केकला भेग पडते. मी बेकींग सोडा , पावडर मोजून घालते. असा का होता तरीही?
हेमाली, केक बनवताना मावेत
हेमाली, केक बनवताना मावेत कोपर्यात एका बाउलमध्ये थोडे पाणी घालून ठेवत जा. ट्राय करून बघा.
प्राची, पाण्याचा बाऊल
प्राची, पाण्याचा बाऊल मावेतल्या फिरत्या काचेवर ठेवायचा की काचेच्या बाहेर चालेल?
काचेच्या बाहेरही चालेल.
काचेच्या बाहेरही चालेल.
ओक्के!
ओक्के!
केक बनवताना मावेत कोपर्यात
केक बनवताना मावेत कोपर्यात एका बाउलमध्ये थोडे पाणी घालून ठेवत जा.
>>
ह्याचं नेमकं लॉजिक काय आहे प्राची??
पाण्याची वाफ होऊन मॉइश्चर
पाण्याची वाफ होऊन मॉइश्चर राहते केकमध्ये. केक कोरडा होत नाही.
बॉसची बायको करायची ही ट्रिक. मस्त व्हायचे त्यांचे केक्स.
आधी चे प्रतिसाद सगळे वाचु
आधी चे प्रतिसाद सगळे वाचु शकले नाही ...
माझ्या मुलिचा वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे....
आमच्या कडे ओव्हन नाहिये.....
केक ओव्हन शिवाय कोणि केला आहे काय?
करु शकतो काय?
आणि कसा?
मी गेल्या पंधरवाड्यात मुद्दाम
मी गेल्या पंधरवाड्यात मुद्दाम गॅसवर करुन पाहिला. मोठे पातेल्यात एक रिंग ठेवली. ५ मिनीट गॅस फुल केला. ५ मिनीटांनी केकचे भांडे रिंगवर ठेवुन गॅस मिनीमम केला. पातेल्यावर एक झाकण ठेवले. झाकण दर २० मिनीटांनी उलटे केले, जेणेकरुन वाफेचे झालेले बाष्प केकमधे पडुन नये. मस्त झाला केक. पण ओव्हनच्या दुप्पट वेळ लागला. हे सगळे मोठ्या बर्णरवर केले. मला वाटते एक्दम मिनिमम न करता थोडी जास्त फ्लेम ठेवली असती तरी चालले असते.
पुर्वीची ओव्हनमधे केक ठेवल्यावर लाईट गेले तेव्हा हा उद्योग केला होता.
थॅक्स प्राची.
थॅक्स प्राची.
वर्षा धन्यवाद ... असा प्रयत्न
वर्षा धन्यवाद ... असा प्रयत्न करुन बघेन...
. please help....चौकोनी tray
. please help....चौकोनी tray मधे केलेला केक कसा कापावा? cream filling आहे आणी party मधे serve करायचा आहे...suggessions please
माउ, कापलास का केक? चौकोनी
माउ, कापलास का केक?
चौकोनी केकचे चौकोनी/आयताकृती तुकडे कर किंवा केक X कापुन त्याचे वेजेस्/त्रिकोनी तुकडे करता येतिल.
चौकोनी केकचे चौकोनी/आयताकृती
चौकोनी केकचे चौकोनी/आयताकृती तुकडे << असे तुकडे करुन मग मधे एक कट देउन त्रिकोनी तुकडे करता येतील
Pages