मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162
सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....
हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/
ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year
मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.
पाव आणि साला ही फोड लक्षात
पाव आणि साला ही फोड लक्षात आलीय आता घशात आग होतेय त्या दिशेनी बघते...
पण गाणं लक्षात येत नाहीये
शब्द बरोबर ओळखला अवनी.
शब्द बरोबर ओळखला अवनी.
तरीही तुम्ही आणि हे वाचले असेल त्यांनी ओळखले नाही म्हणजे हे गाणे तुम्हाला माहीत नाहीच.
जरा वेळ वाट बघून उत्तर लिहीन.
पुन्हा पावसाला सांगायचे
पुन्हा पावसाला सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
?
नाही गजानन.
नाही गजानन.
ते गाणे:
सांग ना रे पाव, साला किती मला छळतो
काय सांगू मीच माझा किती आत जळतो.
गाणे आंतरजालावर परत शोधले पण सापडले नाही.
इथे कुणीतरी या दोन ओळी चालीवर म्हटल्या आहेत.
मानव यांनी इथल्या दिग्गजांना
मानव यांनी इथल्या दिग्गजांना न येणारी गाणी शोधून काढली आहेत
मानव, भारी
मानव, भारी.
मानवनिर्मित गाणे आहे का
मानवनिर्मित गाणे आहे का
८-७२
८-७२
हिमालयात सोलो ट्रेकिंगला गेलेली एक तरुणी हिमवादळात सापडते आणि बेशुद्ध होते. एका लोकल तरुणाला ती सापडते आणि तो तिला निवाऱ्यासाठी एका गुहेत घेऊन जातो. ती हायपोथर्मियाने मरणार हे त्याच्या लक्षात येतं. पण त्याने मनमोहन देसाईंचा गंगा जमुना सरस्वती पाहिला असतो. मग तो चित्रपटात दाखवल्याप्रमाणे उपचार करतो. दुसऱ्या दिवशी ती जागी होते पण त्याला आपण काय केले ते सांगायचं धैर्य होत नाही.
असेच दिवस जातात
तिची आई म्हणते कार्टे काय केलंस हे.
तिला काहीच आठवत नाही. मग तिला आठवतं हिमालयात तरुण भेटला होता. 'मग पुढे?' आई विचारते. तेव्हा ती हे गाणं म्हणते.
असेच दिवस जातात >>
असेच दिवस जातात >>
दिस जातील, दिस येतील
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
मेरा पाव भारी हो गया….
माझे मन, चूक.
माझे मन, चूक.
क्लू - गाण्यातली हिरोईन किशोरकुमारची कितवीतरी पत्नी आहे.
क्लू 2 - हिरो convertible कार चालवत गाणं म्हणत आहे.
इतना तो याद है मुझे के उनसे
इतना तो याद है मुझे के उनसे मुलाक़ात हुई
बाद में जाने क्या हुआ, ना जाने क्या बात हुई
झिलमिल, करेक्ट.
झिलमिल, करेक्ट.
८-७३
८-७३
गोल्ड-डिगर स्त्रीचे आवडते गाणे
ओ मेरे सोना रे सोना रे सोना
ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे
ओ मेरे सोना रे सोना रे सोना
ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे>> नाही
सोना कितना सोना है....
सोना कितना सोना है....
......तू मेरा हिरो नंबर वन?
की
'मुझे नौलखा मंगा दे रे ओ सैया दिवाने'?
नाही
नाही
गाण्यात सोन्याचा उल्लेख नाही
मुझे नौलखा मंगा दे रे, ओ
मुझे नौलखा मंगा दे रे, ओ सैंया दीवाने
मानव, मी लिहिलंय की ते पण...
मानव, मी लिहिलंय की ते पण... तेही नाहीये बहुतेक.
'नजर लागी राजा तोरे बंगलेपर' आहे का मग?
नजर लागी राजा तोरे बंगलेपर>>>
नजर लागी राजा तोरे बंगलेपर>>> बरोबर
उप्स. मी नीट वाचलेच नाही,
उप्स. मी नीट वाचलेच नाही, श्रद्धा.
श्रीनिवास रामानुजन एक प्रचंड
श्रीनिवास रामानुजन एक प्रचंड अवघड गणित घालतात. ते कुणालाच सोडवता येत नाही. शेवटी ते विष्णूची उपासना करतात. तर विष्णूचं सुदर्शनचक्र एक खेळणं बनून गरगरत येतं आणि ते गणित सोडवायला लागतं. आणि ते होत असताना विष्णूचा एक अवतार दोन स्त्रीरुपांत तिथे प्रकट होतो.
रामानुजन कुठलं गाणं म्हणतील?
क्लू देऊ का? हिंदी गाणं आहे
क्लू देऊ का? हिंदी गाणं आहे
हो हो द्या हपा क्ल्यु.
हो हो द्या हपा क्ल्यु.
वामन अवतार आहे का? नन्ही, छोटी इ. ? सुदर्शन चक्राचं खेळणं म्हणजे भिरभिरं, फुगे वगैरे काही?
हपा कोड्याला नंबर नाही दिलात.
हपा कोड्याला नंबर नाही दिलात.
रामानुजन कुठलं गाणं म्हणतील>>
रामानुजन कुठलं गाणं म्हणतील>>>
प्रभु कैसा खेल रचाया है,
पर मेरी समझ नहीं आया है,
हे आपलं उगाच हा कुठलं तरी भजन
हे आपलं उगाच हा कुठलं तरी भजन मोड ऑन करुन दिलय पोस्टून
Mohini avtar?
Mohini avtar?
च्रप्स, मोहिनी अवतार वरुन
च्रप्स, मोहिनी अवतार वरुन तेजाबच मोहिनी मोहिनी ..... एक दो तीन .... आठवलं. पण त्यात सुदर्शन चक्राच काही आहे का आठवत नाही म्हणून ते नसावेच बहुदा
Pages