Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सुरमय आहे का?
सुरमय आहे का?
भारी बेत आहे लावण्या..!!
भारी बेत आहे लावण्या..!!
मस्त...
मानव, त्यातल्या त्यात छान
मानव, त्यातल्या त्यात छान हैदराबाद मध्ये वडापाव खायचा असेल तर कोंडापूर मध्ये बॉम्बे ज्युस सेंटर इथे मिळतो..दुकानाचा मालक गुजराती आहे. मुंबईचा आहे.त्यामुळे मस्त वडापाव मिळतो. पाव भाजून देतो. सोबत चटणी आणि मिरची. साग्रसंगीत.
ओके, धन्स. कोंडपूरला क्वचितच
ओके, धन्स. कोंडपूरला क्वचितच कधी जाणं होतं. कधी गेलो की जाईन तिथे.
तुम्ही पॅराडाईझ सर्कलला Dadu's मध्ये गेला आहात का कधी? तिथे चाट आयटम्स छान मिळतात.
लावण्या, काय मस्त फोटो लावलाय
लावण्या, काय मस्त फोटो लावलाय.. रवा लाऊन तळलेली सुरमई खाऊन वर्ष झालं
(No subject)
मासेच मासे! लावण्या,
मासेच मासे! लावण्या, Neilsagar फोटो मस्त आहेत.
आहा.. काय फोटोय.. आज जर ही
आहा.. काय फोटोय.. आज जर ही सुरमई जिवंत असती तर तीनेही हाच फोटो प्रोफाईल पिक म्हणून लावला असता..
हे बघितल्यावर आज पालक पुलाव घश्याखाली कसा उतरणार
तुम्ही पॅराडाईझ सर्कलला Dadu
तुम्ही पॅराडाईझ सर्कलला Dadu's मध्ये गेला आहात का कधी? तिथे चाट आयटम्स छान मिळतात.>> हो..मस्त असतात..
ubmitted by NEILSAGAR on 15
ubmitted by NEILSAGAR on 15 February, 2022 - 03:21
<<
काय अत्याचार आहे..
वाह मासोली फ्राय बघून मलाही
वाह मासोली फ्राय बघून पोटाच्या आत खड्डा पडला.. मलाही झब्बू द्यायचा मोह होतोय.. आताच उठतो आणि पिशवी घेऊन चालू पडतो
नीलसागर व लावण्या सुंदर फोटो
नीलसागर व लावण्या सुंदर फोटो !
आमच्या ऋन्मेषचा झब्बू
आमच्या ऋन्मेषचा झब्बू राहिलेला
.
.
वॅाव.. आता मलाही मासे शोधायला
वॅाव.. आता मलाही मासे शोधायला जावं लागेल
तुमचा अभिषेक, हलवा आणि
तुमचा अभिषेक, हलवा आणि कोंलंबी- वा.
कोलंबीचे काय केले? कालवण?
कोलंबीचे काय केले? कालवण?
कोलंबीचे काय केले? कालवण?
>>>>
हो, पण पातळ नाही. घट्ट ग्रेव्ही. डार्क ब्राऊन कलर वगैरे. आमच्याकडे तेच हिट आहे. त्या चटणी आणि सारासोबत मला वरच्या चार कोलंब्या मिळाल्या तरी टोपभर भात खातो मी..
सारभात म्हणजे तांबड्या कलरचे सार करतो त्यात माश्याची डोकी टाकतो चवीला.
वरचा फोटो झब्बूला म्हणून
वरचा फोटो झब्बूला म्हणून आधीचा टाकलेला. हा आजचा ताजा.
आज योगायोगानेच वडील आले. सहसा विकेंडलाच येतात आठवडाभर पुरतील ईतके मासे घेऊन. पण आज मध्येच आले. खाली हात कसे येणार म्हणून रावस घेऊन आले
फोटो घाईतच काढला ईथे हा योगायोग टाकायचा म्हणून
मस्त पिक्स मटन आणि मासे
मस्त पिक्स मटन आणि मासे स्लर्प.
कोलंबीचा कच्चा फोटो कशापायी टाकला?
आहा.. काय फोटोय.. आज जर ही सुरमई जिवंत असती तर तीनेही हाच फोटो प्रोफाईल पिक म्हणून लावला असता..>>>> आई ग्ग खूप हसवतेस म्हाळसा तू.
सॉरी, वरचा मासा रावस नाही तर
सॉरी, वरचा मासा रावस नाही तर जिताडा होता.
ये घोडा चतुर चतुर घोडा क्यू
ये घोडा चतुर चतुर घोडा क्यू
एक पे रहना
या तो ऋन्मेष बोलना , नही तो तुम्हारा अभिषेक बोलना
जिताडा सहसा आमच्याकडे आणत
जिताडा सहसा आमच्याकडे आणत नाही. मोजून चारपाच मोठे मासे आणतात. हलवा, सुरमई, पापलेट, बांगडा आणि रावस.. मला ओळखताही एवढेच येते. त्यामुळे मला यापैकी तो रावस वाटला. आज सकाळी ऊठल्यावर वडिलांना म्हटले कालचा रावस मस्त होता. तेव्हा समजले..
अवांतर - ऋन्मेषची मेमरी फुल झाल्याने फोटो अपलोड करायला तुमचा अभिषेक वापरावे लागते
RIS सॅंडविच-
RIS सॅंडविच-
सकाळपासून जब ॲाफिसका भरगोस काम आता है..जेवण बनवनेको भी टाईम नही मिलता है और फ्रिज उघडतेही सामने चिंगची शेजवान चटणी और आदले दिन का आलूपनिर स्टफिंग दिखता है तब कमालीका आनंद होता है.. फिर लगता है चिंगने शेजवान चटणी जणू अपूनके लिएइच बनाइ है..
असो, भाषेचा जीव घेऊन झाला आता सॅंडविचचा घेते
अरे हे काय होतंय.. फोटो आडवाच
अरे हे काय होतंय.. फोटो आडवाच का पडतोय.. तीन वेळा प्रयत्न केला
मला फोटो ऊभाच दिसतोय..
मला फोटो ऊभाच दिसतोय..
कारण ईथे पहाटेचे पाच वाजल्याने मी बेडवर आडवा झालोय
RIP सँडविच...
RIP सँडविच...
Rest In Stomach म्हणायचंय
Rest In Stomach म्हणायचंय
तुकडे तुकडे करून खाल्ले
तुकडे तुकडे करून खाल्ले म्हणून रेस्ट इन पीस...
सॅन्डविच वर आडवा हात मारताना
सॅन्डविच वर आडवा हात मारताना फोटो पण आडवा आला असेल
कोरियन मेनू
## कोरियन मेनू
मुलीने तयार केलेले किंबप आणि जॉलम्यून
---------------------------------- -------------------- ------------------------- --------------
बाजारीचे घावन (बाजरी + थेचा + मीठ + पाणी)
Pages