खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोटात लई स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं.
दूध केव्हाही घेणं विरुद्ध आहार. दूध, दूधाचा चहा कायमचा बंद करा.

Nothing is better than भाकरीच्या पीठा चं पुडींग >> नको, आपले पोहेच बरे आहेत Happy
भिंत आहे का घरात?>> हो आहे ना.. नवरा वापरतो ती वरचेवर
दूध केव्हाही घेणं विरुद्ध आहार >> हे पण ऐकलंय

चहा आणि लिंबू हा विरूद्ध आहार असे म्हणायचे आहे त्यांना.
<<
म्हणजे ते लेमन टी वगैरे..

असो.

गहाणच टाकायची असेल तर टाका.

आजकाल व्हॉट्सअ‍ॅप युनिवर्सिटीला २ - २ रुपयांचं पॅकेज मिळतंय असंही ऐकून आहे. ते ही कँपस रिक्रूटमेंट! वॉव!! तोंपासू अगदी.

@ "ऐकलंय"

मी "सांगतोय" ऐका.

भैरे झाले का? की कानाची दिव्यांगं झालीत तुमच्या?

ऐकलंय"
मी "सांगतोय" ऐका.>> मी “ऐकलंय” म्हटलं.. पाळत तर मी देखिल नाही.. आईचा नॅचरोपथीचा अभ्यास आहे त्यामुळे ती कायम काही ना काही सांगत असते.. सारखं ऐकून ऐकून कंटाळा येतो मग कधी कधी ती शांत बसावी म्हणून ऐकावं लागतं आणि त्यातूनच नव्या सवयी लागतात.. जसं की लिंबू न पिळलेले पोहे.

लेमन टी >>> आरारा, मस्त आठवण करून दिलीत. पूर्वीच्या हापिसात एक बंगाली प्यून होता . तो ऑन डिमांड लेमन टी बनवत असे. उकळलेल्या चहात फक्त लिंबू पिळायचा. कसली भारी टेस्ट लागायची. कधी त्याला वेळ नसला तर आम्ही टीम मेम्बरे आळी पाळीने बनवायचो. लवकरच केला पाहिजे तसा लेमन टी
#नॉस्टॅल्जिक

चहा आणि लिंबू हा विरूद्ध आहार असे म्हणायचे आहे त्यांना.
<<
म्हणजे ते लेमन टी वगैरे..>>> नाही. लेमन टी आणि पोहे नाही. (दूध घातलेला) चहा आणि लिंबूवाले पोहे हा विरूद्ध आहार असे त्या सांगत होत्या.
गहाणच टाकायची असेल तर टाका.>>>> गैरसमज करायचा असेल तर खुशाल करा.
मला तर दुधाचा चहा आणि लिंबू रस घालून पोहे खूप आवडतात.

चहा बरोबर लिंबू पिळलेले पोहे खाऊ म्हणताय .. ती काय मोठी गोष्ट नाहीए.. ते खायला पुन्हा सुरू करते..पण तुम्ही आधी हे खार खायचं थांबवा बरं

आजचा जुगाडू उत्तप्पा .. थंडीमुळे पिठ आलं नव्हतं म्हणून थोडा इनो टाकून उत्तप्पा बनवला.. काय अगदी लुसलुशीत झाला.. मुली दोन देन उत्तप्पे खाऊन शाळेत गेल्या
6EC98AE9-0F11-44D9-852A-D012A0DE3914.jpeg45A0477C-3A19-4A90-800C-F3A96E85E801.jpeg

दुधाबरोबर लिंबू . काही प्रॉब्लेम नाही . माझी लेमन मूसची रेसिपी बघा आणि बिनधास्त करा .

पता नही कुछ दिनोंसे एक अजीब सा डर लगा रेहता था, एक अजीबसी बेचैनी, जैसे कुछ गलत होने वाला है..
जैसे के मे भूकी हू और किसीने मेरी पूरी खाली है Proud

DD8A3D11-CC9C-4C91-B86C-0AAD8240622B.jpeg

म्हाळसा हा घे झब्बू
पण पुरी म्हटले की माझ्यासाठी फक्त चहा पुरी Happy
आताचाच ताजा ताजा फोटो.. झूम केलात तर वाफ दिसेल ..

IMG_20220205_123801.jpg

Pages