दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अगं इमैजिन कर ना... अशी धावत, पळत, ठेचकाळत, रडत,गाते हिरोईन हिरोच्या मागे मागे.. आणि तो हि भरल्या डोळ्याने तिच्याकडे पाहतो, पुन्हा पुढे चालू लागतो

न रडता गाणारी हिरॉईन आणि तोर्‍यात जाणारा हिरो चालत असल्यास --- ( बाकी धावत, पळत, झाडे डोंगर आहेत )
सुन सुन कसम से (डॅनी, फरिदा जलाल)

मृणाली ते

दृश्यावरून

करा, वरचे कॉपी पेस्ट करून.

केले Happy

नाही

भूमीचा संबंध प्रत्यक्ष नाही पण अत्यंत लांबचा बादरायणी संबंध आहे.
हिरो ने जे दान केलंय ते अकल्पनीय आहे.

भूमीला विसरुन जा.
मृणाल नाही.
दमल्या भागल्या जीवाला काय हवं असतं? प्रेमाच्या चार गोष्टी करणारं आणि ऐकून घेणारं प्रिय माणूस.

इक मुलाकात मे करेक्ट आहे... मी आयुष्यमान आणि स्मॉल टाऊन स्टोरी ओळखलं पण आता त्याचे १०-११ तशा स्टोर्‍या झाल्या आहेत...

अशी धावत, पळत, ठेचकाळत, रडत,गाते हिरोईन हिरोच्या मागे मागे.. <<<<
१. ओ बसंती पवन पागल.. ना जा रे ना जा.. रोको कोई..
२. छोड दे सारी दुनिया किसी के लिये.. ये मुनासिब नही आदमी के लिये..

Pages