Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाही ते बन का पंछी आहे...
नाही ते बन का पंछी आहे... भुकेची वेळ बन आठवतोच...
ह्या दुर्गा खोटे आहेत. देविकाराणी नाही.
च्रप्स अजून क्लू
च्रप्स अजून क्लू
मानव चूक
मानव चूक
एवढे जुने एकच माहिती तर दिलं
एवढे जुने एकच माहिती तर दिलं ठोकून
चरपस, हे गाणं पिया तू अब तो
चरपस, हे गाणं पिया तू अब तो आजा आहे का
अस्मिता - क्लू : गाण्यात एका
अस्मिता - क्लू : गाण्यात एका ज्वेलरी चे नाव आहे.
तेरी उमरं है पगले , गलतीसे
तेरी उमरं है पगले , गलतीसे मिस्टेक ?
नटी आहे : "स्वर्ण लता
नटी आहे : "स्वर्ण लता
सोबत : करणं दिवाण , स्वातंत्र्य पूर्व काळातील चित्रपट
झुमका गिरा रे... काहीही आता
झुमका गिरा रे... काहीही आता
https://youtu.be/fwbBgm1GrBU
https://youtu.be/fwbBgm1GrBU?t=152 माहिती नव्हते... गुगल केले...
Ankhiya milke
Ankhiya milke
स्वर्ण लता, करणं दिवान
स्वर्ण लता, करणं दिवान स्वातंत्र्य पूर्व एवढे क्लुज पुरेसे आहेत
बिंगो सीमंतिनी!
मानव रतन च आहे का परत?
मानव रतन च आहे का परत?
Ankhiya milake, chale nahi
Ankhiya milake, chale nahi jana सापडले
हो, तुम्ही यायच्यात सुटले,
हो, तुम्ही यायच्यात सुटले, तूम्च्या साठीच दिले होते ते.
अस्मिता अखिया मिलाके याच चित्रपटात आहे ते जोहराबाई अंबालावाली ने गायले.
तुम्ही रतन चे झाड काही सोडत
तुम्ही रतन चे झाड काही सोडत नाही
तुमच्या मुळे प्राचीन गाणी कळत
तुमच्या मुळे प्राचीन गाणी कळत आहेत
माझे आजोबा ऐकायचे, रेडिओबर मग
माझे आजोबा ऐकायचे, रेडिओबर मग, टेप बर.... म्हणुन मला माहित झाले.
हे एकदम सोप्पं
अरे उत्तर द्या
अरे उत्तर द्या
च्रप्स फोटो डकवा ...
च्रप्स फोटो डकवा ...
गुण गुना रहै है भवरे
गुण गुना रहै है भवरे
नाही मानव , बाप्या गातोय फक्त
नाही मानव , बाप्या गातोय फक्त
जाऊ दे उत्तर देतो...
जाऊ दे उत्तर देतो...
मुझे नौलखा मंगा दे रे...
सोपं होतं की ...
सोपं होतं की ...
कोरा कागज था ये मन
कोरा कागज था ये मन
नाही अस्मिता
नाही अस्मिता
राजेश खन्ना आहे का बाप्या ?
राजेश खन्ना आहे का बाप्या ? जरा न्यारो करता येईल शोध
क्लू:- हेवी ड्युटी उर्दूचा
क्लू:- हेवी ड्युटी उर्दूचा वापर आहे
नाही अस्मिता , गायक तोच तो
नाही अस्मिता , गायक तोच तो मखमली आवाजाचा बादशहा
Pages