दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

दोघेही ओळखू आले.

लंपन, बन की चिडीया मध्ये बैलगाडी नाही.

मानव हे फेमसच पिक्चर आहे की. अगदी त्यांची कापडं पण. गाण्यात गडबड झाली ते झाडापाशी आहे बन की चिडिया.

BDL.jpg

हीने कमी चित्रपटात काम केलेय. हिचा नवरा दिग्दर्शक, निर्माता होता, स्क्रिन प्ले पण लिहायचा.

निम्मी नाही.
हिचे एक गाणे मी याच धाग्यावर आधी दिले होते.

ओके, श्यामा नाही. तिच्या नव~याबद्दलची माहिती बघा. त्याचा एक चित्रपट प्रचंड गाजला.

ओहह निगार सुलताना.. पतंगा पिक्चर. ह्यातलं कभी खामोश हो जाना ऐकलं आहे लताचं (आज बघितलं) आणि शमशाद बाईंचं वर्ल्ड फेमस नाही दिलंत ते ह्यातलं जे पाहिलं आहे आणि ऐकलं पण आहे Happy

Pages