Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
हो का? अग बाई अचाट अतर्क्य
हो का? अग बाई अचाट अतर्क्य धागा वाचायला हवा. मागे नाचे नागिन गली गली आणि राजतिलक वाचले होते. आणि त्यामुळे ते दोन्ही सिनेमे पण पाहिले. चित्रपट ज्ञान वाढवावे लागेल.
अक्षय कुमार वाटते
अक्षय कुमार वाटतो. अनु क्लू दे ना
होय हेच. वारा गाई गाणे.>>
होय हेच. वारा गाई गाणे.>> कितितरी गाणी फक्त ऐकूनच माहीत असतात...चित्रीकरण बघितल नसतं..त्यातलच हे एक... किती सुरेल गाण आहे... thank you गाण्याची लिंक दिल्याबद्दल
पण बिचारी कृष्ण धवल गुलाबाच्या फुलांना गोंजारते आहे..तिच जर colorfull असती तर किती छान दिसली असती फ्रेम.
.
खतरनाक!!! सीमंतिनीचा आज
खतरनाक!!! सीमंतिनीचा आज रेकॉर्डतोड परफॉर्मन्स... :टाळ्या: :शिट्ट्या: :21 तोफांची सलामी: >> गूगल पेक्षा फास्ट processor आहे सिमंतिनी तुमचा... कुठलही गाण दया .. एवढ्या कमी वेळात कसं काय आठवत बुवा??? Hats off
@तुरु माझ्या आईच्या आवडत्या
@तुरु माझ्या आईच्या आवडत्या अभिनेत्री आशा काळे यांचा चित्रपट आहे. त्यामुळे बर्याचदा पहिला होता. सिनेमा नेहमीचा रडका आहे पण गाणी अप्रतिम
क्लू
क्लू
१. वेडं प्रेम केव्हाही विनाशाच्या मार्गाला नेणारं
२. डोळ्यांनी जे दिसतं त्यावरही कधीकधी विश्वास ठेवू नये
३. प्रेम पैश्यांनी खरेदी करता येत नाही.
४. आयुष्याला एक चान्स द्यावा काही टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी.
कलाकारांबद्दल सांगितलं तर लगेच ओळखाल.
ते सर्व पुढच्या क्लू मध्ये, हा न कळल्यास.
हा आहे झायेद खान नक्कीच आता.
हा आहे झायेद खान नक्कीच आता. नो जियाला, नो मराला..
वो लडकी नही जिंदगी है मेरी - वादा. झायेद अमिषा रामपाल
हेहे
हेहे
श्रद्धा ने ओळखलंच.
मी इतका मोठा मोरल उपदेश पाठ पण दिला होता
2 मिनिट आधी ओळखलं असतंस तर माझी 5 वाक्यं वाचली असती
अग पण तो अक्षय कुमार आहे का?
.
2 मिनिट आधी ओळखलं असतंस तर
2 मिनिट आधी ओळखलं असतंस तर माझी 5 वाक्यं वाचली असती<<<<<
(No subject)
.
क्लू देण्याबाबत मी खूप उदार आहे, घ्या:
बापरे टायर मधल्या बाई भूत
बापरे टायर मधल्या बाई भूत दिसत आहेत
थोडे अजून क्लूज पाहिजेत मानव
https://youtu.be/fSTUha1VATA
https://youtu.be/fSTUha1VATA
उल्फत के जादू का दिल में असर
बिंगो जावेद खान.
बिंगो जावेद खान.
(No subject)
ही रविना आहे की सोनाली
ही रविना आहे की सोनाली बेंद्रे??
मला भूमी किंवा मौशुमी वाटत
मला भूमी किंवा मौशुमी वाटत होती.
भरत जाधव आणी रविना tondon
भरत जाधव आणी रविना tondon मूवी प्राण जाये पर शान ना जाये
(No subject)
बोल राधा बोल मूवी आहे का
बोल राधा बोल मूवी आहे का सियोना
सोपे आहे क्लू जास्त आहेत
सोपे आहे क्लू जास्त आहेत
गाणे सांग ग अमुपुरी
गाणे सांग ग अमुपुरी
टायटल सॉंग वाटतय
टायटल सॉंग वाटतय
बोल राधा बोल तुने ये क्या
बोल राधा बोल तुने ये क्या किया
जावेद खान यांनी दिलेलं गाणं
जावेद खान यांनी दिलेलं गाणं कुठलं आहे? प्राण जाये पर शान ना जाये चित्रपटाची गाणी एक दोनच आहेत यु ट्युबवर त्यात हे दृश्य नाहीय.
प्राण जाये पर शान ना जाये
प्राण जाये पर शान ना जाये चित्रपटाची गाणी एक दोनच आहेत यु ट्युबवर त्यात हे दृश्य नाहीय.<<<< आहे की. 'अय्यया.. मुझे इससे प्यार हुआ' गाण्यात.
ओके, दिसलं.
ओके, दिसलं.
(No subject)
खेत की मूली - अछूत कन्या
खेत की मूली - अछूत कन्या
Pages