दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

इले बेले आरे दिन है प्यारे प्यारे - काली घटा
किशोर साहू असे नटाचे नाव आहे.
क्लु दिलेला सिनेमा कुंवारा बाप. याच नावाचा सिनेमा नंतर मेहमुदने काढला होता.

मस्त श्रद्धा! unnamed_1.gif

आणि ती बिना रॉय आहे.

पिक्चरच्या नावात शहर
हिरोची 2 पेक्षा जास्त लग्ने झाली आहेत
हिरोईनची आई, बहीण,मुलगा,भाच्या चित्रपट सृष्टीत.
या गाण्याच्या नावाचा एक पिक्चर बऱ्याच वर्षांनी निघालाय त्यातही या नावाचे गाणे आहे
IMG_20201115_202320.jpg

किती ते क्लुज.

दिल्ली का ठग.. 'हम तो मोहब्बत करेगा'

आता लोकांना क्लू न देता एखादं खंगरी कोडं देईन.त्यातल्या त्यात नायक नायिकेपैकी एकाचं थोबाड नीट दिसेल असं बघेन म्हणजे अन्याय नको.
इथे आता अतिशय पोस्ट ग्रॅड लेव्हल चे प्लेयर्स आहेत Happy

IMG_20201115_204455.jpg

हो

व्हय जी
खंगरी पोखरून उंदीर निघाला आहे.

अनु, परवा कसं सोपं म्हणता म्हणता कोडं खंगरी झालं, तसंच होईल एखादं आगामी कोडं. तू देत राहा नवनवी कोडी. Happy

हम दो हमारा एक..
स्टार डॉटर, स्टार सन और विमान..
IMG_20201115_224306.jpg

काय अनु?

तू है लडकी, मै हूं लडका - बाल ब्रह्मचारी. करिषमा आणि पुरु राजकुमार दिसत आहेत स्पष्ट. Happy

मी एकदा
तू पण टाक मृणाली
एक रात दो कोडी
IMG_20201115_230200.jpg

20201115_230101.jpg
.
20201115_232045.jpg

सोपं घ्या. तो ओळखुन सर्च टर्म मध्ये त्याचं नाव आणि पुढे old song असं टाका की बस.

हिरो माहिती आहे पण नाव माहीत नाही।.हिरोइनला तर मी ओळखतच नाही.. आता वैनिला आईस्क्रीम कोनवरून कसं शोधू गाणं Lol

Happy

अनु,

रवी बहल आहे तो. 'मै बेवफा नही हूं' मेरी मोहब्बत मेरा नसीबा

Screenshot_20201114-151541_YouTube.jpg मराठी गाणं
क्लू लागेल असं वाटत नाही.

Pages