Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी फक्त प्रतिसाद देणार पहिला
मी फक्त प्रतिसाद देणार पहिला
सुरू होऊन जाऊ दे !!
सोपा पेपर
सोपा पेपर
कौन है वो..सलमान? अक्षय?
कौन है वो..सलमान? अक्षय?
मसल्स आहेत पण उंची कमी. ओळखा.
मसल्स आहेत पण उंची कमी.
ओळखा.
अमीर खान ?
अमीर खान ?
अमीर खान ?
अमीर खान ?
नाही.
नाही.
त्याला पूर्ण पाहिले तर कोण आहे लक्षात येईल.
अजून एक क्लू नकळत दिला गेलाय.
वरुण धवन?
वरुण धवन?
शाहिद
शाहिद
उदय चोप्रा
उदय चोप्रा
मागे बहुधा बिपाशा.
पिक्चर बहुधा धूम २
मला तर आठवतच नव्हते बुटका
मला तर आठवतच नव्हते बुटका डस्की हिरो..हाच तो बाप का बेटा..
अजून एक क्लू नकळत दिला गेलाय.
अजून एक क्लू नकळत दिला गेलाय. >> यशराज होता का ?:)
हो पिक्चर आणि क्लु बरोबर.
हो पिक्चर आणि क्लु बरोबर.
गाणे सांगा
My name is ali
My name is ali
एक प्रचंड शांत आणि नाकातल्या
एक प्रचंड शांत आणि नाकातल्या आवाजाच्या गायकाच्या तितक्याच शांत लयीतल्या गाण्यावर डिस्को नाचणारा हिरो.
नाकातला आवाज... हिमेश रेशमिया
नाकातला आवाज... हिमेश रेशमिया??
नमस्ते लंडन..चकना चकना
Tera pyar pyar
Tera pyar pyar
गायक दुसरी पिढी, तिसरिने
गायक दुसरी पिढी, तिसरिने ट्रॅक चेंज केला.
नितीन मुकेश
नितीन मुकेश
नितीन मुकेश राईट्ट.https:/
नितीन मुकेश राईट्ट.
https://youtu.be/_wH5nxKj-Vk
अनु रंगीबेरंगी कपड्यातला हिरो
अनु रंगीबेरंगी कपड्यातला हिरो असे तरी सांगायचे..
औंध आणि मेलबर्न मध्ये
औंध आणि मेलबर्न मध्ये राहणाऱ्या हिरोईन चे गाणे असे सांगायला पाहिजे होते बहुधा काही पुणेकरांना.
किमी काटकर औंध ची आहे..माहित
किमी काटकर औंध ची आहे..माहित नव्हते..
तरीही कळले नसते
तरीही कळले नसते
मलाही माहित नव्हते
मलाही माहित नव्हते
ते उदय चोप्राला मी फक्त हेड
ते उदय चोप्राला मी फक्त हेड बंड वरून ओळखले. असल्या जुन्या खाण कामगाराच्या फॅशन करणारा तो दुर्मिळ हिरो आहे.
@ अभ्या... >>>> उत्तरच काय
@ अभ्या... >>>> उत्तरच काय सांगितलत एकदम.... मी गायक गेस केला....
गाणं ओळखायचय इथे, सिनेमा / नायक / गायक नव्हे फक्त
लोकांनी ओळखलं असतं की गाणं....मला गाणी ऐकून माहिती, पाहून नाहीत.
जाणाऱ्या हिरोच्या मागे,खडका
जाणाऱ्या हिरोच्या मागे,खडका,डोंगरातून धावत गाणारी हिरोईन..
बरीच गाणी असतील..माहीत असणारी सांगा.
औंध आणि मेलबर्न मध्ये
औंध आणि मेलबर्न मध्ये राहणाऱ्या हिरोईन >>>> जुन्या टारझनची भावी मिसेस सांगायचं मग
जाणाऱ्या हिरोच्या मागे,खडका
जाणाऱ्या हिरोच्या मागे,खडका,डोंगरातून धावत गाणारी हिरोईन..
नवीन Submitted by mrunali.samad >>>>
ना जा मेरे हमदम (आशा पारेख, शशी कपूर विथ सामान + गिटार)
Pages