Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
महान आहात सर्व! सही उत्तर
महान आहात सर्व! सही उत्तर श्रद्धा.
शेवटच चक्क १ मिनिटात कोणी
ओळखले नाही धन्य झाले!
क्लु द्या निलिमा.. मला तसंही
क्लु द्या निलिमा.. मला तसंही इमेज गुगल कशी करतात माहित नाय
स्क्रीनशॉट असा द्या की गुगल
स्क्रीनशॉट असा द्या की गुगल इमेज सर्च मध्ये तो कळणार नाही.
नॉन हिन्दी
क्लु द्या निलिमा..
>>
नॉन हिन्दी. १ बिलियन प्लस व्ह्युड
स्क्रीनशॉट असा द्या की गुगल
स्क्रीनशॉट असा द्या की गुगल इमेज सर्च मध्ये तो कळणार नाही.
>>
कठीण आहे. मला कळायच्या आधि गुगलला माहित असते
नॉन हिन्दी. १ बिलियन प्लस
नॉन हिन्दी. १ बिलियन प्लस व्ह्युड<<<<<
यावरून एक गेस. 'व्हाय दिस कोलावेरी डी?' आहे का गाणे? ते प्रचंड व्हायरल झाले होते.
बाकी इमेज गुगल सर्च करण्यात आणि उत्तर देण्यात काही मजा नाही, याला अनुमोदन.
निलिमा कोलावेरि नसेल तर अजून
निलिमा कोलावेरि नसेल तर अजून क्लुज.
नाही श्रद्धा. अजुन एक क्लु
नाही श्रद्धा. अजुन एक क्लु
>>मोलान रुज
ते मागे असलीले पिपाणीचे
ते मागे असलीले पिपाणीचे म्युझिक या गाण्याचे वैशिश्ठ्य आहे.
ओके रम्पा पम्पा पम्पा पा
ओके लास्ट क्लु
रम्पा पम्पा पम्पा पा
मला हे माहितीच नाहीय.पास
मला हे माहितीच नाहीय.पास म्हणून बसते.
नॉन हिंदी असेल तर माझा पास!
नॉन हिंदी असेल तर माझा पास! गुगल इमेज सर्च करत नाही बरं. आयुष्य सिनेमावर वाया घालवलेलं आहे आणि इथे येवून बघावं तर अर्र नाय गेलं की वाया हे लक्षात येत आहे

रम्पा पम्पा पम्पा पा<<<< ही
रम्पा पम्पा पम्पा पा<<<< ही आयपीएल ची ट्यून वाटतेय.
ओके कोरियन मोलान रुज!https:/
ओके कोरियन मोलान रुज!
https://www.youtube.com/watch?v=2S24-y0Ij3Y
सॉरी गाइझ हिन्दीत ३ सेकंद पण चालत नाही म्हणुन करावी लागली चिटेंग पण म्युझिक मस्त आहे ऐका
अबाबा.मला हे गाणे माहिती
अबाबा.मला हे गाणे माहिती नाहीय. सरड्याची धाव ९०ज आणि २०००ज बॉलीवूड मूव्हिज पर्यंत
मलाही नाही माहीत हे गाणे.
मलाही नाही माहीत हे गाणे.
मस्त गाण आहे.. आणि यातल्या
झूम मध्ये असताना भुंगे
झूम मध्ये असताना फिल्मी भुंगे सोडणार्यांवर सक्त कारवाई केली जाईल....
क्ल्यू दे ... पकवणार्यांपेक्षा हे बरं...
म्हणूनच म्हटलं इथे काहीतरी
म्हणूनच म्हटलं इथे काहीतरी टाकावं
लहान मुलगी म्हणते हे गाणं.. आपल्या दादा मला एक वहिनी आण सारखं आहे ... आणि एका शहराच नाव आहे
अर्र मला बंबई से गयी दिल्ली,
अर्र मला बंबई से गयी दिल्ली, दिल्ली से गई पूना आठवत आहे... जे जूही चावला चे आहे!!!
मस्त गाण आहे.. आणि यातल्या
मस्त गाण आहे.. आणि यातल्या मुलीचा डान्स पण भारी आहे
Submitted by ए_श्रद्धा >>>>
बडे भैया लाये है लंदन से छोरी
दिला दो हमें भी दुल्हन गोरी गोरी
दोन स्टार किड्स चा चित्रपट
दोन स्टार किड्स चा चित्रपट

यातल्या एका स्टार कीड चा बाबा लोकांना 'बायकांना काय आवडतं' याच्या शिकवण्या द्यायचा
यातल्या एका स्टार कीड ची आई वरवंटा सदृश आंबाडा आणि काही खाली पडले तर वाकता येणार नाही इतके टाईट पंजाबी सूट घालायची.
ही मालासिन्हाची मुलगी आहे!!
ही मालासिन्हाची मुलगी आहे!!
https://youtu.be/6Oj-b4eXOow
https://youtu.be/6Oj-b4eXOow?t=7642 ही गवताची गंजी, ही मालासिन्हाची मुलगी!!
थोडा लांबचा फोटो टाकायला हवा
थोडा लांबचा फोटो टाकायला हवा होता
कोडं पाच मिनीट् पण टिकलं नाही.
आज खंगरी नको देऊ. ते ए
आज खंगरी नको देऊ. ते ए_श्रद्धाने घातलेलं कोडं अजिबात सुटलं नाही.
वैफल्याच्या चांद्ण्याला भुकेला चटोर झालं माझं... 
दृश्यदेणैवाधिकारस्ये मा
दृश्यदेणैवाधिकारस्ये मा सॉल्व्हिंगटाईमेषु कदाचन.
(No subject)
मी एक देते --- नायकाचा
मी एक देते --- नायकाचा माईल्डसा विनयभंग करणारे स्त्रीपात्र. गळ्यात स्टेथो घातलेला नायक बाहेर जायला दरवाजे उघडायच्या प्रयत्नात
सर्कीट कोडे... अजून क्ल्यू
सर्कीट कोडे... अजून क्ल्यू हवा..
Pages