दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

IMG_20201021_224407.jpg
मराठी

हो

हो Biggrin

दिल बेकरार था आहे ते.
मला युट्युबवर copy link from current position हा ऑप्शन दिसत नाहीये. कुठे असतो तो? मी विसरलो बहुतेक.

हो, डिडक्टीव्ह लॉजिक इ डोकं चालवावं लागतं जास्त चित्रावरून. सर्व सॉफ्टवेयर क्षेत्रातील बांधवांनी ह्याचे अ‍ॅप कसे काय नाही काढले हे मला राहून राहून आश्चर्य वाटते. ते फालतूचं कँडी क्रश इ चालतं...

बाई बहुतेक सिंपल कपाडिया का तशीच साईडी आहे. त्या सिनेमात तिला का भाव होता माहिती नाही. कभी कभी आवडला होता त्यामुळे त्यातली गाणी बहुतेक बरेच वेळा पाहिलेली आहेत.

Screenshot_20201022-003801_YouTube.jpg

सोपा पेपर-
बॉईज हॉस्टेल , बॅचलर रूममेट्स मध्ये सर्वात जास्त वाजणारे गाणे..
सुरुवात फिमेल व्हॉइस ने आहे पण मध्ये येणारे मेल व्हॉइस वर पब्लिक पागल..

Screenshot_20201022-005543_YouTube.jpg

अस्मिता: नाही. ती देविका राणे नाहीय.

वरच च्रप्स चं पण सोडवयचे आहे.

चस्प्र / . डीजे वाले बाबू₹

Pages