दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बरोबर कारवी . अनु थोडी उशिरा आलीस

IMG_20201117_153422_0.jpg

अरे ही ती भूत तनुजा. एक पहेली. टायटल ट्रॅक.

हे डोंगरदर्यात हाय हिल्स घालून फिरण्यामुळे लक्षात राहिलेले गाणे.

नाही श्रवु
हिरो चा पुतण्या, जावई, भाऊ, जुनी बायको हे सर्व जण चित्रपट सृष्टीत आहेत
हिरॉईन ने असं इथे असणं जिबात अपेक्षित नाहीये.

आता गो बया.
एक कमेंट लिहेपर्यंत श्रद्धाचं उत्तर आलं पण Happy
बहुतेक या लोकांनी माझा मेंदू हॅक केलाय.

अनु दिलं की मी उत्तर. .. Proud

अगं लक्षात राहिलंय ते गाणं. दऱ्याखोऱ्यात बाई फिरतेय आपली पायात हील्स आणि हातात क्लच घेऊन. अंगात ऑफिसवेअर वाटावा असा ड्रेस. मग विकीवर प्लॉट वाचल्यावर कळले की एकूणच गंडलेले भूत आहे ते.

श्रवु मला लाडू आवडत नाही. त्यापेक्षा 10-12चकल्या खाईन.

बर तुला आणि श्रद्धा ला बक्षिस एक लाडू. वाटुन खायचा भांडायचे नाही

तेच ना श्रद्धा. इतका स्किन फिट ड्रेस घालून, ऑफिस वेअर सारखी बॅग घेऊन टोकदार हिल्स मध्ये दऱ्याखोऱ्यात हिंडते Happy
भूतांचं आयोडेक्स हिनेच शोधलं असेल नंतर.

IMG_20201117_155526.jpg

क्लू दे

आयुष्याशी, स्टीरीओटाईप्स शी झगडणार्‍या, चौकट तोडू पाहणार्‍या बायका.
यातली एक बाई तुम्हाला पीके मध्ये ५ सेकंद पाहून माहित असेल.
आणि दुसरी बाई एक अमानवी अस्तित्व म्हणून.

Pages