Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहेत सगळे पदार्थ...
मस्त आहेत सगळे पदार्थ...
श्रवू चीटींग..एक पीस तरी द्यायचा ना..
दहीवडे
दहीवडे
अनघा आमच्यकडे ह्याला नूची
अनघा आमच्यकडे ह्याला नूची (मंगलोर) .. कोकोनट राईस म्हणतात फक्त ओले खोबरे घालतात.... पास्ता अगदी भारी दिसतोय..त्यामध्ये फोडणीला उडदाची डाळ आणि मेथी आहे का ?
(No subject)
श्रवु, फोडणी rice बद्दल
श्रवु, फोडणी rice बद्दल विचारते आहेस ना ? पास्त्याला जोडून आलेय म्हणुन विचारले . हो, फोडणीत उडदाची डाळ आणि मेथ्या आहेत.
अनघा.. मी आजच केला हा राईस
अनघा.. मी आजच केला हा राईस कालच्या उरलेल्या भाताचा.
दहीवडे टेम्पटिंग आहेत..
मोदक,पास्ता आणि पांढरा लेमन
मोदक,पास्ता आणि पांढरा लेमन राईस मस्त..
दहीवडे चटपटीत...
किल्ली, थालीपीठ आहे का?? छान आहे.
सोया पुलाव वीथ पनीर टिक्का.
सोया पुलाव वीथ पनीर टिक्का.
सगळेच पदार्थ एकदम यम्मी
सगळेच पदार्थ एकदम यम्मी
दहीवडे सुपर्ब एकदम
सगळेच पदार्थ एकदम यम्मी
सगळेच पदार्थ एकदम यम्मी
दहीवडे सुपर्ब एकदम.....अगदी अगदी.
गेल्या शनिवारचे होमवर्क. १.
गेल्या शनिवारचे होमवर्क. १. संदेश (बंगाली स्वीट). जगातली सगळ्यात सोप्पी स्वीट डिश. रणबीर ब्रार रेसिपी - यू ट्यूब. मी वेलदोडा पूड अॅड केली.
टेकश्चर, चव व स्वाद एकदम टॉप क्लास. ( Certified by my Bengali Bhabi).
गेल्या शनिवारचे होमवर्क. २.
गेल्या शनिवारचे होमवर्क. २. सुरळीच्या वड्यातील काही निवडक. (बाकिच्यांचे पिठले झाले. नीट गुंडाळता आल्या नाहीत. तज्ञ मंडळींची मदत घ्यावी लागली) व्ही फॉर विक्रमसिंह व्हिक्टरी
.
सुरळीच्या वड्या आणि सोंदेश
सुरळीच्या वड्या आणि सोंदेश एक नं..
होमवर्क 100/100
संदेश सोपे आहेत काय बनवायला?? कधी बनवले नाहीत..
एकदा बनवले पाहिजेत.. सोप्या रेसिपीज आवडतात मला..
वड्या अन संदेश दोन्ही मस्त
वड्या अन संदेश दोन्ही मस्त
सुरमई फ्राय तोंपासु.
सुरमई फ्राय तोंपासु.
सुरळीच्या वड्या मस्तच..
सुरळीच्या वड्या मस्तच..
दहीवडे , पास्ता , सोया पुलाव ... तोंपासू
काय जळाऊ धागा आहे हा! आग
काय जळाऊ धागा आहे हा! आग लागली पोटात
ओह शूट!!! थालपीठ खाउन दशकं
ओह शूट!!! थालपीठ खाउन दशकं लोटली
सुरळीच्या वड्यांचा गोळा
सुरळीच्या वड्यांचा गोळा मायक्रोवेव मधे भाजला. दिड दिड मिनिटे असे ४ वेळा. मधे मधे ढवळायचे. मधुरा आणि अजून एका बाईंची रेसिपी पाहून.
थोड्या जाड पसरल्या गेल्याने गुंडाळताना तुटत होत्या. म्हणून निम्म्या पिठल्यात गेल्या. माकाचू मधे लिहाव लागेल.
सुरळीच्या वड्या
सुरळीच्या वड्या
बाहुबली मधले युद्धाचे डिझाइन आठवले
विक्रमसिंह संदेश आणि
विक्रमसिंह संदेश आणि सुरळीच्या वड्या दोन्ही मस्त.
सुरळीच्या वड्या आणि संदेश
सुरळीच्या वड्या आणि संदेश मस्तच !!!!
विक्रमसिंह संदेश आणि
विक्रमसिंह संदेश आणि सुरळीच्या वड्या मस्त
संदेश आणि सुरळीच्या वड्या
संदेश आणि सुरळीच्या वड्या झकासच.
...
...
थंडगार दहीवड्याचा फोटो अगदी
थंडगार दहीवड्याचा फोटो अगदी अंगावर आला... तृप्त झालो
होय दहीवडे पाहूनच तोंपासु.
होय दहीवडे पाहूनच तोंपासु.
खास पप्पांसाठी केलेला फिश
खास पप्पांसाठी केलेला फिश मेन्यू. त्यांनी खुप आवडीने खाल्ला .
हा आमचा, काटेभैंडी आणि मोहरची
हा आमचा, काटेभैंडी आणि मोहरची भाजी
(No subject)
Pages