Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किति ते आम्बे. jui majja ahe
किति ते आम्बे. jui majja ahe tumchi..
vaidehi kachori mast.. yummy
जुइ phanas kapla ki tyache
जुइ phanas kapla ki tyache pan photo taka..
जुइ phanas kapla ki tyache
जुइ phanas kapla ki tyache pan photo taka..
हो श्रवू नक्की..
हो श्रवू नक्की..
आमच्याकडे शेवग्याच्या पानांची करतात भाजी..
शेवग्याच्या पानाच्या भाजीत
शेवग्याच्या पानाच्या भाजीत कायकाय घालतात?
आमच्याकडे शेवग्याची पाने
आमच्याकडे शेवग्याची पाने उकडून घेऊन चांगली पिळून घेतात. मग जीरे-मोहरीची फोडणी, लसूण,कांदा लालसर झाला की हळद, तिखट टाकून मग पिळलेली भाजी टाकायची. काळे लांब तीळ थोडे परतून त्याची भरडसर पूड करुन भाजीत टाकायची. ओले खोबरे टाकायचे. चांगली वाफ काढायची. बास.
ऊग्र कडवटपणा जाण्यासाठी ती उकडून घेतात.
कॅल्शिअम भरपूर प्रमाणात देणारी भाजी.
Besan pola ha 100% कोकणी शब्द
Besan pola ha 100% कोकणी शब्द.माझी मावशी फार छान पोळा करते.
cuty दोन पद्धतीने करता येते..
cuty दोन पद्धतीने करता येते.. शेवग्याचा पाला वाफवून घ्यायचा आधी आणि फोडणीला कांदा, हळद, लाल तिखट घालून परतून घ्यायची आणि दुसरी पद्धत माझी आवडती आहे फोडणीला चिरलेला कांदा, मिरची परतून वाफवलेला पाला घालायचा आणि ओलं खोबर घालायचं
ताट मस्त.जुई
ताट मस्त.जुई
मानसी थँक्स
मानसी थँक्स
@ श्रवू,vaidehi sarva
@ श्रवू,vaidehi sarva padartha laalgalu
(No subject)
डोसा चटणी व सांबार आणी
डोसा चटणी व सांबार आणी पुर्वतयारी
आजचा मेनू: मिसळ पाव, ताकाची
आजचा मेनू: मिसळ पाव, ताकाची कढी.
ंmi pan aaj sambar kele.. but
ंmi pan aaj sambar kele.. but mi cauliflower ghalyala visarle..ithe baghitalyavar lakshat ale.
(No subject)
White Dhokla..
White Dhokla..
(No subject)
lunch..Saambar rice..
lunch..Saambar rice.. phansachya garachi bhaji..ambyache sasav.. N madgane..
धन्यवाद मी-चिन्मयी, जुई.
धन्यवाद मी-चिन्मयी, जुई.
मानसी डोसा मस्तच दिसतोय.
मानसी डोसा मस्तच दिसतोय. तांदूळ कोणता वापरता?
वाह आज अगदी उडुपी हॉटेलमध्ये
वाह आज अगदी उडुपी हॉटेलमध्ये जेवायला आल्यासारखे वाटतेय..
चिकन लॉली पॉप
चिकन लॉली पॉप
घरच्या घरी पहिला प्रयोग
माझी शाकाहारी बायको लॉकडाऊनमध्ये नॉनवेज सुद्धा बनवायला लागली
..
आणि हे बाहेरचे - हा माझा प्रयोग
वॅनिला आणि चोकोचिप्स अश्या दोन आईसक्रीम - सोबत स्विस चॉकलेट केक ओवनमध्ये गरम करून - भारी कॉम्बिमेशन लागत होते. सिझलिंग ब्राऊनी सारखे वाटत होते.
(No subject)
बोरानी बैगन
अफ़गानी डिश
चिक्न लोलिपोप मस्त..
चिक्न लोलिपोप मस्त.. sizzling browny sarkhech distay..
blackcat vangi slice karun
blackcat vangi slice karun aadhi fry karun ghetaliyat na.
borani baingan mast distay..
borani baingan mast distay.. try karen
हो
हो
मूळ कृतित वांगयाचे काप तलून घेणे आहे
पण आम्ही तिखट , मिठ , बेसन व शेवटी रवा लावून शैलो फ्राय केले
मग त्यावर लाल टोमेटो शिजवून केलेली ग्रेवी घातली
मस्त दिसतोय शेवगा...
मस्त दिसतोय शेवगा...
Lollipop jabardast.recipe
Lollipop jabardast.recipe nakki share karal
Pages