Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्रे काय हे? इतकं एकाच दिवशी
अर्रे काय हे? इतकं एकाच दिवशी?—Malahi asacha vatala agadi.
ऋ तुझी बायको आहे की सुपरवूमन.
ऋ तुझी बायको आहे की सुपरवूमन. मी तर एवढं बनवायचा विचार करूनच थकून जाईन. सॉलिड आहेत एक एक पदार्थ. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बायकोला तूझ्या सा. न.
ऋ, बायको खूपच उत्साही व सुगरण
ऋ, बायको खूपच उत्साही व सुगरण आहे रे! स्टे ब्लेस्ड!
सगळयांना अनुमोदन .. एवढे
सगळयांना अनुमोदन .. एवढे पदार्थ बघूनच थकायला झालं पण एक से एक भारी दिसत आहेत ... मिल्क & चॉकलेट डोनटस मस्तच .. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
खरंच उत्साही आहे, केवढे
खरंच उत्साही आहे, केवढे पदार्थ! सगळं छान दिसतंय.
खरंच उत्साही आहे! सगळं छान
खरंच उत्साही आहे! सगळं छान दिसतंय. ~ + १२३४५
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
कौतुक आणि शुभेच्छा बायकोपर्यंत पोहोचवतो
ऋन्मेष लग्नाच्या वाढदिवसाच्या
ऋन्मेष लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! दृष्ट लागावी असे कुटुंब आहे तुमचे. मेन्यु बद्दल तर क्या केहने? अफाट आहे. #respect
हाय अमृता, धन्यवाद रेसिपीसाठी
हाय अमृता, धन्यवाद रेसिपीसाठी. मी खूप वर्षांपूर्वी कोल्हापुरात फडतरेंची मिसळ खाल्लेली. प्रचंड आवडलेली. तेव्हापासून कोल्हापुरी रश्शांवर विशेष प्रेम.
एवढं चांगलं चुंगलं आदल्या
एवढं चांगलं चुंगलं आदल्या दिवशी खाल्यावर आणि दुसरया दिवशी दुपारीही तेच उरलेले फस्त केल्यावर रात्री अगदीच भाजी चपाती नको म्हणून कढीपकोडा केले. नव्या कुठल्यश्या रेसिपीने. अगदी अफाट झाले होते. खाताना थांबूच नये असे वाटत होते
लग्नाच्या वाढदिवसाच्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ऋन्मेष. काय सुंदर पदार्थ आहेत सगळेच !!
ऋन्मेष भाग्यवान आहात.
ऋन्मेष भाग्यवान आहात.
चाॅकलेट पाणीपुरी
चाॅकलेट पाणीपुरी
कच्छी दाबेली
कच्छी दाबेली
चॉकलेट पाणीपुरी मस्त आयडिया,
चॉकलेट पाणीपुरी मस्त आयडिया, दिसतंय पण छान.
अनामिका आणि इतर सगळे, अफाट
अनामिका आणि इतर सगळे, अफाट आहात....
हो राजसी छान होते ही डिश.
हो राजसी छान होते ही डिश. त्यात गुलकंद, टुटी फ्रुटी , थोडे ड्रायफ्रुट्स आणि मेल्टेड व्हॅनिला आईस्क्रीम टाकले आहे.
साधनाजी धन्यवाद!
साधनाजी धन्यवाद!
आज वर्क फ्रॉम होम करताना सहज
आज वर्क फ्रॉम होम करताना सहज डेस्कटॉपच्या मोठ्या स्क्रीनवर मायबोली आणि हा धागा उघडला आणि आई ग्ग निसता थिजून गेलो. फक्स्त जीभ गळत होती
ब्रेड पिझ्झा
ब्रेड पिझ्झा
जवळपास पिझ्झाच खातोय असे वाटले. कारण खरी मजा तर मोझारेला चीज आणते.
मस्त मस्त फोटो.
मस्त मस्त फोटो.
चाॅ. पा. भारी!
चॉकलेट पाणीपुरी मस्त Happy
चॉकलेट पाणीपुरी मस्त !!
पिकू , वडापावची आठवण येऊन
पिकू , वडापावची आठवण येऊन पोटात खड्डा पडला . आताच्या आता एक खावस वाटतो .
ऋन्मेष , तुमची बायको सुगरण आहे . भारी आहेत सगळेच पदार्थ.
कढी पकोडा पाहून स्टेटस हॉटेलातील जेवण आठवलं. कधी परत जाणं होईल कोणास ठाऊक !!!
आज सकाळचा ब्रेफा . Cheese
आज सकाळचा ब्रेफा . Cheese Garlic Breadstick with Tea
कढी पकोडा पाहून स्टेटस
कढी पकोडा पाहून स्टेटस हॉटेलातील जेवण आठवलं.
>>>
नरीमन पॉईंटवाले का.. गुजराती थाली.. मागे मंत्रालयात जाणे व्हायचे तेव्हा तिथेच पावले वळायची
हो . तेच ते
हो . तेच ते
आजचे सिंपल लंच - इडली, चटणी &
आजचे सिंपल लंच - इडली, चटणी & सांबार
कौल चिकन तंदुरी
कौल चिकन तंदुरी
छान
छान
कौलांवर पण करता येते का
कौलांवर पण करता येते का तंदुरी. कसली बनलेली असतात ही कौले. तंदुरी करून झाली की फेकून देतात की परत वापरता येतात.
Pages