Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडते कोथिंबीर. तिने
मला आवडते कोथिंबीर. तिने फोटो छान येतात. तिच्या वड्याही छान बनतात. पोहे असले तर खोबरे कोथिंबिरीचा एक लेयर असा द्यायचा की अखण्ड पोहे झाक ले गेले पाहिजे
कोथिंबीर मी पण सगळीकडे टाकते,
कोथिंबीर मी पण सगळीकडे टाकते, नवऱ्याला कच्ची आवडत नाही. मला कोशिंबीर मध्ये भरपूर कोथिंबीर घालून खायला आवडते. नवरा खात नाही ती कोशिंबीर.
मी आता आठवड्यची आलंलसूण paste करताना भरपूर कोथिंबीर घालून paste करते.
मला आवडते कोथिंबीर. तिने फोटो
मला आवडते कोथिंबीर. तिने फोटो छान येतात. तिच्या वड्याही छान बनतात. पोहे असले तर खोबरे कोथिंबिरीचा एक लेयर असा द्यायचा की अखण्ड पोहे झाक ले गेले पाहिजे
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 March, 2020 - 22:10
>>>
फोटो साठी मला पण आवडते. खाण्यासाठी नाही.
कोथिंबीर ह्या विषयावर 10हजारी
कोथिंबीर ह्या विषयावर 10हजारी धागा निघू शकतो.. जिव्हाळ्याचा विषय आहे तो
पाफा, घ्या मनावर
आयुष्य हे चुलीवरचे कांदेपोहे
आयुष्य हे चुलीवरचे कांदेपोहे असेल तर कोथिंबीर ही बायकोसारखी आहे. तिची साथ हवीच.
बायकांनी हे वाचताना बायकोच्या जागी नवरा आणि कोथिंबीरच्या जागी कडीपत्ता टाकले तर चालेल. खाण्यापूर्वी तो बाजूला सारला जातो हा निव्वळ योगायोग !
वाह क्या तत्वज्ञान है !
वाह
क्या तत्वज्ञान है !
रच्याकने
मी कढीपत्ता बारीक करून पदार्थात घालते, कुणी काढू नये म्हणून
ऋ, भारीच फिलॉसॉफी हो
ऋ, भारीच फिलॉसॉफी हो
खेकडाभजी वरून प्रेरणा घेत
खेकडाभजी वरून प्रेरणा घेत सादर आहे,
क्रोकोडाईल भजी
Yummy
Yummy
पालक ची पाने आहेत न?
आई नेहमी करते हा प्रकार
येस पालक. .. गरमागरम खाण्यातच
येस पालक. .. गरमागरम खाण्यातच मजा म्हणून फोटोही गरमागरम काढलेत.
@किल्ली सप्ताहांताला (आंग्ल
@किल्ली सप्ताहांताला (आंग्ल भाषेत विकांताला) प्रयत्न करतो.
मन्या इद्लि आनि खोत्तो बत्तेर
मन्या इद्लि आनि खोत्तो बत्तेर समेच अस्ते
शितल क्रिश्ना Dibetics madhe jowari chalte.
try kartey marathi type
try kartey marathi type karaycha. pan jamat nahi ahe. officemadhun R & D nahi karta yet.
(No subject)
bhaji platter. Cauliflower..
bhaji platter. Cauliflower.. Parvar.. Capsicum.. Batata.
(No subject)
(No subject)
jowari .. bajri.. nachni.. ..
jowari .. bajri.. nachni.. .. thodese besan dhirde..
समस्त बायका कोथिंबीर प्रिय
समस्त बायका कोथिंबीर प्रिय आणि नवरे कोथिंबीर हेटर्स असतात का? >>> नाही आमच्या कडे ऊलटे आहे. त्याला कोथिंबीर आवडते अन मला नाही. अगदी पोह्यावर पेरायला पण नाही.
diabetes मध्ये ज्वारी? बाजरी खातात. >>> डायबेटीझ, थॉयरॉईड मध्ये ज्वारी, बाजरी नाचणी खायचा सल्ला देतात डॉक. अन गहु / तांदुळ टाळायला सांगतात
श्रवु,
श्रवु,
तुम्हि मस्तच पदार्थ बनवत असता..
thx zampi.
thx zampi.
Lunch
Lunch
@किल्ली
@किल्ली
कचोरीचे नुसते फोटो कसले टाकते, रेसिपी लिहायचं घे की मनावर.
सगळे काय मस्त मस्त पदार्थ
सगळे काय मस्त मस्त पदार्थ बनवत आहात !
>>नवीन Submitted by किट्टु२१ on 4 March, 2020 - 08:56>> +१
कॉलीफ्लॉवरचीच भाजी आहे ना ती?
कॉलीफ्लॉवरचीच भाजी आहे ना ती? कसली छान मसालेदार व हवा तेवढाच रस्सा असलेली दिसतेय. चव आपोआप रेंगाळू लागली जीभेवरती.
कॉलीफ्लॉवरचीच भाजी आहे ना ती?
कॉलीफ्लॉवरचीच भाजी आहे ना ती?-- हो धन्स
वेळ मिळाला की लिहिते रेसिपी किट्टू
सध्या रमाबाई नावाच्या आमच्या बॉस आहेत, त्यांनी बरीच कामं लावलीयेत, उसंत मिळत नाही
(No subject)
Lunch
Lunch
(No subject)
Green Peas Paratha with Raita
Green Peas Paratha with Raita & Chutney.
Pages