Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजूडी येक पे रहना जी या तो
मंजूडी
येक पे रहना जी
या तो अच्छा! बोलना या तो अरे देवा... हाहा
दक्शे, तूच उत्तर दिलं आहेस ह्याचं अगोदर
दक्षिणा | 22 November, 2016 - 18:05
अन्जू डे मंजुडी ला इतकं शिरेस नको घेऊ, चोंबडी टाईम्पास करतेय फिदीफिदी
त्या ओझी(!) वेबसाईटवर
त्या ओझी(!) वेबसाईटवर दुसर्या दिवशी आदल्या दिवसाच्या भागात काय झाले याचे 'थोडक्यात उत्तर' लिहिलेले असते (सोबत व्हिडीओही असतो). ते उत्तर डोळ्याखालून नेले तरी पुरे होते हल्ली.
नेहाची आई डोक्यावर पडली आहे
नेहाची आई डोक्यावर पडली आहे का? कोण कुठला मुलगा, त्याच्याबद्दल काही धड माहिती नाही आणि फक्त तो पैसेवाला आहे (असं सांगतोय) आणि देशोदेशी भटकतो हे ऐकून हुरळली? आवरा!
सॉरी, तिला नाही आवरता येणार!
सॉरी, तिला नाही आवरता येणार!
अजय आणि नेहा तिला आवरणार आता
अजय आणि नेहा तिला आवरणार आता पळून जाऊन लग्न करून
आणि एक बघितलंय या मालिकांमध्ये घराची दार कायम सताड उघडी असतात. कोणीही बेल -बिल न वाजवता डायरेकट घरात प्रवेश करतो . आज तो अजय . परवा त्या खुलता कळी खुलेना मध्ये अचानक रिचा ( मोनिकाची मैत्रीण ) काहीतरी घरातल्यांच महत्वाचं बोलणं चालू असताना समोर येऊन उभी राहिली . दार लावणं -बेला वाजवणं मग दार उघडंण असं काहीच घडत नाही जवळ जवळ सगळ्या मालिकांत. सोयीस्कर रित्या
सुजा, हो ना. अपवाद कादिप.
सुजा, हो ना.
अपवाद कादिप. त्या मध्ये तर दार उघडण्यावर एक तरी सीन असतोच की.
निधी हो ग हो
निधी हो ग हो
ह्या सिरीयल चे title song
ह्या सिरीयल चे title song मस्त आहे हटके म्हणजे हिंदी मध्ये आहे ..
मला तर वाटतंय अजय आणि राणी 'मिले हुए है' ! दोघेही देश सोडून पळून जातील ..special २६ पिक्चर सारखे !!
माझा स्ट्रॉंग इंट्युशन आहे .. end असाच हटके असणारे !!
कालच्या भागावरुन , आता शरद
कालच्या भागावरुन ,
आता शरद आणि राणीचे .. break up होईलसे वाटते आहे...
परत गायत्री पण गायब आहे...
>>>>परत गायत्री पण गायब
>>>>परत गायत्री पण गायब आहे...----
रडुन रडुन झोपली असावी.
कालचा भाग आवडला. अजय - नेहा
कालचा भाग आवडला. अजय - नेहा दोघेही. अजय ची उद्विग्नता आणि त्याच्या आईशी त्याचं शेअर करणं. खूप सहज आणि संयत. मस्त!
आज २/१ चा भागः: रणजीत सुभेदार
आज २/१ चा भागः:
रणजीत सुभेदार नेहा कडे फोन करतो तेव्हा अजय ठाकूर नेहा च्या आईला सांगतो:
"जरा फोन लाऊड स्पिकर वर लावा"
आवरा रे...
(राणी) रणजीत चा पत्ता बहुतेक कट करणार रॅली मध्ये...!
मग पुन्हा पोलिस स्टेशन मधे चौघे चर्चा करणार. ४० दिवस आहेत ना अजून शिल्लक.
"जरा फोन लाऊड स्पिकर वर
"जरा फोन लाऊड स्पिकर वर लावा"
आवरा रे... हाहा>>>>>>>>>> हा हा हा हा हा हा.....
लाऊड स्पीकर नशीब ते नेहा -
लाऊड स्पीकर
नशीब ते नेहा - सुभेदार प्रकरण अजून नाही खेचलं. नेहाच्या आईचा कंटाळा आला होता.
अजय पेक्षा शेलार बरा. त्याला काहीतरी अंदाज बांधता येतात.
बाकी वाघमारे, सुभेदार आणि राणी अजयचं लग्न डिस्कस करत होते म्हटल्यावर अजयला फक्त वाघमारेंचा संशय यावा हे अजब आहे. वाघमारेंना त्यांच्याच माणसाशी चर्चेला जागा नव्हती म्हणून राणीच्या घरी जाऊन केली का त्यांनी? माठ!
बाकी वाघमारे, सुभेदार आणि
बाकी वाघमारे, सुभेदार आणि राणी अजयचं लग्न डिस्कस करत होते म्हटल्यावर अजयला फक्त वाघमारेंचा संशय यावा हे अजब आहे. वाघमारेंना त्यांच्याच माणसाशी चर्चेला जागा नव्हती म्हणून राणीच्या घरी जाऊन केली का त्यांनी? माठ!>> एक्झॅटली! राणिवर त्याला काहिच सन्शय येत नाही, सन्गिताची उलटतपासणी वाचुन तरी किमान, वर राणि याला प्र्त्येकवेळा सबऑर्डिनेट असल्यासारख झाप झाप झापते आणि हा आपला थन्डपणे एकुन घेत असतो. एकदाही तिला ४ प्र्शन विचारत नाही.
इव्हन रणजितलाही त्याला टॅक्टफुली नेहाच्या घरिच बोलावुन अटक करता आले असते, एवढे मवाळ पोलीस कुठे आहेत बर जगात?
ह्याला मवाळ म्हण्तात
ह्याला मवाळ म्हण्तात की.......
वाघमारेंना त्यांच्याच माणसाशी
वाघमारेंना त्यांच्याच माणसाशी चर्चेला जागा नव्हती म्हणून राणीच्या घरी जाऊन केली का त्यांनी? माठ! <<<
आता झी वाल्यांना पण कंटाळा
आता झी वाल्यांना पण कंटाळा आलेला दिसतोय.. १०० च्या आतच आटोपा म्हणले असावेत.
अचानक धो धो क्लु मिळतायत पोलिसांना.
खरे तर राणी- अजय यांच्यात बरेच काही खुलवून फुलवून अधिक रहस्यमय करता आली असती ही मालिका.
माबो वरच्या रोज नविन धागे काढणार्यांनी लेखक म्हणून अॅप्लिकेशन करावे..
आता नेक्स्ट कोण 'टपकतोय' एव्हडाच ईंटरेस्ट शिल्लक आहे खरे तर..
परवा तो शरद एक फोटो पहात
परवा तो शरद एक फोटो पहात होता, त्यात त्याचा आणि राणीचा फोटो असतो लग्नात नवरा बायकोचा काढतात तसा. (हार वगैरे घातलेला) त्याचं काही कालच्या भागात दाखवलं का? काल पहायचं ठरवलं होतं, आणि नेमकी लाईट गेली आमच्याकडे
विशेष काही नाही, राणी ने
विशेष काही नाही, राणी ने त्याला दम दिला, ऊगाच असं पब्लिक मध्ये तो फोटो बघायचा नाही म्हणून..
बाकी ज्यांच्या कडे वीज जात असेल त्यांना ही मालिका रहस्यमत निश्चीत वाटत असेल नाही..
बाकी, त्या झुलत्या कॅमेरामन ला डच्चू दिलेला दिसतोय.
असो. मालिका कशा का असेनात, बायको 'राणा' साठी पहाते आणि मी 'राणी' साठी पहातो आणि आम्ही सुखाने संसार करतो. या साठी झी चे धन्यवाद!
शरद फोटो बघत असतो, आणि राणी
शरद फोटो बघत असतो, आणि राणी तिथे येते. तो फोटो कोणी पाहिला तर सगळ्या केल्यावर पाणी पडेल म्हणून त्याला तो फोटो नष्ट करायला सांगते. पण तो ऐकत नाही. एव्हढंच.
बाकी, त्या झुलत्या कॅमेरामन
बाकी, त्या झुलत्या कॅमेरामन ला डच्चू दिलेला दिसतोय. >> हो, ते एक बरे झाले.
तो फोटो कोणी पाहिला तर सगळ्या
तो फोटो कोणी पाहिला तर सगळ्या केल्यावर पाणी पडेल म्हणून त्याला तो फोटो नष्ट करायला सांगते. पण तो ऐकत नाही. एव्हढंच.>>> म्हणजे आता तो फोटो नक्कि संगिताच्या हाती लागणार
शरद आणि राणी नवरा-बायको आहेत
शरद आणि राणी नवरा-बायको आहेत ना.
कितीही हुशारी दाखवली तरी असले पुराव्याचे फोटो वगैरे ही मंडळी घरात बाळगण्याचा मुर्खपणा हमखास करतात.
काल अजय पोलिस स्टेशन मध्ये बसलेला असताना होता की तो झुलता कॅमेरा.
हल्ली 'डुंग डुगुर' म्युझिक
हल्ली 'डुंग डुगुर' म्युझिक बंद झालंय का?
म्हणजे आता तो फोटो नक्कि
म्हणजे आता तो फोटो नक्कि संगिताच्या हाती लागणार>>>हो मला पण तसेच वाटले. पण तो शरद म्हटला कि या खोलीत तुझ्या(राणी)- माझ्या शिवाय कोणी येत नाही. .आणि हा फोटो कोणी पाहिला तर तो जिवंत नाही राहणार....म्हणजे संगिताचे मरण नक्की.
हल्ली 'डुंग डुगुर' म्युझिक बंद झालंय का?>>> हो, सद्ध्या "दिग् नाना दिग् नाना दिग्नाना दुम'' चालू असते
>>हल्ली 'डुंग डुगुर' म्युझिक
>>हल्ली 'डुंग डुगुर' म्युझिक बंद झालंय का?
ते म्युझिक गणेशा उर्फ विकी बरोबरच गचकलं.
(खर. तर राणी आणि विकी च्या मधिल दॄष्यांचा ते एक म्युझिक काय तो हाय पॉईंट होता..!)
बायको 'राणा' साठी पहाते आणि
बायको 'राणा' साठी पहाते आणि मी 'राणी' साठी पहातो आणि आम्ही सुखाने संसार करतो. या साठी झी चे धन्यवाद! >>>
योग
योग
>>हल्ली 'डुंग डुगुर' म्युझिक
>>हल्ली 'डुंग डुगुर' म्युझिक बंद झालंय का?>>> हो, सद्ध्या "दिग् नाना दिग् नाना दिग्नाना दुम'' चालू असते स्मित---
हा हा. बादवे, ढुंग ढुगुर होतं ते. मी अनेकदा हेडफोन्स लावुन एकलंय.
Pages