Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असो. मालिका कशा का असेनात,
असो. मालिका कशा का असेनात, बायको 'राणा' साठी पहाते आणि मी 'राणी' साठी पहातो आणि आम्ही सुखाने संसार करतो. या साठी झी चे धन्यवाद! स्मित >>>>>>>>>>>>> हा हा हा हा हा हा मस्तच ..
हो शरद आणि राणी नवरा बायको
हो शरद आणि राणी नवरा बायको आहेत . दोघंही पैशाकरता हे सगळं करताहेत. पटवर्धनांकडून एकही नातेवाईक नाही ? आश्चर्याच आहे . कारण अशा बड्या लोकांचे ( पैशाने )कोण ना कोण तरी लांबचे नातेवाईक ते मेल्यावर खरं तर टपकतातच . काल अजयच्या नवीन साहेबांची एण्ट्री झालेय . ते वाघमारेचे बांधलेले आहेत. आता राणीला कसलीच काळजी नाही अशी वाघमारे गुड न्यूज देताहेत.
यापुढे अजयला निदान सासू कडून त्रास नसणारे पण तो साखरपुड्याला बघू का म्हणतोय ? अर्थात दणक्यात करण्याची जरुरी नाहीच
पण तो साखरपुड्याला बघू का
पण तो साखरपुड्याला बघू का म्हणतोय ?>> तो सगळ्यालाच बघु पुढे म्हणत असतो, अगदी केस मधेही आताच काही सान्गता येत नाही, याव्रुन काही सिद्ध होत नाही अस स्व्तःच म्हणत राहतो खरतर डॅशिन्ग आहे चान्गला पण आवेषात येवुन दणकट सुनव्ताच येत नाही पठ्याला... अजयची बदली न करता तावडेना बदलल का!
करा एकदाचा सापु आणी भुणभुण थाबवा नेहाच्या आईची!
रणजीत सुभेदारचे चमचे एक्दम
रणजीत सुभेदारचे चमचे एक्दम टीनपाट माणसं वाटली.
लहान मुलांना समजावतायेत तसं काहीतरी वाटलं .
रणजीत सुभेदार वरून ठाकुर साहेब अजून राणी पर्यन्त का नाही पोचले ?
आताशी विकिचे ट्रान्स्क्रिप्ट चेक करतायेत .
मालिका कशा का असेनात, बायको
मालिका कशा का असेनात, बायको 'राणा' साठी पहाते आणि मी 'राणी' साठी पहातो आणि आम्ही सुखाने संसार करतो. या साठी झी चे धन्यवाद!>> काल राणीचा नाईटड्रेस कातील होता.
बाकी जाम बोअर मारत आहेत.
राणीने बोलावलं की अजूनही जातो
राणीने बोलावलं की अजूनही जातो का अजय एकटा तिच्या वाड्यावर, लेडी हवालदार न घेता?
हो अन्जु.. मला आता वाटायला
हो अन्जु.. मला आता वाटायला लागलंय कि तोच तिचा पगारी नोकर आहे.
अध्येमध्ये टाईमपास म्हणून पोलिस स्टेशनमध्ये जाउन बसतो.
, thanx पियू.
, thanx पियू.
हि मालिका मी जातायेता दिसेल
हि मालिका मी जातायेता दिसेल तेवढी बघते, पण साबा न चुकता साडेदहाला चॅनेल बदलायला लावून बघतात एकदम मन लावून. खास त्यांचा प्रतिसाद कालच्या एपिसोड चा भन्नाट होता, अजय राणीच्या मागून किचन मध्ये जातो तेव्हाचा " खुळा रेडा हाय, बायको ( म्हणजे नेहा) आली तर बोंबललं" हसून लोळायची वेळ आली आमच्यावर.
हो ना ते खुळं तिच्या मागोमाग
हो ना ते खुळं तिच्या मागोमाग बेडरुम, बाथरुम, किचन सगळीकडे जात होतं. बैलोबा. येतेच नेहा. झीची घरचं असल्याने आओ जावो बाप का राज असते.:P
भारीच मस्तपैकी पोलिसाची
भारीच
मस्तपैकी पोलिसाची नोकरी सोड आणि राणीशी लग्न कर.
शेवटच्या भागात, राणीला पकडण्यासाठी माझा plan होता वगैरे डायलॉग असणार त्याच्या तोंडी, तोपर्यंत असंच झीच्या नेहेमीच्या परंपरेला जागून.
बाकी काही म्हणा, कालचा 'कॉफी
बाकी काही म्हणा, कालचा 'कॉफी विथ राणी' एपिसोड एक्दम झकाsssस होता.
दोन्ही पात्रांच्या भूमिकेला व अभिनयाला वाव देणारा कालचा एकमेव प्रसंग होता..! मध्येच अजय च्या आई चा फोन येऊन रसभंग होतो का काय असे वाटले होते पण झी वाल्यांनी निराश केले नाही.
(असे अनेक प्रसंग या दोन पात्रांमध्ये घातले असते तर नक्की अधिक प्रायोजक व TRP मिळाला असता.)
असो.
नविन सिनीयर ईंस्पेकटर (अनंत जोग सारख्या गुणि अभिनेत्याचा अलिकडे ललिता पवार झालेला पाहून वाईट वाटते). ने ईथे सर्वांनी उपस्थित केलेले तर्कसुसंगत प्रश्ण घडा घडा एकाच एपिसोड मध्ये अजय आणि टीम ला विचारून टाकले.
खरच आता झी ला पण ही मालिका आवरते घ्यायची घाई झालेली दिसते.
तिकडे राणा ने वहिनी ला मास्तरणीची डायरी दिल्यापासून (आमची) बायको रागावली आहे... त्यात हे राणी चे असे कॉफी एपिसोड.. तात्विक संकटात टाकलय झी ने..!
>>हो ना ते खुळं तिच्या
>>हो ना ते खुळं तिच्या मागोमाग बेडरुम, बाथरुम, किचन सगळीकडे जात होतं. बैलोबा. येतेच नेहा. झीची घरचं असल्याने आओ जावो बाप का राज असते.फिदीफिदी
अगदी... तो गेटावरचा शिपाई बहुतेक आपणहूनच मालिका सोडून गेलेला दिसतोय. कुणिही येतं जातं..
आणि तांत्रिक चुका म्हणजे किती करायच्या काही सीमाच नाही.. अजय, सुभेदार व वाघमारे ला भेटायला राणी च्या बंगल्यावर जाताना वर्दी बदलून मस्त 'तयारीत' काळा शर्ट वगैरे घालून जातो.. मग नेहा ला संशय येणारच
राणी ने मायक्रोवेव मध्ये न करता मस्त पैकी गॅस वर उकळवून कॉफी केली असती तर तेव्हड्या वेळात किती काय काय घडलं असतं तिथे अशी एक शंका आली..!
>>काल राणीचा नाईटड्रेस कातील होता. डोळा मारा
आता तरी अजय चे डोळे ऊघडतील अशी आशा करूयात.. राणी बरोबर मस्त राजा चा संसार थाटायचा.. कंपनी, बंगला, राणी... त्या भाड्याच्या २ बिएचके पेक्षा हे डायरेक्ट ताजमहाल अपग्रेड झालं असतं ना राव. ईथेच चुकतो मराठी माणूस..!
>>> नविन सिनीयर ईंस्पेकटर
>>> नविन सिनीयर ईंस्पेकटर (अनंत जोग सारख्या गुणि अभिनेत्याचा अलिकडे ललिता पवार झालेला पाहून वाईट वाटते). ने ईथे सर्वांनी उपस्थित केलेले तर्कसुसंगत प्रश्ण घडा घडा एकाच एपिसोड मध्ये अजय आणि टीम ला विचारून टाकले. >>>>>
बरोबर , मोहीते ईंस्पेक्टर चा हेतु वेगळा दाखवला असला तरी त्याने अजय आणि गँग ची जी तासली ते अगदी बरोबर !!
योग!! अगदी अगदी रे. ईथे
योग!! अगदी अगदी रे.
ईथे सर्वांनी उपस्थित केलेले तर्कसुसंगत प्रश्ण घडा घडा एकाच एपिसोड मध्ये अजय आणि टीम ला विचारून टाकले>>+101
नेहाच्या वडिलांना अख्ख्या
नेहाच्या वडिलांना अख्ख्या शिरेलीत बोलायला एकूण वीस पंचवीस शब्द दिले असावेत.
>>नेहाच्या वडिलांना अख्ख्या
>>नेहाच्या वडिलांना अख्ख्या शिरेलीत बोलायला एकूण वीस पंचवीस शब्द दिले असावेत.
हे बघ मंजुषा मी नंतर बोलेन तिच्याशी (नेहाशी).
७ च शब्द आहेत..!
योग मालिका संपायला तीसेक
योग
मालिका संपायला तीसेक दिवस राहिलेत आणि हे लोक्स अजून टाइमपास करतायत. अॅक्चुअल अॅक्शन बहुधा शेवटच्या ३ भागांत घडणार असं वाटतंय. इथे मला न राहवून असंभव आठवते आहे.
अनंत जोग मराठी- ओम पुरी हिंदी
अनंत जोग मराठी- ओम पुरी हिंदी - दोघे सारखेच वाटतात मला.
>>हे बघ मंजुषा मी नंतर बोलेन तिच्याशी (नेहाशी).-- हो एकच संवाद आहे त्यांना आणि बाकी मुकाभिनय.
अनंत जोग नेहेमीपेक्षा वेगळी व
अनंत जोग नेहेमीपेक्षा वेगळी व भारी अॅक्टींग करत आहेत. मजा आली.
राणी मस्त दिसते एकदम, तिच्या
राणी मस्त दिसते एकदम, तिच्या त्या साड्या आणि एकुणातच ती कॅरी करत असलेलं कॅरॅक्टर. बाकी सगळा सावळा गोंधळ आहे
तो गेटावरचा शिपाई बहुतेक
तो गेटावरचा शिपाई बहुतेक आपणहूनच मालिका सोडून गेलेला दिसतोय. कुणिही येतं जातं.. >>>
पुढचा एक ट्विस्ट म्हणजे तो
पुढचा एक ट्विस्ट म्हणजे तो फोटू संगीताला गावतो आणि ती ही माहिती इतरांना प्रसारित करते, हा असू शकतो.
किती मापं काढता
किती मापं काढता
>>अनंत जोग नेहेमीपेक्षा वेगळी
>>अनंत जोग नेहेमीपेक्षा वेगळी व भारी अॅक्टींग करत आहेत. मजा आली.
अगदी!
योग्य पात्र निवड हा या मालिकेचा त्यातल्या त्यात प्लस पॉईंट आहे... पण संशोधन व पटकथालेखनात सगळाच आनंदीआनंद आहे.
असो. आता अज्य ठाकुर ला पण घाई झालीये. काल म्हणत होता राणीला: लवकरच संपेल सगळं... आणि वर एक्दम टिपिकल 'कोठारे स्टाईल' हसला.
रच्याकने: शेवटी सर्व बायका सारख्याच. जरा काय राणी ने अजय ला मिठी मारली तर नेहा थेट काडीमोड वर आलीये.
खरं तर अजूनही अजय ला संधी आहे राणी शी डील करायची.. असा काही धक्क दिला झी ने तर मग वसूल होतील गेले १०० दिवस.
अनत जोग इतक्या वर्षाच्या
अनत जोग इतक्या वर्षाच्या इन्डस्ट्रितील अनुभवाला जागुन बेरकी, इरसाल, धुर्त आणी स्त्रीलपट अशा शेड परफेक्ट दाखवातायत , त्यानी ( माबोकराच्या वतिने )सगळ्या तपासाचा भारी आढावा घेतला.
हो ना. नेहमी नेहमी काय आदर्श
हो ना. नेहमी नेहमी काय आदर्श शेवट दाखवायचा? अजय राणीशी डील करुदे. नेहा कटकट कुणा दुसर्याच्या गळ्यात पडु दे. शेवटाला, केस बंद, अजय राणीचा बिझिनेस आणी पर्सनल पार्टनर होउन दोघे केसरी टुर्सने युरोप्ला जावोत. शेवटचा आठवडा युरोप दर्शन.
आणि राणीचा नवरा शरद आहे
आणि राणीचा नवरा शरद आहे त्याचं काय??
राणी आणि अजय करतील की गायब
राणी आणि अजय करतील की गायब त्याला. त्यात काय?
दोघे केसरी टुर्सने युरोप्ला
दोघे केसरी टुर्सने युरोप्ला जावोत. शेवटचा आठवडा युरोप दर्शन.>>>>>हा हा हा हा हा
Pages