Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्री गजाननाच्या चरणी एक
श्री गजाननाच्या चरणी एक आगळं-वेगळं फुलं....
STL च्या बॉटॅनिकल गार्डन मधे
STL च्या बॉटॅनिकल गार्डन मधे काढलेला.. नाव नाही माहित..
फुलांचा बाजार... पुणे मंडई
फुलांचा बाजार...
पुणे मंडई
आहा पुणे मंडईतला फुलांचा
आहा पुणे मंडईतला फुलांचा बाजार.. लहानपणी आजीबरोबर जायचे मी. या बाजाराच्या मागे छोट्या चाळवजा इमारती होत्या/ आहेत तिथे गाळे होते फुलांचे. असा जमिनीपासून ढीग लावलेला असायचा तिथे. गुलाबाच्या गाळ्यात गेलं की नुसता घमघमाट आणि असले सुंदर रंग.... एकदम ते सगळं आठवलं...
बाप्पाच्या चरणी आजचं माझं फूल
बाप्पाच्या चरणी आजचं माझं फूल हे...

फुलं मस्तच.. बुचाच्या फुलांचा
फुलं मस्तच.. बुचाच्या फुलांचा पण काय मस्त वास असतो. हिरवी पण अबोली असते.. छान दिसते ती सुद्धा.. झेंडू डोक्यात घातलेला मस्त दिस्तोय..
हा माझा आजचा झब्बू..
नी, तू टाकलेला फोटो कुठल्या
नी, तू टाकलेला फोटो कुठल्या फुलाचा आहे?... कसलं मस्त आहे ते प्रकरण!
माझा आज पहिल्यांदाच फुलांचा गड्डा झब्बू:
Rose Garden
Birmingham Botanical Gardens
Birmingham, AL, USA
हा माझ्याकडुन...
हा माझ्याकडुन...
हे खरं म्हणजे एक छोटंस झुडुप
हे खरं म्हणजे एक छोटंस झुडुप आहे.. पण फुलासारखंच दिस्तंय ना ?
हा एक क्लोज अप चा प्रयत्न....
हा एक क्लोज अप चा प्रयत्न....
घराजवळ काढलेला फोटो.
घराजवळ काढलेला फोटो.
आणखी एक
आणखी एक
(No subject)
चाफा बोलेना..
चाफा बोलेना..
कसले क्लास फोटो
कसले क्लास फोटो सगळ्यांचे..
सखीप्रिया, मला नाव पाठ होतं एकेकाळी पण आता लक्षात नाही. कोकणात बर्याच ठिकाणी दिसतं हे.
आईच्या घरची फुटबॉल लिली...
आईच्या घरची फुटबॉल लिली...
चेरी ब्लॉसमचा गड्ड्या..
चेरी ब्लॉसमचा गड्ड्या..
नीरजाने टाकले आहे ते
नीरजाने टाकले आहे ते Helocinia , उच्चार हेलोकिनिआ. मराठीत 'सीतेची वेणी' असं म्हणतात.
मोगरा, अबोली, हजारी मोगरा ,
मोगरा, अबोली, हजारी मोगरा , बॉल लिली अणि बकुळी !!!!! मला माझं लहानपण आठवलं . ही सगळी फुलं आमच्या बागेत होती. गणेशवेलीच्या फुलाचे फोटो नाहीत का कोणाकडे?
फुटबॉल लिली... मे फ्लोवर ना?
फुटबॉल लिली... मे फ्लोवर ना? मस्त आहेत सगळे फोटो..
किती सगळी फुले ! नलिनी सुरेख
किती सगळी फुले !
नलिनी सुरेख फोटो आहेत सगळे. लाजो वरच्या फोटोतले कलर डिटेल्स क्लास आहेत.
कुणाकडे संक्रांतवेल आहे का?
कुणाकडे संक्रांतवेल आहे का? संक्रांतीच्या सुमारास फुलते आणि अशी झळझळीत केशरी असतात फुलं. घोसाने येतात. माझ्या पुण्याच्या घरातल्या बाहेरच्या कंपाउंडवर होती अशीच आलेली. पण त्याची काडी काढून त्याचं रोप करायच्या आधीच आमच्या समोरच्या कारखानावाल्याने ती उडवली आणि कंपाउंडची जाळी काढून सिमेंटची भिंत घातली.
हा आमच्या घरचा कमेलिया...
हा आमच्या घरचा कमेलिया...
गड्डा छब्बु....सगळ झाडच फुल
गड्डा छब्बु....सगळ झाडच फुल झालय.
(No subject)
आज माझे गुलाबी फुल...
आज माझे गुलाबी फुल...
(No subject)
पुदिन्याची फुले! नकुल अप्रतीम
पुदिन्याची फुले!
नकुल अप्रतीम फोटो!
सहीच नकुल, मिनोती! हे आमच्या
सहीच नकुल, मिनोती!
हे आमच्या इथे वसंत ऋतूत दिसणार्या फुलांचं कोलाज...
हा अजुन एक सासरी फुललेला
हा अजुन एक सासरी फुललेला झब्बु...:)
Pages