Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नी, मधुमालतीचे हेलिकॉप्टर
नी, मधुमालतीचे हेलिकॉप्टर करणे हा आमचा आवडता खेळ होता!
फोटो बेस्ट आहेत!
अगं हेलिकॉप्टर नाहीये केलेलं.
अगं हेलिकॉप्टर नाहीये केलेलं. माझ्या क्यामेर्याने ज्याला ते फूल लटकलंय तो कोळ्याच्या जाळ्याचा धागा पकडलाच नाही.
ही तगर... आमच्याच बागेतली....
ही तगर... आमच्याच बागेतली....
काय संपले का?!! हा घरचा
काय संपले का?!!
हा घरचा गुलाब,
पॅरिसच्या नोत्रदाम कथिड्रल
पॅरिसच्या नोत्रदाम कथिड्रल मधले स्टेनग्लासचे "फुल"

कॉलनीत फुललेले ट्युलिप्स
कॉलनीत फुललेले ट्युलिप्स
याचं नाव माहिती नाही पण सुगंध
याचं नाव माहिती नाही पण सुगंध अगदी वेड लावणारा.. आणि त्यांत आजूबाजूचं बर्फाच्छादीत सृष्टीसौंदर्य.. उफ्फ्! ओ पी नय्यरच्या एखाद्या गाण्यात असल्यासारखं वाटत होतं
क्ष सुरेख आलाय फोटो. एखादे
क्ष सुरेख आलाय फोटो. एखादे ऑइल पेंटींग बघितल्यासारखे वाटतय.
घेई छंद मकरंद, प्रिय हा
घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद, मधुसेवना...
ही मुळशीला टिपलेली बांबुची
ही मुळशीला टिपलेली बांबुची फुलं, प्रत्येक बांबुच्या जातीला ठरावीक वर्षांनी फुलं येतात म्हणे... आणि एकाच 'घराण्यातील' दोन झाडं जगात कुठही असतील तरी त्यांना एकाच वेळी फुलं येतात असं ऐकलंय!!
हवाईतलं जास्वंद
हवाईतलं जास्वंद

हा कॅरेबिअनचा गुलमोहोर
हा कॅरेबिअनचा गुलमोहोर
गवतफूल, अगदी छोटेसे आहे-
गवतफूल, अगदी छोटेसे आहे-
हा कुठलाय ... माहिती नाही...
हा कुठलाय ... माहिती नाही...
Maldives chya resort madhil
Maldives chya resort madhil salad decoration: beet root, onion, carrorts, raddish, etc...

हा मिनीमाऊसच्या घरातला फोटो.
हा मिनीमाऊसच्या घरातला फोटो.
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा

गणपतीच्या चरणी आज हे फूल
गणपतीच्या चरणी आज हे फूल अर्पण...

शोनू तुला खेळांच्या झब्बूवर द्यायचा होता का हा झब्बू?
माबोवर एकसे एक फोटोग्राफर्स
माबोवर एकसे एक फोटोग्राफर्स भरे पडे है....
svs, जास्वंद खूपच सही! घरच्या
svs, जास्वंद खूपच सही!
घरच्या बागेतलाच मेफ्लॉवर....
याचे कंद वर्षभर जमिनीखाली गाडलेले असतात. वर काहीच दिसत नाही. उन्हाळ्यात अचानक कोंब फुटून पानं येतात आणि बघता बघता हा लालबुंद डोलारा उभा राहतो
हा माझा पण
हा माझा पण झ्ब्बू....................
छे राव. तुम्ही सगळे फारच
छे राव. तुम्ही सगळे फारच कॉम्प्लेक्स देता आहात.. तरी पण हे माझे पान...
हा पुष्पगुच्छ झब्बु....
हा पुष्पगुच्छ झब्बु....
हा माझा पण झ्ब्बू...........
हा माझा पण झ्ब्बू...........
सूर्यफुले - सेले, जर्मनी ...
सूर्यफुले - सेले, जर्मनी ...

फूल है गुलाब का !!!
फूल है गुलाब का !!!
हा माझा पण
उजू, फोटो छानच आहे पण तुम्ही
उजू,
फोटो छानच आहे पण तुम्ही एकच फोटो का टाकताय. ही जास्वंद तीन वेळा टाकली गेलीये. तुम्हीच टाकलीये. दर वेळेला नवीन फूल टाका.
मला तरी खूप सार्या फुलांची
मला तरी खूप सार्या फुलांची नावे कळली. काहि वेगळे अँगल्स कळले.
हा माझा लाल गुलाब.
ह.ह. फोटो खासच आहे !
ह.ह. फोटो खासच आहे !
Pages