Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह बकुळी पण आली का झकास..
वाह बकुळी पण आली का झकास..
ऊपरवाला क्या कोई कलाकार है.. ?
कुणीतरी अबोली आणा बरं
कुणीतरी अबोली आणा बरं बाप्पाला.. जाई, जुई, साधा मोगरा, कुंदा, मदनबाण.. अजून कोण कोण बरं राहीलंय.. शेवंती आली का ? सोनचाफा आणि अश्टर आणते मी वेळ झाला की..
ही फुलं सुकल्यावर गॉगचं चित्र
ही फुलं सुकल्यावर गॉगचं चित्र दिसायला लागलं होतं..

अश्टर..
अश्टर..
ही घ्या अबोली.. तळटीपः फोटो
ही घ्या अबोली..

तळटीपः फोटो मीच काढलेला आहे. सभेच्या समोर संदीप सावंत आणि डॉ प्रसाद देवधर बसलेले दिसतील तुम्हाला.
नीने लगेच गूगलवर सर्च मारलेला
नीने लगेच गूगलवर सर्च मारलेला दिसतोय
गूगलवर सर्च? इथे स्वतः
गूगलवर सर्च? इथे स्वतः काढलेले फोटो अपेक्षित आहेत. हा फोटो मोठा करून दाखवू का समोरच्या बाजूला संदीप सावंत आणि डॉ प्रसाद देवधर बसलेले आहेत. हुमरसच्या शाळेतल्या पालकांच्या एका सभेमधला फोटो आहे हा.
माझापण एक झब्बु...कागदाचा...
माझापण एक झब्बु...कागदाचा...


हा त्याच सभेतला झेंडू..
हा त्याच सभेतला झेंडू..

हा एक झब्बू.
हा एक झब्बू.

ही आमच्या चिंचवडच्या बागेतली
ही आमच्या चिंचवडच्या बागेतली सदाफुली... घरून निघताना घरच्या आठवणी कॅमेर्यात बंदिस्त करून घेण्याचा अजून एक भाबडा प्रयत्न
हा गुलाब माझ्याकडून
हा गुलाब माझ्याकडून

ही घ्या हैद्राबादच्या गेस्ट
ही घ्या हैद्राबादच्या गेस्ट हाऊस मधली फुलांची रांगोळी..
(No subject)
किती दिवसांनी बकुळीची फुलं
किती दिवसांनी बकुळीची फुलं दिसली. मजा आली. लहान असताना गावाला गेलो की संध्याकाळी पडलेल्या बकुळीचा सडा काय मस्त दिसायचा. मग जेवढी मिळतील तेवढी गजरे करून केस कापलेले असूनही आई आमच्या डोक्याभर माळायची. काय दिवस होते ते. फुल पांढर शुभ्र असलं तरच उचलायचं. थोडस ही पाकळ्याच्या टोकाला ब्राऊन झालं असल तरी कटाप. काय मिजास होती. आणि आता फोटोनेही केवढं समाधान दिलं.
संयोजकांचे मनापासून आभार आणि फोटो टाकलेल्यांचेपण.
अजून एक फुलांचा राजा
अजून एक फुलांचा राजा
आर्च मग हे खास तुझ्यासाठी.
आर्च मग हे खास तुझ्यासाठी. माझ्या मामाकडे पण बकुळीचे झाड होते. तेथे कधी खाली पडलेली फुलं उचललीच नाही. झाडावरचीच ताजी फुलंच काढायचे मी.
दादरला ज्ञानेश्वर उद्यान व बाजीराव उद्यान एकत्र करुन फार सुंदर पार्क बनवले आहे. ह्यावर्षीच्या मुंबई भेटीत बाबांनी आवर्जून तिथे नेले. तिथे मुलांना झोपाळ्यावर खेळवताना बकुळीच्या वासावरुनच जिमखान्यापाठी ही झाडं सापडली (पूर्वी दादर चौपाटीवर कुठच्याही कानाकोपर्यात चौकस नजरेने बघायची काय सोय नव्हती ;-))मी पण कित्येक वर्षांनी फुलं टीपली.
हे फुलांचं राजघराण!
हे फुलांचं राजघराण!
आणखी एक.
आणखी एक.

हा माझा द्विशतकी झब्बु
हा माझा द्विशतकी झब्बु
(No subject)
हा घ्या माझादेखिल गुलाबः
हा घ्या माझादेखिल गुलाबः
या झब्बूच्या खेळामुळे माझे
या झब्बूच्या खेळामुळे माझे जुने फोटो मलाच परत मिळाले... त्यातलाच एक,
हे अनवट प्रकरण, मालदीवचे
हे अनवट प्रकरण, मालदीवचे
आज माझा पण बाप्पाला गड्डा
आज माझा पण बाप्पाला गड्डा झब्बू... मधुमालतीचा.

बोगन वेल की बोगन झाड?
बोगन वेल की बोगन झाड?

माझी पण मधुमालती
माझी पण मधुमालती
माझी तरंगती मधुमालती... हे
माझी तरंगती मधुमालती...
हे असं कसं घडलं असेल बरं?
हा माझा मेगा गड्डा झब्बु...
हा माझा मेगा गड्डा झब्बु...
माझापण गड्डा झब्बू,
माझापण गड्डा झब्बू,
Pages