Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:06
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा पहिला नंबर!
माझा पहिला नंबर!
आजचा अवघड आहे... कालच माझ्या
आजचा अवघड आहे... कालच माझ्या खिडकीच्या बाहेर ग्रिलवर टाकलेल्या लाकडी फळीवर २ अंडी घालून ती उबवत कबुतर बसलं होतं. दुपारपर्यंत त्या अंड्यांच्यासकट सगळं गायब झालं. का कोण जाणे. त्याचा फोटो काढून ठेवायचा राह्यला.. नाहीतर आज टाकता आला असता..
तुमचा उडणारा तर आमचा
तुमचा उडणारा तर आमचा पाण्यातला.. फ्लेमिंगो
मालदीव मधील कबुतरे...
मालदीव मधील कबुतरे...
आम्ही कोण?
आम्ही कोण?
श्यामली, काय सुंदर आहेत हे
श्यामली, काय सुंदर आहेत हे कोण आहेत ते !
होशियार! राजहंस महाराज येत
होशियार! राजहंस महाराज येत आहेत!
माझाही एक... आवडता झब्बु
माझाही एक... आवडता झब्बु
आम्ही नाही जा!!
आम्ही नाही जा!!
माझा पण झब्बु...."अग, कीती
माझा पण झब्बु...."अग, कीती दीवस अबोला धरणार आहेस आता?"
शुभ्र विसंगतीत जगताच्या
शुभ्र
विसंगतीत जगताच्या सरमिसळून राहता |
ठेव जपून तू अशीच चित्ताची शुभ्रता ||
बगळ्यांची माळ फुले अजूनी
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात.. गड्ड्या..
मस्त आहेत एकेक झब्बू .. हा
मस्त आहेत एकेक झब्बू .. हा खेळ आवडला बुवा आपल्याला..
हा नंदन कानन (ओरिसा) च्या
हा नंदन कानन (ओरिसा) च्या प्राणि संग्रहालयातला पांढरा मोर.
चला इथेही देवु लगेहात
चला इथेही देवु लगेहात झब्बु.
संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय येथे काढलेला फोटु.
साइज कमी करण्यासाठी स्ट्रेच & स्क्यु केलाय.
हा एक देखणा पक्षी.
हे पिल्लू पंखात
हे पिल्लू पंखात दुखलेलं..
झाडावरून गच्चीत येऊन पडलेलं. मग तिथल्या बच्चेकंपनीसाठी दिवसभराचा उद्योगच होता त्याला मांजरापासून वाचवायचा.. त्या घरातली पोरं इतकी पिल्लूमय होती की मी मुंबईहून पोचतेय तिथे तो हातपाय धुवायलाही उसंत न देता... 'काकी गच्चीत चल पिल्लू बघायला' करत मला ओढून घेऊन गेली..
व्वाह!! झब्बू
व्वाह!! झब्बू झकासच.
>>>>>>>बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात..
मिने, तुला 'कावळ्यांची माळ फुले..' असं म्हणायचय ना..
'कावळ्यांची माळ फुले >>>
'कावळ्यांची माळ फुले >>> कावळे नाहीयेत ते.. बगळे प्रकारातलाच पक्षी.. केरळ आलेप्पी ला काढलेला फोटु..
'कावळ्यांची माळ फुले >>
'कावळ्यांची माळ फुले >> किर्या कावळे असे गटाने कधी उडतात का ? एकाकी असतात बिचारे
SFO चं एक बदक पण पोहताना ...
SFO चं एक बदक पण पोहताना ...
चला सगळे जण एका रांगेत उडा..
चला सगळे जण एका रांगेत उडा..
माझाही एक पिल्लू झब्बू (फार
माझाही एक पिल्लू झब्बू (फार चान्गला नाही तरीही, हजेरी लावण्यापुरता ठीके, नाही का?)
(No subject)
सिंगापूरच्या ज्युराँग बर्ड
सिंगापूरच्या ज्युराँग बर्ड पार्कमध्ये काढलेला हा फोटो. पक्ष्याचं नाव आठवत नाही.
कसला मस्त आहे पक्षी लले!
कसला मस्त आहे पक्षी लले!
लालू, हा सी-गल ना?
लालू, हा सी-गल ना?
हा माझा हि एक झब्बू.......
हा माझा हि एक झब्बू.......
लालू, हा सी-गल ना? लले, आणि
लालू, हा सी-गल ना?
लले, आणि नसेल तरी कोई-गल नही
हा घ्या विजेचा झोका.. जीवाला
हा घ्या विजेचा झोका.. जीवाला धोका!!
हा माझा... फोटो फार स्पष्ट
हा माझा... फोटो फार स्पष्ट नाही तरिही फांद्यांवर उठुन दिसणारा हा कार्डिनल.
Pages