Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:06
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ईगल नाही, सीगलच. ललिता,
हो ईगल नाही, सीगलच.
ललिता, मस्तच आहे पक्षी.
आत हा पुर्ण B/W फक्त चोच
आत हा पुर्ण B/W फक्त चोच रंगलेली ...
जाता जाता एक.... हा आमचा
जाता जाता एक....
हा आमचा मॅगपाय... कावळ्याचा ऑसी भाऊबंद....
बापरे... हे अवघड आहे.
बापरे... हे अवघड आहे. माझ्याकडे एकच फोटो आहे...
इंसब्रुक येथिल Swarovski Kristallwelten (world of crystals) इथला काचेचा किंगफिशर:
ह माझा झब्बू .....
ह माझा झब्बू .....
काय सही फोटो आहे हा!
काय सही फोटो आहे हा!
पीके, सही फोटो!! Swarovski चा
पीके, सही फोटो!!
Swarovski चा किंगफिशर पण फार सुंदर!
PK, wow! ऑसी कावळा पण मस्त.
PK, wow!
ऑसी कावळा पण मस्त.
सॅम फोटो झॅक आहे.
सॅम फोटो झॅक आहे.:)
पीके, जबरीच आहे फोटो.. बाल्ड
पीके, जबरीच आहे फोटो.. बाल्ड ईगल हा माझा आवडता पक्षी आहे. राजबिंडाच दिसतो.
परागकण, जबरी आहे फोटो! सह्ही!
परागकण, जबरी आहे फोटो! सह्ही!
एकला चलो रे...
एकला चलो रे...
हा अजुन एक निर्जिव झब्बु
हा अजुन एक निर्जिव झब्बु
माझ्या खूप जुन्या मेहेंदी स्केचेस मधला हा एक आवडता मोर :), (स्केच चा फोटो काढला होता, फार काही क्लिअर नाहीये आणि जुनेपणा पण जाणवतोय, सॉरी !)
हे तुम्ही हाताने काढलेय का
हे तुम्ही हाताने काढलेय का दीपांजली? फारच मस्त!
ITgirl, हो, हातानी काढलय,
ITgirl,
हो, हातानी काढलय, Btw, तुम्ही काय म्हणतेस
लिन्कन पार्क झू शिकगो मध्ये
लिन्कन पार्क झू शिकगो मध्ये दिसलेला असच काळा कूट्ट
लेफ्ट राईट लेफ्ट...
लेफ्ट राईट लेफ्ट...
(No subject)
सॅम आणि पीके.. अफलातून
सॅम आणि पीके.. अफलातून फोटो..
पहिल्यातली कलाकारी तर दुसर्यातील नैसर्गिकता. आणि भेदक नजर..
परागकण अफलातुन झब्बु
परागकण अफलातुन झब्बु
कसले अल्टी झब्बु आहेत एकेक..
कसले अल्टी झब्बु आहेत एकेक.. मस्त
परागकण यांचा गरुड तर खुप जबर्या आहे
हो पिक्याचा गरूड एकदम बेष्टम!
हो पिक्याचा गरूड एकदम बेष्टम!
हे भिलईच्या
हे भिलईच्या प्राणीसंग्रहलयातुन. साप बहुदा नेहमीचाच होता ...
परागकण सहीच
परागकण सहीच
पराग, सुपर्ब ! मिनुची
पराग, सुपर्ब ! मिनुची पक्षांची लाईन पण मस्त !
हा शोले मधला गब्बर आणि त्याचे तीन कम्बख्त डाकु साथी !
काय जबरी गरुड आहे!! प्रकाश
काय जबरी गरुड आहे!!
प्रकाश सही... कितने कौवे थे..!
पक्ष्याचं नाव - नर्तक..
पक्ष्याचं नाव - नर्तक..
ए अशी पिसात चोच खुपसून काय
ए अशी पिसात चोच खुपसून काय बसलायस?
ए अशी पिसात चोच खुपसून काय
ए अशी पिसात चोच खुपसून काय बसलायस? >>> आम्हाला कुठले मिळतील मास्क बिस्क ! म्हणुन स्वाईन स्लू रक्षणासाठी हे करावं लागतं बाई !
>>आम्हाला कुठले मिळतील मास्क
>>आम्हाला कुठले मिळतील मास्क बिस्क ! म्हणुन स्वाईन स्लू रक्षणासाठी हे करावं लागतं बाई !
हा हा! गुड वन!
Pages