"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ३

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:06

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

zabbu_flying_birds.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नवजात झब्बु. रॉबिन पक्षाची पिल्ले आहेत. फोटो घेतला तेव्हा नुकतीच जगात आली होती.

DSC04174.JPG

IMG_0370.jpg

सीगल्स
Fisherman's Wharf, San Francisco

तिथे गेलं की म्हणे उडणार्‍या सीगल्सचा फोटो काढणं कंपल्सरी असतं :p

विक्रम ३११ टुकानु मस्त Happy
रैना तो हुर्रेचा फोटो नेमका कसा मिळाला???
सुपरमॅनच्या पाठीवर बसुन काढलाय का?? Happy
सुप्पर आलाय. नेमक्या वेळी क्लिक केलय. Happy

हो आरजे मात्सुशिमाच.
झकासराव- सुमारे ५०/६० काढल्यावर मुश्किलीने हा मिळाला. बोटीच्या मागे सीगल्स येत असतात (बहूधा काहीतरी आमिष दाखवून). डेकवर थंडीत कुडकुडत उभे राहणे. आणि क्लिक अवे. सेटिंगस शी खेळत वेगवेगळ्या मोडात काढून पाह्यला.
ह्यात नेमकी त्याची सावलीपण आली आहे. Happy

टुकानु कसला गोड आहे.

रांगोळीच्या पक्ष्यांवर अजुन एक रांगोळीचा पक्षी, इंडिया पार्टी थीम ला सगळया मेहेन्दी गृपनी मिळून काढलेली गुज्जु स्टाइल तांदुळ भरून केलेली मेहेंदी इन्स्पायर्ड रांगोळी:).
rangoli1.jpg

DSC01838.JPG

Pages