विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
इथेच ग्रिप सुटायला नको.
इथेच ग्रिप सुटायला नको. चांगल्या बॉलला मारला, कोई बात नही. वाईट बॉल टाकू नका फ्रस्ट्रेट होऊन. स्टिक टु द लाईन! स्टिक टु द प्लॅन!
काय करावं कांगारुजचं !
काय करावं कांगारुजचं !![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
स्मिथ आता बास!! लास्ट
स्मिथ आता बास!! लास्ट वॉर्निन्ग.
३०० च्या वर करणार वाटतं ऑसी.
३०० च्या वर करणार वाटतं ऑसी.
We can chase 325 - 335 there
We can chase 325 - 335
there should be no early disaster
झाल्या राव १०० वेल प्लेड
झाल्या राव १०० वेल प्लेड स्मिथ. आता हो आउट!! गुड बॉय.
आजचा आपल्या बॉलिंगचा
आजचा आपल्या बॉलिंगचा प्रॉब्लेम - शॉर्ट विथ लॉट ऑफ विड्थ. अश्विन सहित सगळेजण शॉर्ट टाकून मार खात आहेत.
जरा तगडी बॉलींग करायला हवी.
जरा तगडी बॉलींग करायला हवी. .....
ऑउट हो रे बाबा....
ऑउट हो रे बाबा....
रमड, कुठे आहेस? आपण जिंकणार
रमड, कुठे आहेस? आपण जिंकणार असे म्हणून जा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्यामते ऑस्ट्रेलिया आत्ताच
माझ्यामते ऑस्ट्रेलिया आत्ताच पावर प्ले न घेऊन चूक करतेय, +१
पण अशा चूका त्यांनी वारंवार कराव्या अशी प्रार्थना , आपले बॉलर शेवटी स्कोर दाबणार
सेकंड इनिंग साठी पिच जास्त अनुकूल असेल असे वाटते, ऑसीज बॉलर्स चांगले आहेत पण भेदक नाहीत.
आता स्मिथ उडेल लवकर ..... उड जा काले कावा
र्म्द कधीचीच म्हणलीये पण
र्म्द कधीचीच म्हणलीये पण ऑसीजनी ऐकायला हवं ना:(
भारत जिंकेल पण जरा स्मार्ट
भारत जिंकेल पण जरा स्मार्ट खेळायला लागणार. दम लगा के ...
देअर वे गो! बॅक इन कंट्रोल!
देअर वे गो! बॅक इन कंट्रोल!
मॅक्सवेल येणार.
मॅक्सवेल येणार.
उडला रे उडला
उडला रे उडला हुर्र्र्र्र्र्र्र
105 करून गेला पण गेला हे बरे
105 करून गेला पण गेला हे बरे झाले!
Smith gela
Smith gela
स्मिथ गेला
स्मिथ गेला
ट्रॅप देम नाव! नाही म्हंटलं
ट्रॅप देम नाव!
नाही म्हंटलं तरी मोमेंटम तुटेलच. फिंचला कंट्रोल मध्ये ठेवा. विकेट येतेच आहे अजून एक!
गेला एकदाचा :|
गेला एकदाचा :|
आपल्याला अजुन दोन विकेट
आपल्याला अजुन दोन विकेट लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे.
धोनीचं काही कळेना झालंय
धोनीचं काही कळेना झालंय आज.
पावरप्ले घेतला म्हणून मोहित च्या हातातला बॉल काढून शमीला दिला आणि मग पुढची ओवर परत मोहितला.
मॅक्सवेल फार टिकत नाही . तो
मॅक्सवेल फार टिकत नाही . तो आपल्या बॉलरसाठी बकरा बनेल , फार तर २०-२५ वर जाईल घरी
आपल्याला अजुन दोन विकेट
आपल्याला अजुन दोन विकेट लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे
लाडावले का लगेच ?
यादव कसले य्डपड सारखे वाईड
यादव कसले य्डपड सारखे वाईड टाकतोय.
टेक अ बॉव स्मिथ... वेल
टेक अ बॉव स्मिथ... वेल प्लेड..
आता थोडे ओपनिंग आहे आपल्याला.. जरा डोक शांत ठेवुन बोलिंग केली पाहीजे.. समहाउ. अवर बोलर्स हॅज लॉस्ट द प्लॉट अस वाटतय..
व्हॉट इज विथ लेग साईड? यादव
व्हॉट इज विथ लेग साईड? यादव एकतर लेगला वाईड टाकतो नाहीतर पॅडवर देतो. ही इज ओल्ड यादव नाऊ.
यादव काय करतोय.. लेग वर
यादव काय करतोय.. लेग वर टाकायचा प्लॅन आहे का ते कळत नाहिये..
हुड
हुड![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages